Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू) – Yummy Potato Subji – No Onion Garlic Recipe

Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)
Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)

Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू) – Yummy Potato Subji – No Onion Garlic Recipe

काश्मिरी दम आलू मराठी

Dum Aloo is a popular subji in India. There are different recipes for Dum Aloo. Punjabi Dum Aloo recipe has Onions, Ginger Garlic and Tomatoes. While Kashmiri Dum Aloo does not use any of these. Still it makes super yummy subji. There are different recipes for this also. But I use this one. It’s an easy recipe. You must use Baby Potatoes for this recipe. Do not compromise and use Regular potatoes. Regular potato pieces won’t retain the shape the subji will become mushy. And of course, Kashmiri Chili Powder is a must. That gives the subji vibrant red colour. Subji looks spicy because of the colour but actually it is not.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250ml)

Baby Potatoes ¼ kg

Asafoetida ½ teaspoon

Kashmiri Chili Powder 2-3 teaspoon

Black Cardamom 2

Cloves 7-8

Curd 3 tablespoon

Fennel (Saunf) Powder 1 teaspoon

Salt to taste

Oil 2 tablespoon + as required for deep frying Potatoes

Instructions

1. Pressure cook baby potatoes for one whistle. We don’t want overcooked Potatoes. Leave Potatoes to cool. Upon cooling peel them.

2. In a small bowl add 1 teaspoon of water. Add ½ teaspoon Asafoetida and Salt.

3. Heat oil in a wok and deep fry potatoes till golden brown. Take potatoes out on a kitchen tissue so that the excess oil gets absorbed by the tissue.

4. Using a fork, prick potatoes from all sides for the spices to be absorbed properly.

5. Heat 2 tablespoon of oil in a wok. Add black cardamoms and cloves.

6. After cloves sputter, add fried potatoes, salt and Asafoetida water and saute for 2-3 minutes.

7. Add Kashmiri Chili Powder and saute for 2-3 minutes. Potatoes will be covered with chili powder.

Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)
Add Kashmiri Chili Powder and Saute Potatoes (काश्मिरी लाल तिखट घालून २-३ मिनिटं परता)

8. Beat curd without adding water. Add beaten curd to the wok. Mix well.

9. Add 1-2 cups of water and bring the mixture to boil.

10. Add fennel powder and mix.

11. Cook till you get required consistency of the gravy. We like it little dry. If you want more fluid gravy, add more water and bring to boil.

12. Yummy Kashmiri Dum Aloo is ready. Serve hot with Indian Roti / Paratha or Rice.

Note

1. This subji becomes dry as it cools because Potatoes absorb all the liquid. So just before serving, add required amount of water and bring the subji to boil.

Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)
Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)
Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)
Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

काश्मिरी दम आलू कांदा, लसूण न घालता

दम आलू ही एक लोकप्रिय भाजी आहे. बाहेर जेवायला गेल्यावर बऱ्याच जणांची ही पसंती असते. दम आलू वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. पंजाबी पद्धतीच्या दम आलूमधे  कांदा, आलं, लसूण आणि टोमॅटो घालतात. तर काश्मिरी पद्धतीच्या भाजीत हे काहीच घालत नाहीत. तरीही भाजी छान चवदार होते. काश्मिरी दम आलूच्या पण वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. ही रेसिपी अगदी सोपी आणि कमी साहित्य वापरून केलेली आहे. दम आलूसाठी छोटे बटाटेच (बेबी पोटॅटो) वापरावे. नेहमीचे बटाटे घातले तर बटाट्याचे तुकडे भाजीत फुटतात आणि एकसंध राहत नाहीत. ह्या भाजीसाठी काश्मिरी लाल तिखट हवंच. त्याशिवाय भाजीला छान लाल रंग येत नाही. ही दम आलू भाजी दिसायला लालभडक आणि तिखट दिसते पण ही तिखट नसते. छान चवदार लागते.

साहित्य ( जणांसाठी)

छोटे बटाटे (Baby Potatoes) पाव किलो

हिंग अर्धा टीस्पून

काश्मिरी लाल तिखट टीस्पून

मसाला वेलची

लवंग

दही टेबलस्पून  

बडीशेप पावडर १ टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल २ टेबलस्पून + बटाटे तळण्यासाठी

कृती

. बटाटे प्रेशर कुकर मध्ये १ शिटी होईपर्यंत शिजवून घ्या. बटाटे जास्त शिजवायचे नाहीत. थंड झाल्यावर बटाटे सोलून घ्या.

२. एका वाटीत १ टीस्पून पाणी घेऊन त्यात हिंग आणि मीठ घालून ठेवा.

. एका कढईत तेल गरम करून बटाटे सोनेरी रंगावर तळून घ्या. तळलेले बटाटे टिश्यू कागदावर काढून घ्या म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल.

. एका काट्याने बटाट्यांना टोचे मारून घ्या म्हणजे भाजीचा रस बटाट्यात नीट मुरेल

. एका कढईत २ टेबलस्पून तेल घाला. तुम्ही बटाटे तळण्यासाठी वापरलेलं तेल घालू शकता. तेल गरम झालं की त्यात मसाला वेलची आणि लवंग घाला.

. लवंगा तळल्यावर त्यात बटाटे घाला, मीठ आणि हिंगाचं पाणी  घालून २३ मिनिटं परतून  घ्या.

. काश्मिरी लाल तिखट घालून २३ मिनिटं परता. आता बटाट्यांना लाल तिखट नीट लागलं असेल.

 

Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)
Add Kashmiri Chili Powder and Saute Potatoes (काश्मिरी लाल तिखट घालून २-३ मिनिटं परता)

. दही पाणी न घालता घुसळून घ्या. आणि कढईत घाला. मिश्रण ढवळून घ्या.          

८. १-२ कप पाणी घाला आणि मिश्रणाला उकळी काढा.

९. बडीशेपची पावडर घालून मिश्रण ढवळून घ्या.

१०. तुम्हाला रस जितका दाट / पातळ हवा असेल त्यानुसार पाणी घालून मिश्रण उकळा. आम्हाला दाट रस आवडतो. त्यामुळे मी कमी पाणी घालते.

११. चवदार काश्मिरी दम आलू तयार आहे. गरम गरम दम आलू पोळी / पराठा / भातासोबत खायला द्या.

टीप

१. दम आलू थंड झाल्यावर आळतो (रस दाट होतो). त्यामुळे खायला द्यायच्या आधी जरुरीनुसार पाणी घालून एक उकळी काढा.

Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)
Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)
Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)
Kashmiri Dum Aloo (काश्मिरी दम आलू)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes