Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली ) – Health Drink from Karnataka

Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली ) – Health Drink from Karnataka
Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली ) – Health Drink from Karnataka

Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली ) Health Drink from Karnataka

तम्बली / तम्बुली मराठी

Tambli (or Tambuli) is a health drink from Karnataka. It’s not very popular. Hence people not from Karnataka don’t know about it. We had a chance to taste it in a Homestay during our recent trip to Dandeli. Tambli is made using buttermilk and coconut milk. The secret ingredient is fresh lemongrass that makes Tambli flavorful, refreshing and tasty. Nutrition values of all the ingredients makes Tambli a “Must Have” health drink in any season (of course in moderate quantity). You can also have it mixed with Rice like Solkadhi. It’s very easy to make it. Do try it out.

There is other variation of Tambli where it is made of Raita consistency. Coconut paste is added in that instead of coconut milk.

Ingredients (1 cup = 250 ml) (makes 500 ml Tambli)

Buttermilk 1 cup (make sure it’s not sour)

Fresh scrapped coconut ½ cup

Fresh Lemongrass 12-15 green stalks

Salt As per taste

Instructions

1. Wash and roughly chop Green stalks of Fresh Lemongrass.

2. Grind together coconut and lemon grass after adding ½ cup of water. Grind it fine.

3. Using a strainer, squeeze coconut milk into a bowl.

4. Transfer the ground coconut mixer to the grinder again. Add ½ cup of water and grind it again.

5. Strain coconut milk in the same bowl.

6. Add salt and buttermilk to the bowl. Mix it well.

7. Delicious and Healthy Tambli is ready. You can relish it as it is at room temperature or store it in the refrigerator for 30 minutes and then serve.

8. You can serve it as a welcome drink or along with meal.

Note

1. You can use any other medicinal leaves instead of Lemongrass. But Tambli with Lemongrass is most flavourful.

Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली ) – Health Drink from Karnataka
Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली )
Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली ) – Health Drink from Karnataka
Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

तम्बली / तम्बुली कर्नाटकातलं स्वास्थ्यवर्धक पेय

तम्बली / तम्बुली हे कर्नाटकातलं एक स्वास्थ्यवर्धक पेय आहे. कर्नाटकाबाहेरच्या लोकांना हे माहित असण्याची शक्यता फारच कमी आहे. अलीकडेच आमच्या दांडेली ट्रीपमध्ये एका होमस्टेमध्ये आम्हाला तमली देण्यात आलं. होमस्टेच्या मालकानं आमच्यासाठी खास तम्बली केली होतं आम्हाला त्यांचे पदार्थ कळावेत म्हणून. फारच छान चव होती त्याची आणि अगदी रिफ्रेशिंग पेय होतं. म्हणून त्याला साहित्य विचारून मी घरी करून पाहिलं. अगदी तशीच चव आली. ताक आणि नारळाचं दूध घालून हे पेय करतात. आणखी एक खास जिन्नस घातला जातो तो म्हणजे गवती चहा. फार छान लागतो हा प्रकार. तम्बली तुम्ही भातासोबतही खाऊ शकता सोलकढी सारखी .

तम्बली चा आणखी एक प्रकार दह्याच्या कोशिंबिरीच्या consistency चा असतो. त्यात नारळाच्या दुधाऐवजी बारीक वाटलेला नारळ घालतात.

साहित्य (१ कप = २५० मिली) (अर्धा लिटर तम्बलीसाठी)

गोड ताक १ कप

ताजा खवलेला नारळ अर्धा कप

गवती चहा १२१५ काड्या

मीठ चवीनुसार

कृती

. गवती चहा धुवून चिरून घ्या.

. मिक्सरमध्ये नारळ, गवती चहा आणि अर्धा कप पाणी घालून बारीक वाटून घ्या.

. नारळाचं दूध गाळण्याने गाळून घ्या. चव परत मिक्सरमध्ये घालून अर्धा कप पाणी घालून वाटून घ्या आणि दूध गाळून घ्या.

. नारळाच्या दुधात ताक आणि मीठ घालून मिश्रण ढवळून घ्या.

. स्वादिष्ट, स्वास्थ्यवर्धक तम्बली तयार आहे. अशीच थंड न करता प्यायला द्या किंवा अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवून जरा गार करून प्यायला द्या.

. हे वेलकम ड्रिंक म्हणून किंवा जेवणासोबत पेय म्हणून देऊ शकता.

टीप

. ह्यात गवती चहाऐवजी कुठलीही दुसरी औषधी पानं घालू शकता. पण गवती चहा घालून तम्बलीचा स्वाद खूप छान येतो.

Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली ) – Health Drink from Karnataka
Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली )
Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली ) – Health Drink from Karnataka
Tambli / Tambuli (तम्बली / तम्बुली )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes