Corn Flakes Chivada (कॉर्न फ्लेक्स चिवडा) – Corn Flakes Snack

Corn Flakes Chivada (कॉर्न फ्लेक्स चिवडा)

Corn Flakes Chivada (कॉर्न फ्लेक्स चिवडा) – Corn Flakes Snack

कॉर्न फ्लेक्स चिवडा मराठी

This is quick and tasty Chivada made from ready to eat Corn Flakes (the one that you eat for breakfast). Do not buy Corn Poha (Flattened Corn) that you get in grocery shop. That needs frying before you can use it. In this recipe, there is no frying – it requires very less oil. It does not require any roasting either – so quick and easy to make. It’s very tasty. You can make this using oil or Ghee (Clarified Butter). The one with Ghee is more delicious. Try it.

Ingredients (for about 1 kg of Chivada) (1 cup = 250 ml)

Ready to eat corn flakes 500 gram (Buy plain corn flakes without any coating / flavour)

Raw Peanuts 1 cup

Dalia / Roasted Chana Daal (Roasted Split Bengal Gram) ¾ cup

Dried Coconut (Khobra) Slices 1 cup

Sesame Seeds 2 tablespoons

Chili Powder 1 teaspoon

Powdered Sugar 2 tablespoons

Oil/Ghee (Clarified Butter) 1 cup

Mustard Seeds 1 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) ½ teaspoon

Cashew Nut Pieces ½ cup

Raisins (Khismish) ¼ cup

Salt to taste

Instructions

1. In a large pan, heat oil on medium flame.

2. Add mustard seeds, wait till sputters

3. Add peanuts, sauté till reddish brown.

4. Add khobra slices, sauté till dark brown.

5. Add chopped cashew nuts; sauté till light brown

6. Add raisins, sauté

7. Add roasted dalia, white sesame seeds, Asafoetida, Turmeric Powder, Chili Powder, Salt.

8. Mix well. Turn off the flame.

9. Add corn flakes, mix well.

10. Add powdered sugar, mix well.

11. Cool to room temperature. And store in air tight container. This will last for 15-20 days without refrigeration.

Note

1. You can add Kurmura (Puffed Rice) also to this. You will need about 3 cups of kurmura. Dry roast Kurmura till crispy. Add to the mixture along with corn flakes.

2. Instead of Oil you can use Ghee (Clarified Butter).

3. The sequence of adding ingredients is very important.

 

Corn Flakes Chivada (कॉर्न फ्लेक्स चिवडा)
Corn Flakes Chivada (कॉर्न फ्लेक्स चिवडा)
       ===================================================================================

कॉर्न फ्लेक्स चिवडा (पोहे भाजणं नको / तळणे नको )

हा एक वेगळ्या प्रकारचा चिवडा रेडी टू इटकॉर्न फ्लेक्स वापरून बनवला आहे. कोणतेही कॉर्न फ्लेक्स वापरू शकता फक्त त्यात काही फ्लेवर नसावेत (म्हणजे मध, चॉकोलेट वगैरे घातलेले नसावे). किराणा दुकानात / चणेवाल्याकडे मिळणारे मक्याचे पोहे वापरू नका. ते पोहे तळावे लागतात. हा चिवडा लवकर होतो कारण पोहे भाजण्याचा वेळ वाचतो. हा चिवडा खूप चविष्ट लागतो.

साहित्य (अंदाजे १ किलो चिवड्यासाठी) (१ कप = २५० मिली)

कॉर्न फ्लेक्स अर्धा किलो

कच्चे शेंगदाणे १ कप 

खोबरे पातळ काप १ कप

डाळं पाऊण कप 

तीळ २ टेबलस्पून

लाल तिखट १ चमचा

पिठीसाखर २ टेबलस्पून (ऐच्छिक पण घातली तर चिवडा टेस्टी होतो)

तेल १ कप 

मोहरी १ चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग अर्धा चमचा

काजू अर्धा कप  तुकडे करून (हवे तेवढे घाला )

बेदाणे (किसमिस) पाव कप  (हवे तेवढे घाला )

मीठ चवीनुसार

कृती

. मोठ्या पातेल्यात तेल घालून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडू दे

. आता शेंगदाणे घाला. शेंगदाणे तपकिरी झाले की खोबऱ्याचे तुकडे घाला. मधे मधे ढवळत राहा.

. खोबरे तपकिरी झाले की काजूचे तुकडे आणि बेदाणे घाला. मधे मधे ढवळत राहा.

. बेदाणे फुलून आले की तीळ, हिंग, हळद, लाल तिखट, डाळं आणि मीठ घालून मिक्स करा.   आणि गॅस बंद करा

. थोडे थोडे कॉर्न फ्लेक्स घालून मिक्स करा. पिठीसाखर घालून मिक्स करा.

. चव घेऊन मीठ, साखर हवी असेल तर घाला आणि मिक्स करा.

. टेस्टी चिवडा तयार आहे.

१०. गार झाल्यावर हवाबंद बरणी / डब्यात भरून ठेवाचिवडा १५२० दिवस टिकतो.

टीप

. ह्या चिवड्यात कुरमुरे सुद्धा घालू शकता. वरील मापात ३ कप कुरमुरे भाजून कुरकुरीत करा आणि सर्वात शेवटी चिवड्यात घालून मिक्स करा.

. हा चिवडा तेलाऐवजी साजूक तुपात करू शकता. ती चवही छान लागते.

3. चिवड्यात जिन्नस घालण्याचा क्रम खूप महत्वाचा आहे.

Corn Flakes Chivada (कॉर्न फ्लेक्स चिवडा)
Corn Flakes Chivada (कॉर्न फ्लेक्स चिवडा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes