Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी ) – Raw Tomato Chutney

Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) - Raw Tomato Chutney
Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) - Raw Tomato Chutney

Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी ) Raw Tomato Chutney

कच्च्या टोमॅटोची चटणी मराठी

Raw Tomatoes have a nice tangy taste. It’s commonly used for Subji. But try this tasty Chutney using Raw Tomatoes. It tastes awesome. It goes well with practically anything – Roti, Thepla, Paratha or even Curd Rice. It’s an easy recipe.

Ingredients (Serves 4)

Raw Tomatoes medium size 4-5

Green Chilies 2-3

Garlic 4 cloves

Fenugreek Seeds 6-7

Jaggery 1-2 teaspoon (adjust as per taste)

Oil 1 teaspoon

Salt to taste

For Tempering

Oil 1 teaspoon

Onion 1 small – finely chopped

Curry leaves 7-8

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Instructions

1. Wash and chop Raw Tomatoes.

2. Heat oil in a pan. Add chopped garlic. Saute till Garlic turns light brown. Add Fenugreek seeds, chopped green chilies. Saute for 1 minute.

3. Add chopped tomatoes. Saute for 2 minutes.

4. Cook covered on low flame till Tomatoes are soft. Stir after every 2-3 minutes.

5. When tomatoes are soft, add salt and mix.

6. Transfer the mixture to a plate and leave it to cool.

7. Transfer the mixture to a grinder, add Jaggery. Grind the mixture into a little coarse paste.

8. In a pan, heat oil for Tempering. Add mustard seeds, wait for splutter. Add Cumin seeds, wait for splutter. Add Asafoetida and curry leaves.

9. Add finely chopped onions and saute on low flame till translucent.

10. Add ground mixture. Mix together. Cook for 2-3 minutes.

11. Yummy Raw Tomato Chutney is ready. Serve with Roti / Paratha/ Thepla / Curd Rice.

Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) - Raw Tomato Chutney
Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) – Raw Tomato Chutney
Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) - Raw Tomato Chutney
Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) – Raw Tomato Chutney

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

कच्च्या टोमॅटोची चटणी चटकदार आंबटगोड चटणी

कच्च्या टोमॅटोला छान आंबटसर चव असते. ह्याची भाजी नेहमी केली जाते. पण ह्या टोमॅटोची चटणीही खूप चविष्ट होते. छान आंबटगोड चवीची ही चटणी कशाही सोबत खाता येते पोळी, धिरडे, पराठा, ठेपला आणि दही भातासोबत सुद्धा. रेसिपी सोपी आहे. नक्की करून बघा

साहित्य ( जणांसाठी)

कच्चे टोमॅटो मध्यम

हिरव्या मिरच्या

लसूण ४ पाकळ्या

मेथी दाणे ६

गूळ १२ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

तेल १ टीस्पून

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ टीस्पून

छोटा कांदा १ बारीक चिरून

कढीपत्ता ७८ पानं

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग चिमूटभर

कृती

. कच्चे टोमॅटो धुवून चिरून घ्या.

. एका कढईत तेल गरम करून त्यात लसणीचे तुकडे घालून लालसर रंगावर परतून घ्या. आता मेथीदाणे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मिनिट परतून घ्या.

. कढईत चिरलेले टोमॅटो घाला. मिनिटं परता.    

. कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा. मधे मधे ढवळून घ्या.

. टोमॅटो नरम झाले की मीठ घालून ढवळा.    

. मिश्रण ताटलीत काढून थंड करून घ्या.

. मिक्सरमध्ये मिश्रण आणि गूळ घालून किंचित जाडसर वाटून घ्या

. कढईत फोडणीसाठी तेल घाला. मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करा.

. फोडणीत कांदा घालून मंद आचेवर पारदर्शक होईपर्यंत परता.

१०. कढईत वाटलेले मिश्रण घालून ढवळून घ्या. ३ मिनिटं शिजवा.

११. कच्च्या टोमॅटोची चविष्ट चटणी तयार आहे. पोळी, धिरडे, पराठा, ठेपला, दही भातासोबत खायला द्या.

Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) - Raw Tomato Chutney
Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) – Raw Tomato Chutney
Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) - Raw Tomato Chutney
Kachchya Tomatochi Chutney (कच्च्या टोमॅटोची चटणी) – Raw Tomato Chutney

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes