Lemon Coriander Soup (लेमन कॉरीएंडर सूप)

Lemon Coriander Soup (लेमन कॉरीएंडर सूप)

Lemon Coriander Soup (लेमन कॉरीएंडर सूप)

लेमन कॉरीएंडर सूप मराठी 

This healthy and tasty soup is very easy to cook. Relish this in any season. It requires ingredients that are available in the kitchen.

Ingredients (Serves 5)

Finely Chopped coriander 1 cup

Lemon juice 1 tablespoon

Carrots 2 medium size

Sweet corn ½ cup

Garlic cloves 6-7

Ghee  / (Clarified butter) / butter ½ teaspoon

Black Pepper Powder to taste

Salt to taste

Instructions

1. Wash, Peel and cut carrots in small cubes.

2. Peel Garlic cloves and make small pieces.

Chopped carrots and Garlic

3. Cook sweet corn in microwave for 4 minutes with little water. Or cook it using Gas.

4. Add carrot pieces and half of garlic pieces to 4 cups of water; cook covered till carrots are soft

5. Using a strainer, separate out carrots and water. We will be using this water as stock for the soup.

Steamed Carrots and Sweet Corn

6. In a pan, heat ghee/butter/clarified butter. Add remaining garlic pieces and fry till brown.

7. Add all chopped coriander except 1 tablespoon (we’ll use this for garnish).

8. Sauté for 2-3 minutes.

Cook chopped coriander

9. Add the stock prepared in step 5; keep boiling the mixture for 7-8 minutes

10. Add carrots, sweet corn, lemon juice, salt and black pepper. Boil for 2 minutes.

11. Delicious soup is ready. Serve with chopped coriander sprinkled on it.

Note

  1. You can add any other veggies of your choice. Onion can also be added if you like. Use all these veggies to make stock. Then separate the stock. And add these veggies in the soup as mentioned in step 10.
Lemon Coriander Soup

2. There is another way of making this soup. Make a paste of coriander. Grate carrots. Boil sweet corn. Fry garlic pieces in butter. Add grated carrot. Sauté for 3-4 minutes. Add coriander paste. Boil it. Add sweet corn, lemon juice, salt and black pepper. Add water as required. Boil the soup for 3-4 minutes and serve hot. This also tastes delicious but the one in the main recipe has vibrant colours and looks very appetizing. 

========================================================================

लेमन कॉरीएंडर सूप

हे पौष्टिक आणि चविष्ट सूप बनवायला अगदी सोपं आहे.घरात नेहमी असणारं साहित्य वापरलेलं आहे. हिवाळ्यातछान हिरवीगार कोथिंबीर मिळते. त्याने सुपाला छान रंग येतो.

साहित्य (५ जणांसाठी)

बारीक चिरलेली कोथिंबीर १ कप

लिंबाचा रस १ टेबलस्पून

गाजर २  मध्यम

मक्याचे दाणे अर्धा कप

लसूण ६-७ पाकळ्या

तूप / बटर / लोणी  अर्धा चमचा

मिरी पावडर चवीनुसार

मीठ चवीनुसार

कृती

१.गाजर धुवून बारीक चौकोनी तुकडे करून घ्या.

२.लसूण सोलून बारीक कापून घ्या.

३.मक्याचे दाणे पाणी घालून मायक्रोवेव्हमध्ये (हायपॉवर वर ४ मिनिटं) किंवा गॅसवर शिजवून घ्या. 

४.एका पातेल्यात गाजराचे तुकडे घालून ४ कप पाणी घाला. मंद आचेवर गाजर थोडं मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.

५.गाजर आणि मक्याचे दाणे वेगळे काढूनघ्या. पाणी टाकून देऊ नका.आपण ते सुपात घालणार आहोत.

Steamed Carrots and Sweet Corn (वाफवलेले गाजर आणि मक्याचे दाणे)

६.एका पातेल्यात तूप /बटर गरम करून लसणीचे तुकडे लाल होईपर्यंत परता.त्यात चिरलेली कोथिंबीर घाला. १चमचा कोथिंबीर सजावटीसाठी काढून ठेवा.

७.२-३ मिनिटं पाणी न घालता परता.

Cook chopped coriander (कोथिंबीर परतून घ्या )

८.आता वर ५व्या स्टेप मध्ये वेगळं काढलेलं पाणी कोथिंबिरीच्या पातेल्यात घाला. ७-८मिनिटं उकळा.

९. गाजर, मक्याचे दाणे, मीठ आणि मिरपूड घाला. २मिनिटं उकळा. लिंबाचा रस घाला.

१०.चविष्ट आणि पौष्टिक सूप तयार आहे. बाउलमध्ये सुपावर कोथिंबिर पेरून गरमागरम सूप सर्व्ह करा. 

टिप्स

Lemon Coriander Soup (लेमन कॉरीएंडर सूप)

१.तुम्ही ह्या सुपात तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. कांदाही घालू शकता. भाज्या पाण्यात शिजवून घ्या. भाज्या वेगळ्या काढून पाणी सुपात वापरा. आणि भाज्या स्टेप ९ मध्ये लिहिल्याप्रमाणे सुपात घाला.

२.हे सूप आणखी एका प्रकारे बनवतात. कोथिंबीरमिक्सरमध्ये फिरवून पेस्ट करा. गाजर किसून घ्या. मक्याचे दाणे वाफवून घ्या. तुपात लसूण परतून गाजराचा कीस घालून ३-४ मिनिटं परता. कोथिंबिरीची पेस्ट घाला. पाणी घालून उकळा. आता बाकी सगळं साहित्य घाला. हे सूप ही चवीला छान लागते. पण वरच्या रेसिपीप्रमाणे बनवलेलंसूप दिसायला जास्त छान दिसतं. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*