Roasted Poha Chivada – Chivda (पातळ पोह्यांचा चिवडा)

Poha Chivada (पातळ पोह्यांचा चिवडा )

Roasted Poha Chivada – Chivda (पातळ पोह्यांचा चिवडा)

पातळ पोह्यांचा चिवडा मराठी

This is all time favorite healthy snack. Since Poha is not fried, this recipe requires very less oil. So one can eat without any guilt.

Ingredients (1 cup = 250 ml) (makes about 1 kg of Chivada)

Thin Poha / Nylon Poha (Thin flattened rice) ½ kilogram

Kurmura (Puffed Rice) 4 cups

Raw Peanuts 200 grams

Dalia / Roasted Chana Daal / Roasted Split Bengal Gram 50 grams

Dried Coconut (Khobra) 100 grams

Seasame Seeds (Til ) 2 tablespoons

Green Chilies 50 grams chopped

Powdered sugar 2 tablespoons (optional)

Curry Leaves (Kadipatta) 20 Nos.

Oil 50 grams (¼ cup where 1 cup = 250 ml)

Mustard Seeds 1 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida ½ teaspoon

Cashew Nut 25 grams chopped

Raisins (Khishmis) 25 grams

Salt to taste

Instructions

1. Cut Dried Coconut in thin slices about 1 inch long.

2. Dry roast poha and kurmura separately on medium heat till crisp. They will be slight brown in colour

3. In a large pan, heat 2 tablespoon of oil on medium flame. Add dry coconut slices and saute till dark brown. Take them out in a plate.

4. In the same pan, add remaining oil and heat it. Add mustard seeds, wait till sputter.

5. Add chopped green chilies, curry leaves, saute till chilies turn black.

6. Add peanuts, saute till dark brown.

7. Add chopped cashew nuts and raisins.

8. Add sesame seeds, Asafoetida, Turmeric Powder, roasted dalia, Salt.

9. Mix well and Turn off the flame.

10. Add roasted poha, mix well.

11. Add roasted kurmura, mix well.

12. Add powdered sugar, mix well.

13. Cool to room temperature. And store in air tight container.

14. Enjoy Chivada with a hot cup of tea.

Note

You can also add chopped onion and chopped coriander while serving Chivada. It tastes yummicious.

To read Tips for Making Perfect Poha Chivada, Click on the link below:

Poha Chivada

Tips for making Perfect Thin Poha Chivada (पातळ पोह्यांचा परफेक्ट चिवडा बनवण्यासाठी टिप्स)

==================================================================================

पातळ पोह्यांचा चिवडा

साहित्य (अंदाजे १ किलो चिवड्यासाठी) (१ कप = २५० मिली )

पातळ पोहे / नायलॉन पोहे अर्धा किलो

कुरमुरे ४ कप

कच्चे शेंगदाणे २०० ग्राम

खोबरे १०० ग्राम पातळ काप करून

डाळं ५० ग्राम

तीळ २ टेबलस्पून

हिरव्या मिरच्या ५० ग्राम मध्यम आकाराचे तुकडे करून

पिठीसाखर २ टेबलस्पून (ऐच्छिक पण घातली तर चिवडा टेस्टी होतो)

कढीपत्ता २०२२ पाने

तेल ५० ग्राम (पाव कप (१ कप = २५० मिली))

मोहरी १ चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग अर्धा चमचा

काजू २५३० तुकडे करून (हवे तेवढे घाला )

बेदाणे (किसमिस) २५३० (हवे तेवढे घाला )

मीठ चवीनुसार

कृती

. मोठ्या पातेल्यात पोहे तेल न घालता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. सगळे पोहे एकदम होत नसतील तर २३ वेळा थोडे थोडे भाजा. भाजल्यावर कागदावर पसरून ठेवा म्हणजे वाफ धरणार नाही.

. कुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या आणि कागदावर पसरून ठेवा.

. पातेल्यात थोडं तेल गरम करून त्यात खोबऱ्याचे तुकडे घाला. मंद आचेवर तपकिरी रंगावर परतून घ्या. एका ताटलीत काढून ठेवा

. पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घाला. मध्यम गॅसवर मिरच्या काळ्या होईपर्यंत ढवळत राहा.

. आता शेंगदाणे घाला. शेंगदाणे तपकिरी रंगावर भाजले की काजूचे तुकडे आणि बेदाणे घाला. मधे मधे ढवळत राहा

. बेदाणे फुलून आले की तीळ, हिंग, हळद, डाळं, खोबरं  आणि मीठ घालून मिक्स करा.   आणि गॅस बंद करा

. थोडे थोडे पोहे घालून मिक्स करा. कुरमुरे घालून मिक्स करा. पिठीसाखर घालून मिक्स करा.

. चव घेऊन मीठ, साखर हवी असेल तर घाला आणि मिक्स करा.

. टेस्टी चिवडा तयार आहे.

१०. गार झाल्यावर हवाबंद बरणी / डब्यात भरून ठेवाचिवडा १५२० दिवस टिकतो (पण बहुतेक वेळा त्याआधीच संपतो)

Poha Chivada (पातळ पोह्यांचा चिवडा )

परफेक्ट चिवडा बनवण्यासाठीच्या टिप्स वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

Tips for making Perfect Thin Poha Chivada (पातळ पोह्यांचा परफेक्ट चिवडा बनवण्यासाठी टिप्स)

1 Trackback / Pingback

  1. Tips for making Perfect Thin Poha Chivada (पातळ पोह्यांचा परफेक्ट चिवडा बनवण्यासाठी टिप्स) | My Family Recipes

Your comments / feedback will help improve the recipes