Mugache Parathe (मुगाचे पराठे) – Green Gram Paratha / Spicy Roti

Mugache Parathe (मुगाचे पराठे)

Mugache Parathe (मुगाचे पराठे) – Green Gram Paratha / Spicy Roti

मुगाचे पराठे मराठी

Generally we make Paratha using vegetables like Fenugreek Leaves, Cauliflower, Bottle Gourd, Potato. In addition to these, I also make Paratha using Green Gram. These protein rich Parathas are very tasty and fairly easy to make. When you are bored of having Roti, Subji, these Parathas can be a good option.

Ingredients (For 10-12 Parathas) (1 cup = 250 ml)

Green Gram (Whole Moong) ½ cup

Wheat Flour 1-2 cups as required

Curd 1 tablespoon

Fresh Cream (Malai) 1 tablespoon

Chilly paste ½ teaspoon

Grated dry coconut 2 tablespoon

Cumin Powder 1 teaspoon

Chilly Powder ½ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Sesame Seeds 1 tablespoon

Oil 2 tablespoon + as required for roasting Parathas

Salt to taste

Sugar ½ teaspoon (optional)

Instructions

1. Wash and soak Green Gram for 6 hours. Drain water. Remove hard grains, if any. Cook in water till soft. Drain excess water. And leave to cool.

2. Grind cooked Greem Gram into a coarse paste using a grinder. Do not add water.

3. Roast grated dry coconut till light brown. Upon cooling, crush using hands into a coarse powder.

4. Transfer Green Gram Paste, crushed dry coconut to a bowl. Add All ingredients except wheat flour and mix well. Add Wheat flour and bind medium consistency dough. As far as possible do not add water.

5. Rest the dough for 10 minutes.

6. Knead the dough for 3-4 minutes.

7. Take big lemon size balls of dough and roll round Paratha little thicker than Chapati. Use Wheat flour for dusting.

8. Roast Parathas on hot griddle on medium flame. Put a few drops of oil while roasting.

9. Serve hot Parathas with Chutney of your choice and curd / home made butter.

Mugache Parathe (मुगाचे पराठे)
Mugache Parathe (मुगाचे पराठे)
      ===================================================================================

मुगाचे पराठे

आपण नेहमी भाज्या घालून पराठे बनवतो. मी हिरव्या मुगाचे ही पराठे बनवते. हे प्रोटीन रिच पराठे खूप टेस्टी लागतात आणि बनवायला ही सोपे असतात. नेहमीची भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल तर हे स्वादिष्ट पराठे नक्कीच छान पर्याय आहे.

साहित्य (१०१२ पराठ्यांसाठी) (१ कप = २५० मिली )

हिरवे मूग अर्धा कप 

कणिक १ २ कप (आवश्यकतेनुसार)

दही १ टेबलस्पून

दुधाची साय १ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

किसलेलं सुकं खोबरे २ टेबलस्पून

जिरेपूड १ टीस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

तीळ १ टेबलस्पून

तेल २ टेबलस्पून + पराठे भाजायला

मीठ चवीनुसार

साखर अर्धा टीस्पून (ऐच्छिक)

कृती

. हिरवे मूग धुवून ६ तास पाण्यात भिजवून ठेवा. भिजवलेले मूग निवडून पाण्यात मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्तीचं पाणी वेगळं काढून मूग गार होऊ द्या.

. मिक्सर मध्ये मूग जाडसर वाटून घ्याअजिबात पाणी घालू नका.

. सुकं खोबरे मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. थंड झाल्यावर हाताने चुरा करा

. एका बाउल मध्ये वाटलेले मूग घेऊन त्यात खोबऱ्याचा चुरा घालाकणिक वगळून सगळे पदार्थ एकत्र करून छान मिक्स करून घ्या

. मिश्रणात मावेल तेवढी कणिक घालून मध्यम  घट्ट पीठ भिजवा.

. १० मिनिटानंतर पीठ ३४ मिनिटं मळून घ्या.

. पिठाचे मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून पराठे  लाटून घ्या. पोळीपेक्षा जरा जाड लाटा. गरम तव्यावर थोडं तेल घालून मध्यम आचेवर ठेपले दोन्ही बाजूनी भाजून घ्या.

. गरमागरम पराठे  चटणी, दही / लोण्याबरोबर खायला द्या.

Mugache Parathe (मुगाचे पराठे)
Mugache Parathe (मुगाचे पराठे)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes