Ghosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून) – Sponge Gourd Subji with Crushed Peanuts

Ghosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)

Ghosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून) – Sponge Gourd Subji with Peanuts

घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून मराठी

Marathi – GhosaleKannada – TuppahirekaiHindi – Ghiatorui/Gilki

English – Sponge Gourd

Ghosale Bhaaji with Chana Dal (Bengal Gram) is very common. Try this different recipe that adds crushed roasted peanuts to the subji. Unlike chopped Ghosale, grated Ghosale is used here. It makes very tasty subji.

Because of using Grated Ghosale, you need more number of Ghosale for this subji than what you use for the other type of subji.

Ingredients (Serves 3)

Ghosale (Sponge Gourd) 4-5 medium size

Ghosale (Sponge Gourd)

Onion 1 medium size finely chopped / Grated

Ginger Garlic Paste ½ teaspoon

Red Chilly Powder / Crushed Green Chilies ½ teaspoon

Sugar ½ teaspoon

Crushed Roasted Peanuts 2 tablespoons

Lemon juice ½ teaspoon

Fresh Scraped Coconut 2 teaspoon (optional)

Chopped coriander 1 teaspoon

Salt to taste

Oil 2 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Turmeric Powder ¼ teaspoon

Instructions

1. Wash, Peel and grate Ghosale. Before grating, taste both edges of Ghosale to check it’s not bitter.

Do not use the fine grater; use a medium size or big size grater.

2. In a pan, heat oil on medium flame.

3. Add mustard seeds, wait for splutter; add Cumin seeds, wait for splutter; add Turmeric Powder and Asafoetida.

4. Add finely chopped Onion and sauté till onion is light brown.

5. Add Ginger garlic paste; sauté for 2-3 minutes.

6. Add grated Ghosale, mix and cook covered till Ghosale is soft. It will release water; so no need to add water while cooking.

Add grated Ghosale

7. Add Chilly Powder, salt, lemon juice and sugar. Mix well.

8. Add crushed peanuts, mix well.

9. Add fresh scraped coconut and coriander; mix well. Subji should not be too dry. If it is, sprinkle some water.

10. Tasty subji is ready. Serve hot. Tastes awesome with Chapati or Bhakri (Indian Bread).

Note

1. You can add ¼ teaspoon of Garam Masala to this subji. Add it in step 7 above.

Ghosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)
Ghosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)
       ===================================================================================

घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून

घोसाळ्याची (गिलकीची / sponge gourd ) ची चण्याची डाळ घालून केलेली भाजी नेहमीच केली जाते. ही एक वेगळ्या प्रकारची भाजी आहे. ह्यात घोसाळ्याच्या फोडी न करता घोसाळं किसून घालतात आणि कांदा, आलं, लसूण आणि  भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालतात. भाजी खूप चविष्ट होते.

घोसाळी किसून घेतल्यामुळे आणि काही पडखळण (चणा डाळ वगैरे) नसल्यामुळे ही भाजी आळते. त्यामुळे भाजीसाठी नेहमीपेक्षा जास्त घोसाळी लागतात

साहित्य (३ जणांसाठी)

घोसाळी (गिलकी) ५ मध्यम आकाराची

कांदा १ मध्यम बारीक चिरून / किसून

आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा

लाल तिखट / ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा

साखर अर्धा चमचा

भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट २ टेबलस्पून

लिंबाचा रस अर्धा चमचा

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून (ऐच्छिक)

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

मीठ चवीनुसार

तेल २ चमचे

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हिंग १ चिमूट

हळद पाव चमचा

कृती

. घोसाळी धुवून सोलून घ्या. दोन्ही कडेचे तुकडे काढून कडू नाही ना ते बघा. घोसाळी किसून घ्या अगदी बारीक किसणी वापरू नका.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद आणि हिंग घालून फोडणी करा.   

. कांदा घालून मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

. आलं, लसूण घालून २३ मिनिटं परतून घ्या.

. किसलेलं घोसाळं घालून ढवळा. झाकण ठेवून घोसाळी मऊ होईपर्यंत शिजवा. घोसाळ्याला पाणी सुटतं त्यामुळे आणखी पाणी घालावं लागत नाही

. लाल तिखट / हिरवी मिरची, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालून ढवळून घ्या.

. शेंगदाण्याचं कूट घालून ढवळा.

. खवलेला नारळ आणि कोथिंबीर घालून ढवळा. भाजी जास्त सुकी वाटली तर थोडं पाणी शिंपडा. जास्त पाणी असेल तर भाजी आटवून घ्या. ह्या भाजीला रस नसतो.

. घोसाळ्याची चविष्ट भाजी तयार आहे. गरमागरम भाजी पोळी / भाकरी बरोबर खायला द्या.   

टीप

. ह्या भाजीत पाव चमचा गरम मसाला ही घालू शकता. वर दिलेल्या सहाव्या स्टेप मध्ये गरम मसाला घाला.

Ghosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)
Ghosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes