Shengdana Laadoo (शेंगदाण्याचे लाडू) – Peanut Laddu with Jaggery

Shengdana Laadoo (शेंगदाण्याचे लाडू)

Shengdana Laadoo (शेंगदाण्याचे लाडू) – Peanut Laddu

शेंगदाण्याचे लाडू मराठी

Everyone likes these delicious Laddus. It’s very easy to make them at home. It requires only 4 ingredients. If you already have roasted and peeled peanuts, it takes only 10 minutes to make these Laddus. This could be any time snack or a healthy option for mid morning or evening snack.

Ingredients (for 14-15 Laddus)

Peeled Roasted Peanuts 1.5 cups

Crushed Jaggery ½ to ¾ cup

Cardamom (Eliachy) Powder ½ teaspoon

Pure Ghee (Clarified Butter) 1.5 tablespoon

Instructions

1. Add Peeled roasted peanuts and crushed jaggery in a grinder and pulse it 2-3 times till peanuts are crushed. Do not over grind. Amount of Jaggery depends on the desired sweetness of Laddus. If you want Laddus to be lightly sweet, then add only ½ cup Jaggery; else add ¾ cup jaggery.

2. Take out the mixture in a plate

3. Add Cardamom (Eliachy) powder, Ghee and mix using hands. Mixture will be moist enough for you to roll laddus. If not, you can add some more ghee.

Laadoo mixture

4. Make bite size laddus.

Shengdana Laadoo (Peanut Laddu)

5. These can be stored without refrigeration for a month.

Note:

The taste of these laddus will depend on how well the peanuts are roasted. Peanuts should be light brown when you roast them.

   =================================================================================

शेंगदाण्याचे लाडू

शेंगदाण्याचे खमंग लाडू सगळ्यांना आवडतात. हे लाडू बनवणं अतिशय सोपं आहे. फक्त चार जिन्नस वापरून हे पौष्टिक लाडू बनवू शकता. शेंगदाणे भाजून सोललेले असतील तर १० मिनिटांत लाडू तयार. कधीही खायला, उपासाच्या फराळाला , मुलांच्या / मोठ्यांच्या डब्यात द्यायला एक उत्तम पदार्थ.

खमंग लाडवांसाठी शेंगदाणे छान खमंग भाजून घ्या. शेंगदाणे पांढरट भाजले तर लाडू चविष्ट होणार नाहीत

साहित्य (१४१५ लाडू बनतील)

भाजून सोललेले शेंगदाणे दीड कप

चिरलेला गूळ अर्धा ते पाऊण कप

वेलची पूड अर्धा चमचा

साजूक तूप दीड  टेबलस्पून

कृती

. मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि गूळ घालून पल्स मोड मध्ये २३ वेळा फिरवा. शेंगदाणे बारीक झाले पाहिजेत. जास्त वेळ मिक्सर फिरवला तर शेंगदाणे तेलकट होतील. लाडू जसे गोड हवे असतील त्याप्रमाणे गूळ घाला. बेताच्या गोड लाडवांसाठी अर्धा कप आणि जास्त गोड लाडवांसाठी पाऊण कप गूळ घाला.

. मिश्रण एका परातीत काढून घ्या.

. वेलची पूड घालून मिक्स करा. आता थोडं थोडं तूप घालून मिश्रण एकजीव करा. लाडू वळता येतील इतपत मिश्रण ओलं  पाहिजे.

Laadoo mixture (लाडूचे मिश्रण )

. मिश्रणाचे   छोटेछोटे लाडू वळा.

. हे लाडू फ्रिजमध्ये न ठेवता एक महिना चांगले राहतात

Shengdana Laadoo (शेंगदाण्याचे लाडू)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes