Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट) – Raw Plantain Crockett

Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)
Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)

Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट) – Raw Plantain Crockett – My Innovative Healthy Recipe

कच्च्या केळ्याचे कटलेट मराठी

Vegetable Cutlet is a popular yummy snack. This is a different type of cutlet where Raw Banana is the main ingredient. Generally we don’t use Raw Banana except for making chips and subji. But this recipe makes tasty snack using Raw Banana with ingredients generally available in Indian kitchen. Raw Banana has lot of Nutritional values and to make this snack more healthy, I add Amaranth Flour (Rajgira Flour) which is also super nutritious. Famous Nutritionist Rujuta Diwekar recommends Amaranth to be added to daily diet. It’s an easy recipe to make a yummy snack.

Ingredients (Makes 20-22 cutlets)

Raw Bananas 4 Medium size

Boiled Potatoes 2 medium size

Amaranth Flour (Rajgira Flour) 4-5 tablespoon

Finely chopped Onions 2 medium size

Chopped Coriander 2 tablespoon

Crushed Ginger 1 teaspoon

Garam Masala ½ teaspoon

Crushed Chilies ½ teaspoon

Chili Powder ½ teaspoon

Chat Masala ½ teaspoon

Cashew Nuts 8-10 finely chopped

Salt to taste

Oil for shallow frying

Instructions

1. Wash and Pressure cook Raw Bananas with the peel. Upon cooling peel the bananas; discard the peel. Grate / Mash Boiled Bananas.

Cooked Raw Bananas (Plantain) (उकडलेली कच्ची केळी)

2. Boil Potatoes. Upon cooling peel and grate them.

3. In a big bowl, mix all ingredients except Amaranth Flour and oil. Keep adding 1 tablespoon of Amaranth Flour at a time and mix the mixture. Keep repeating this process till mixture is little dry and is not sticky. You should be able to roll the mixture into smooth balls.

Ingredients of Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट साहित्य )

4. Make big lemon size balls of the mixture and flatten them to make round discs. Or use cookie cutter to make cutlets in required shapes.

5. Heat a griddle. Spread some oil on the griddle and place mixture discs on it. Shallow fry cutlets on both sides till light brown. Add some oil when you flip the cutlets.

6. Serve hot Raw Banana Cutlets with chutney and /or tomato sauce.

Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)
Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)
Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)
Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

कच्च्या केळ्याचे कटलेट माझी इनोव्हेटिव्ह पौष्टिक रेसिपी

हा व्हेजिटेबल कटलेटचा एक वेगळा प्रकार आहे. ह्यात कच्ची केळी हा मुख्य जिन्नस आहे. आपण कच्ची केळी सहसा भाजी, वेफर्स किंवा काप करायला वापरतो. पण कच्ची केळी घालून कटलेट खूप चविष्ट होतात. ह्या रेसिपीमधला आणखी एक वेगळा जिन्नस म्हणजे राजगिरा पीठ. जे आपण फक्त उपासाच्या पदार्थात वापरतो. पण फेमस nutritionist ऋजुता दिवेकर सांगतात की राजगिरा हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे आणि आपण त्याचा वापर नेहमीच्या जेवणातही केला पाहिजे. म्हणून ह्या कटलेट मध्ये मी बाकी कुठलंही पीठ / रवा न घालता राजगिरा पीठ घालते. बाकी सर्व नेहमीचंच साहित्य आहे. ही कटलेट खूप छान लागतात. नक्की करून बघा.

साहित्य (२०२२ कटलेट साठी)

कच्ची केळी ४ मध्यम आकाराची

उकडलेले बटाटे २ मध्यम आकाराचे

राजगिरा पीठ ४५ टेबलस्पून

बारीक चिरलेले कांदे २ मध्यम आकाराचे

बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

ठेचलेलं आलं १ टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

चाट मसाला अर्धा टीस्पून

काजू ८१० बारीक तुकडे करून

तेल कटलेट भाजण्यासाठी

मीठ चवीनुसार

कृती

. कच्ची केळी धुवून सालासकट प्रेशर कूकर मध्ये उकडून घ्या. थंड झाल्यावर केळी सोलून कुस्करून / किसून घ्या.  

Cooked Raw Bananas (Plantain) (उकडलेली कच्ची केळी)

. उकडलेले बटाटे सोलून किसून घ्या.

. एका परातीत राजगिरा पीठ आणि तेल वगळून बाकी सर्व जिन्नस घ्या आणि एकजीव करा. मिश्रणात ११ टेबलस्पून राजगिरा पीठ घालून एकजीव करा. मिश्रण थोडं सुकं होऊन हाताला चिकटणार नाही एवढं पीठ घाला.

Ingredients of Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट साहित्य )

. मिश्रणाचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करून थोडा चपटा हवा तो आकार द्या.

. तवा गरम करा. तव्यावर थोडं तेल घाला. तयार पिठाचे गोळे तव्यावर ठेवा. थोडं तेल घालून मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या.

. केळ्याचे चविष्ट कटलेट तयार आहेत. गरमागरम कटलेट चटणी / सॉससोबत खायला द्या.

Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)
Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)
Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)
Kachchya Kelyache Cutlet (कच्च्या केळ्याचे कटलेट)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes