Microwave Method for Making Filling for Puranpoli (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?)

Microwave Method for Making Filling for Puranpoli (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?)

पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं? मराठी

Most of you will plan to make PuranPoli for coming Holi Festival. Making Filling for Puranpoli (Puran) on gas is a tedious and time consuming task. You need to keep stirring the mixture all the time, mixture keeps spattering all around the place – on your hands, on the gas stove … And also you can’t do anything else while making Puran – No Multitasking! Instead if you use Microwave to make Puran – you don’t need to stir the mixture continuously, there is no spatter of mixture around the place and no mess!! You can also do other things while microwave is doing it’s job.

Instructions

1. Cook Chana Dal as you normally do while making Puran.

2. Strain away the water. Pass the cooked chana dal through a big strainer (/sieve) so that dal turns into a fine mixture. You can also use a grinder for this.

3. Transfer the mixture to a Microwave safe Glass bowl. Remember you need a Glass bowl for this. Do not use a plastic bowl.

4. Add required amount of Jaggery to the bowl. Mix well. Make sure you don’t fill the bowl to the brim; fill it maximum 3/4.

Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)
Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)

5. Set microwave on Microwave mode High Power and timer to 7 minutes. Start the microwave. Do not cover the bowl.

Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)
Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)

6. When microwave stops, take out the bowl and stir the mixture. Again cook on Microwave mode for 7 minutes.

7. Take out the bowl and stir. Again cook for 5 minutes.

Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)
Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)

8. Keep repeating the process till you get required consistency of the mixture. For a filling of 1 cup Chana Dal (1 cup = 250 ml) it takes 22-24 minutes to make Puran of the consistency required for Puran Poli.

For detailed recipe of Puran Poli, click on the link below:

https://MyFamilyRecipes.kunkalienkar.com/2018/2/puran-poli

Tip

1. If you want to make Puran without Grinding Chana Dal, it will be done in 18-20 minutes.

Puranpoli Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)
Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत) – Puran ready

==================================================================================

पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?- सोपी पद्धत

आता होळीसाठी पुरणपोळीचा बेत असेल. गॅसवर पुरण शिजवणे हे खूप वेळकाढू काम असतंपुरण सतत ढवळत राहावं लागतं, पुरण हातावर उडतं आणि पुरणाचे शिंतोडे  उडून गॅस खराब होतो ते वेगळंच. पुरण करताना दुसरं काहीही करता येत नाही (no multitasking). मायक्रोवेव्ह मध्ये पुरण शिजवलं तर सतत ढवळत राहावं लागत नाही आणि त्यावेळी तुम्ही दुसरी कामं करू शकता. पुरण हातावर उडत नाहीगॅस खराब होत नाही. बघूया तर पुरण कसं शिजवायचं ते.

कृती

. नेहमीसारखी चण्याची डाळ शिजवून घ्या.

. कट गाळून वेगळा करा आणि डाळ गाळण्यातून / मिक्सरमधून बारीक करून घ्या.

. वाटलेली डाळ मायक्रोवेव्हच्या काचेच्या भांड्यात घाला. ह्यासाठी मायक्रोवेव्हचं काचेचं भांडंच घ्या; प्लास्टिकचं नको.

. डाळीत गूळ घालून मिश्रण ढवळून घ्या. मिश्रण भांड्याच्या कडेपर्यंत भरू नका. जास्तीत जास्त पाऊण भांडं भरेल एवढंच भरा.

Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)
Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)

. आता मायक्रोवेव्ह हाय पॉवर वर (मायक्रोवेव्ह मोडवर) ठेवून टायमर ७ मिनिटं लावा आणि मायक्रोवेव्ह चालू करा. भांड्यावर झाकण ठेवू नका.

. ७ मिनिटानंतर भांडं बाहेर काढून ढवळून घ्या. परत मायक्रोवेव्ह लावून ७ मिनिटं शिजवा.

Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)
Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)

. परत बाहेर काढून ढवळून घ्या. परत ५ मिनिटं शिजवा.

Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)
Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)

. पुरण हवं तेवढं घट्ट होईपर्यंत ही कृती करत राहा. १ कप (१ कप = २५० मिली १२ पुरणपोळ्या होतात ) डाळीचं पुरण पुरणपोळी करण्यासाठी जसं हवं तेवढं २२२४ मिनिटात तयार होतं.

पुरणपोळीच्या सविस्तर रेसिपीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

https://MyFamilyRecipes.kunkalienkar.com/2018/2/puran-poli

टीप

. तुम्हाला डाळ न वाटता पुरण करायचं असेल तर ते १८२० मिनिटात होईल.

Puranpoli Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत)
Puran in Microwave (पुरणपोळीचं पुरण मायक्रोवेव्ह पद्धत) – Puran ready

2 Trackbacks / Pingbacks

  1. microwave puran poli recipe – Microwave Recipes
  2. Puran Poli (Sweet Indian Bread) | My Family Recipes

Your comments / feedback will help improve the recipes