Suran (Yam / Jimikand) Kees (सुरणाचा कीस) – Yam Savory Snack

Suran (Yam / Jimikand) Kees (सुरणाचा कीस)

Suran (Yam / Jimikand) Kees ( सुरणाचा कीस)  – Elephant Yam Savory Snack

सुरणाचा कीस मराठी

This recipe is inspired by Sweet Potato (Ratalu) Kees that I make often. Thought, similar recipe with Suran would taste good. Yes, it indeed turned out to be very tasty. One can also eat this for Upwas (Fasting day). Suran is high carbohydrate, protein, vitamins, antioxidants, minerals, dietary fibres rich vegetable. So you have one more quick, healthy and tasty breakfast / snack recipe.

Ingredients (Serves 4)

Suran / Yam / Jimikand about 400-500 gms

Roasted Peanut coarse powder 3-4  tablespoon

Crushed Green Chilies 1 teaspoon

Fresh Scraped Coconut 2 tablespoon

Coriander leaves chopped 1 tablespoon

Lemon juice ½ teaspoon (optional)

Sugar ½ teaspoon (adjust as per taste)

Pure Ghee (Clarified butter) 2 teaspoons

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Salt to taste

Kokum 6-7 or Tamarind pulp 1 teaspoon

Instructions

1. Wash, peel and grate Suran . Dip grated Suran in water along with Kokum / tamarind. Keep it for 15-20 minutes.

2. In a pan heat 1 teaspoon of pure ghee on medium flame.

3. Add cumin seeds, wait for sputter.

4. Add crushed green chilies.

5. Squeeze out water from grated Suran and add Suran to the pan. Do not add Kokum / tamarind. cover the pan.

6. Cook, on low flame, for 8-10 minutes or till Suran is cooked, stirring well every 2 minutes. Sometimes Suran cooks much faster; so be watchful.

7. Add Salt, Sugar, lemon juice (if the sourness of Kokum / tamarind is not enough), scraped coconut, roasted peanut powder and chopped coriander.

8. Mix well, add 1 teaspoon pure ghee while mixing.

9. Serve hot.

Suran (Yam / Jimikand) Kees (सुरणाचा कीस)

Note

1. Your palms may start itching after you cut Suran. Rub some Kokum or tamarind to your palms; rub properly; leave for 2-3 minutes and then wash your hands using soap. Itching will stop.

=================================================================================

सुरणाचा कीस (उपासासाठी एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ)

उपासाला तुम्ही रताळ्याचा, बटाट्याचा कीस नेहमी करत असाल. त्याच पद्धतीनं सुरणाचा कीस ही छान होतो. आमच्याकडे सुरण सगळ्यांना आवडतो. त्यामुळे मी उपास नसताना सुद्धा हा कीस ब्रेकफास्टसाठी करते. सुरण खूप पौष्टिक असतो. हा सोपा आणि चविष्ट पदार्थ नक्की करून बघा.

साहित्य (४ जणांसाठी)

सुरण ४००५०० ग्राम

शेंगदाण्याचं कूट टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

लिंबाचा रस अर्धा टीस्पून (ऐच्छिक)

साखर अर्धा टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा )

साजूक तूप २ टीस्पून

जिरं पाव टीस्पून

मीठ चवीनुसार

कोकम ६/ चिंचेचा कोळ १ टीस्पून

कृती

. सुरण धुवून सालं काढून किसून घ्या. पाण्यात कोकम / चिंचेचा कोळ घालून त्यात किसलेला सुरण घालून १५२० मिनिटं बुडवून ठेवा.

. एका कढईत १ चमचा साजूक तूप गरम करून त्यात जिरं आणि हिरवी मिरची घाला.

. सुरणाचा किसाचं पाणी पिळून टाका आणि कीस कढईत घाला. कोकम / चिंच घालू नका. पाणी घालू नका.

. मंद आचेवर झाकण ठेवून ८१० मिनिटं शिजवा. ३ मिनिटांनी परता. कधीकधी सुरण फार लवकर शिजतो. म्हणून लक्ष ठेवा. फार शिजवू नका. सुरण जरा मऊ झाला की पुरे.

. मीठ, साखर, लिंबाचा रस (जर आंबटपणा आणखी हवा असेल तर), शेंगदाण्याचं कूट, खवलेला नारळ, कोथिंबीर घाला आणि मिक्स करा.

. १ चमचा तूप घाला आणि चांगलं मिक्स करा.

. गरमागरम सुरणाचा कीस खायला द्या.

टीप

. कधी कधी सुरणामुळे हाताला खाज सुटते. अशा वेळी हाताला कोकम / चिंच चोळून २३ मिनिटं ठेवा आणि नंतर साबण लावून हात धुवून टाका. हाताची खाज थांबेल.

 

Suran (Yam / Jimikand) Kees (सुरणाचा कीस)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes