Godachi Bhakari – गोडाची भाकरी (गोड धिरडे) – Jaggery Chilla (Jaggery Pan Cake)

Godachi Bhakari - गोडाची भाकरी (गोड धिरडे)

Godachi Bhakari – गोडाची भाकरी (गोड धिरडे)– Jaggery Chilla (Jaggery Pan Cake)

गोडाची भाकरी (गोड धिरडे) मराठी

This is a Goan breakfast dish. “God” in Konkani means Jaggery. Wheat flour added with little semolina is mixed with Jaggery to make this delicious sweet Bhakari. This is a quick and healthy dish.

Ingredients (makes 7-8 Bhakari) (1 cup = 250 ml)

Wheat Flour 1 cup

Fine Semolina 2 tablespoon

Crushed Jaggery 1 to 2 tablespoons (adjust as per taste)

Crushed Green Chilly 1 teaspoon

Tamarind dry pulp ½ teaspoon

Turmeric Powder (Haldi) ¼ teaspoon

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped Coriander ½ tablespoon

Sesame Seeds 1 tablespoon Or Cumin Seeds ½ teaspoon

Salt to taste

Oil / Ghee (Clarified Butter) 1 tablespoon

Instructions

1. Mix all ingredients except oil/ghee in a bowl.

2. Add water and mix to get a consistency like Idli batter (Pan Cake Batter).

3. Heat a flat non stick Griddle. Sprinkle little water on Griddle to reduce the temperature.

4. Put 2 big spoonful of batter on the Griddle, take little water in the hand and spread the dough evenly by using the fingers.

5. Cover it with a lid and cook on medium flame.

6. After 2-3 minutes, put a few drops of oil/ghee on the Bhakari and flip it over.

7. Cook both sides to get light brown colour. Serve hot with Ghee / Home Made Butter. This delicious Bhakari tastes without any accompaniment also.

Note:

1. Left over Rotis (Indian Bread) can be added to this Bhakari after making a coarse powder in a grinder. Reduce Wheat Flour accordingly. However, do not use crushed Rotis only without wheat flour. Have at least ¼ measure of wheat flour for binding.

Godachi Bhakari
Godachi Bhakari
       ==================================================================================

गोडाची भाकरी (गोड धिरडे)

ही गोव्याची पारंपारीक पाककृती आहे. गोव्यात धिरड्याला भाकरी म्हणतात. आणि कोकणी भाषेत गोडम्हणजे गूळ. म्हणून हे गोड धिरडे.

ही गोड भाकरी म्हणजे पक्वान्न नव्हे. तर तिखट गोड अशा चवीचा नाश्त्याचा पदार्थ आहेह्या भाकरीत हिरवी मिरची ही घालतात.

खूप सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ह्या भाकरीचे तीन प्रकार ही सोपे आणि झटपट होणारे आहेत. हे नाश्त्याला बनवण्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत.

ह्या भाकरीचे आणखी ३ प्रकार आहेत . मेथीची भाकरी २. काकडीची भाकरी आणि ३. कसुरी मेथी भाकरी (हे माझं इनोव्हेशन आहे).

साहित्य ( भाकऱ्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )

गव्हाचं पीठ १ कप

बारीक रवा २ टेबलस्पून

बारीक चिरलेला गूळ १२ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ चमचा

चिंचेचा कोळ अर्धा चमचा

हळद पाव चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर अर्धा टेबलस्पून

तीळ १ मोठा चमचा किंवा जिरे अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

तेल / तूप १ टेबलस्पून

कृती

. तेल / तूप वगळून सगळे पदार्थ एका वाडग्यात एकत्र करा.

. थोडे थोडे पाणी घालून इडली च्या पिठासारखं भिजवा .

. एक नॉन स्टिक तवा गरम करा.

. तव्यावर थोडे पाणी शिंपडून डाव भरून पीठ घाला. हातात थोडे पाणी घेऊन पीठ तव्यावर नीट पसरा.. झाकण ठेऊन मिनिटे मध्यम आंचेवर भाजा.

. तेल/ तुपाचे थेम्ब भाकरी वर पसरा आणि भाकरी परतून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.

. गरमागरम स्वादिष्ट भाकरी साजूक तूप किंवा लोण्याबरोबर खायला द्या.

टीप

. ह्या पिठात तुम्ही शिळी पोळी ही घालू शकता. पोळीचे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि पिठात घाला. गव्हाचे पीठ तेव्हढ्या प्रमाणात कमी करा. मात्र फक्त पोळीचा चुरा घालू नका . पाव पट गव्हाचं पीठ आवश्यक आहे नाहीतर पिठाला चिकटपणा येणार नाही.

Godachi Bhakari – गोडाची भाकरी (गोड धिरडे)
Godachi Bhakari – गोडाची भाकरी (गोड धिरडे)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes