Nankhatai with Ghee Residue (नानखटाई तुपाची बेरी वापरून) – Indian Cookies

Nankhatai with Ghee Residue (नानखटाई तुपाची बेरी वापरून)

Nankhatai with Ghee Residue (नानखटाई तुपाची बेरी वापरून) – Indian Cookies

नानखटाई मराठी

These are traditional Indian Cookies made from Maida, Sugar and Ghee. We have been baking Nankhatai by following this recipe since my childhood. Those days, we used to take Nankhatai to a nearby bakery for baking. That lovely aroma of freshly baked Nankhatai is too tempting. Any kind of cookies that you get in the market can’t beat it. I generally add Ghee Residue (Ghee sediments – Tupachi beri) in the dough that makes cookies more delicious. Of course, you can make Nankhatai without Ghee residue.

Ingredients (Makes 45-48 cookies)

All Purpose Flour (Maida) ½ kg

Powdered sugar ¼ kg (Add more if you like cookies more sweet)

Pure Ghee (Clarified butter) ¼ kg (if you add ghee residue about a cup then reduce ghee to 150 gms)

Salt a pinch

Baking Soda a pinch

Cardamom Powder ¼ teaspoon

Dry fruits as per choice

Instructions

1. Beat Ghee till it’s light and fluffy.

2. Mix powdered sugar and beat again for 5 minutes.

3. Add All Purpose Flour, Salt, Baking Soda and Ghee Residue and mix well.

4. Add Cardamom powder and mix well.

5. Let the dough rest for 30 minutes.

6. Knead the dough for 2 minutes. If the dough is too dry and you are not able to roll cookies; add some more Ghee (one teaspoon at a time) and mix the dough.

7. Make small flattened round or any other shaped cookies; put dry fruits on each cookie if you like

8. Bake in Pre-heated oven for 15-20 minutes on 200 degrees.

9. The top of Nankhatai turns light brown when baked.

10. Store Nankhatai in air tight container.

Nankhatai with Ghee Residue (नानखटाई तुपाची बेरी वापरून)
Nankhatai with Ghee Residue (नानखटाई तुपाची बेरी वापरून)

Note

1. Set the timer as per settings of your oven as the heating differs from oven to oven.

2. You can bake Nankhatai in pressure cooker also. Do not add water in the cooker and do not place the weight (whistle) on the lid. It may take 20-25 minutes to bake Nankhatai in cooker.

==================================================================================

नानखटाई (तुपाची बेरी वापरून)

सगळ्यांची आवडती नानखटाई बिस्कीटं बनवायला सोपी असतात. माझ्या लहानपणापासून आम्ही ही रेसिपी वापरून नानखटाई बनवतोयतेव्हा घरी ओव्हन नव्हता. म्हणून जवळच्या बेकरीत बिस्कीटं भाजायला घेऊन जायचो. ताज्या भाजलेल्या बिस्किटांचा तो दरवळ एवढा छान असायचा की बिस्कीटं खाण्यासाठी घरी जाईपर्यंत धीर धरणं फार कठीण होऊन जात असे. बाजारात मिळणाऱ्या कितीही महागड्या बिस्किटांना त्या नानकटाई ची सर नाही.

मी नानखटाई बनवताना तुपाची बेरी (Ghee Residue / Ghee Sediments) घालते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही फक्त तूप घालू शकता. साजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते. तुम्ही त्याऐवजी वनस्पती तूप वापरू शकता. फक्त वापरण्याआधी  वनस्पती तुपाचा वास घेऊन बघा. खवट वास असेल तर वापरू नका. बिस्किटांना ही वास येईल आणि कोणी खाऊ शकणार नाहीत.

साहित्य (४५४८ नानखटाई साठी)

मैदा अर्धा किलो

पिठीसाखर पाव किलो

साजूक तूप पाव किलो (तुपाची बेरी १ कप घालायची असेल तर तूप १५० ग्राम घाला)

बेकिंग सोडा १ चिमूट

मीठ १ चिमूट

वेलची पूड पाव चमचा

सुके मेवे आवडीनुसार

कृती

. तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्या.

. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा ५ मिनिटं फेटून घ्या.

. त्यात मैदा, तुपाची बेरी, बेकिंग सोडा, मीठ घालून चांगलं मळून घ्या.

. वेलची पूड घालून मिक्स करा.

. पीठ अर्धा तास झाकून ठेवा.

. पीठ जरा मळून घ्या. पीठ खूप सुकं असेल आणि गोळे बनवता येत नसतील तर थोडं तूप (१ टीस्पून) घालून मिक्स करा.

. पिठाचे छोटे गोळे बनवून हव्या त्या आकाराची बिस्किटं बनवा.

. प्रीहिटेड ओव्हन मध्ये २०० डिग्री ला १५२० मिनिटं बेक करा.

. बिस्किटं वरून लालसर होईपर्यंत भाजा.

१०. नानकटाई हवाबंद डब्यात ठेवा.  

Nankhatai with Ghee Residue (नानखटाई तुपाची बेरी वापरून)
Nankhatai with Ghee Residue (नानखटाई तुपाची बेरी वापरून)

टीप

. ओव्हन चा टायमर तुमच्या ओव्हन च्या सेटिंग प्रमाणे लावा. प्रत्येक ओव्हन चं तापमान वेगवेगळं असतं.

. नानखटाई तुम्ही कुकर मध्ये ही बेक करू शकता. त्यासाठी कुकर मध्ये पाणी न घालता बिस्किटांची ताटली ठेवा आणि शिटी न लावता झाकण लावून भाजा. भाजायला २०२५ मिनिटं लागतील.  

2 Comments

  1. मी बेरीची नानखटाई आपल्या recipe प्रमाणे केली
    फार सुरेख,चविष्ठ झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.


*