Suranache Kaap (सुरणाचे काप) – Pan Fried Elephant Yam Fritters

Suranache Kaap (सुरणाचे काप) - Yam Fritters
Suranache Kaap (सुरणाचे काप) - Yam Fritters

Suranache Kaap (सुरणाचे काप) Pan Fried Elephant Yam Fritters

सुरणाचे काप मराठी

Elephant Yam (Suran) is a high carbohydrate, protein, vitamins, antioxidants, minerals, dietary fibres rich vegetable. Many people avoid eating Suran as they are afraid of itching sensation. Itching can be avoided if Suran is cooked properly with sour agent. Also White Suran causes less itching than the red one. After handling Suran, if your palms start itching, rub some Kokam or tamarind onto your palms; leave for 2-3 minutes and then wash your hands using soap. Itching will stop.

These fritters are very tasty and healthy. If you use Samo or Tapioca flour for rolling cooked pieces instead of Semolina and Rice flour, you can have these fritters on fasting days also.

Ingredients (Serves 4)

Suran (Elephant Yam) 250 grams

Chili Powder 1 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Kokam 5-6

Fine Semolina 3-4 tablespoon

Rice Flour 1 tablespoon

Oil for Pan Frying

Salt to taste

Instructions

1. Wash, Peel and chop Yam into thin slices of about ¼ cm thick.

2. Wash the slices; transfer them to a bowl. Add Kokam, ½ teaspoon salt and pressure cook Yam till soft. Upon cooling discard Kokam.

3. Add Chili Powder, Turmeric Powder and Salt (Remember we had added salt while cooking Suran) to Suran Pieces and gently mix. There will be a thin layer of spice mixture on Yam pieces.

4. Transfer Semolina and Rice Flour to a flat plate and Mix.

5. Heat a Griddle. Put some oil on the Griddle and spread it evenly. Turn the flame to low.

6. Roll each Yam piece in the dry mixture and place it on hot Griddle. Put some oil around the pieces.

7. Roast pieces for 1-2 minutes and then flip over. Again Put some oil around the pieces. Since these pieces are already cooked, they don’t take much time to roast.

8. Roast for 1-2 minutes.

9. Yummy Suran Fritters are ready. Serve hot as a snack or a side dish.

Note

1. If you like, instead of pan frying, you can deep fry cooked Suran pieces. You don’t need to roll pieces in Semolina and Rice flour. Sprinkle salt and Chili Powder on the fried pieces.

Suranache Kaap (सुरणाचे काप) - Yam Fritters
Suranache Kaap (सुरणाचे काप) – Yam Fritters
Suranache Kaap (सुरणाचे काप) - Yam Fritters
Suranache Kaap (सुरणाचे काप) – Yam Fritters

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

सुरणाचे काप चविष्ट आणि पौष्टिक काप

सुरण हा अतिशय पौष्टिक कंद आहे. सुरणामुळे हाताला / घशाला खाज येईल ह्या भीतीने बरेच जण सुरण खायचं टाळतात. पण सुरण कोकम / चिंच घालून शिजवून घेतला तर खाज येत नाही. पांढऱ्या सुरणाला लाल सुरणापेक्षा खाज कमी असते. सुरण कापल्यावर हाताला खाज सुटली तर हाताला आमसूल / चिंच चोळून २३ मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर हात साबणाने धुवून टाका. हाताची खाज थांबेल.

हे सुरणाचे काप करायला अतिशय सोपे आहेत आणि अगदी चविष्ट लागतात. काप घोळवायला रवा, तांदुळाच्या पिठाऐवजी राजगिरा / साबुदाणा पीठ वापरलं तर उपासाच्या दिवशी सुद्धा खाऊ शकता.

साहित्य ( जणांसाठी)

सुरण पाव किलो

लाल तिखट १ टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

कोकम ५

तांदुळाचं पीठ १ टेबलस्पून

बारीक रवा टेबलस्पून

तेल काप भाजताना घालण्यासाठी

मीठ चवीनुसार

कृती

. सुरण धुवून, सोलून त्याचे पातळ काप करून घ्या. एका पातेल्यात सुरणाचे काप, आमसूल (कोकम) आणि अर्धा टीस्पून मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये वाफवून घ्या. सुरण गार झाल्यावर कोकम काढून टाका.

. सुरणाच्या तुकड्यांमध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ (सुरण शिजवताना आपण मीठ घातलंय ते लक्षात ठेवा) घालून हलक्या हाताने मिसळून घ्या. तुकड्यांना छान मसाला लागलेला दिसेल.

.एका ताटलीत तांदुळाचं पीठ आणि रवा घालून एकत्र करा.

. एक तवा गरम करून त्यावर थोडं तेल घालून पसरून घ्या. गॅसची आच मंद करा.

. सुरणाचे तुकडे पिठात घोळवून तव्यावर घाला. तुकड्यांवर सर्व बाजूला थोडं तेल घाला.

. मिनिटं भाजून तुकडे परतून घ्या. परत थोडं तेल घालून दुसरी बाजूही मिनिटं भाजून घ्या.

. सुरणाचे चवदार काप तयार आहेत. स्नॅक किंवा साईड डिश म्हणून खायला द्या.

टीप

. शिजवलेले सुरणाचे काप तुम्ही तेलात / तुपात तळू शकता. तसेही काप खूप छान लागतात. असे तळलेले काप करताना सुरणाचे तुकडे रवा, तांदुळाचं पीठ न लावता तळून घ्या आणि वरून मीठ, तिखट भुरभुरवा.

Suranache Kaap (सुरणाचे काप) - Yam Fritters
Suranache Kaap (सुरणाचे काप) – Yam Fritters
Suranache Kaap (सुरणाचे काप) - Yam Fritters
Suranache Kaap (सुरणाचे काप) – Yam Fritters

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes