Handvo / Handva (हांडवो/ हांडवा – चविष्ट गुजराती पदार्थ) – Savory Vegetable Cake

Handvo (हांडवो - चविष्ट गुजराती पदार्थ)

Handvo / Handva (हांडवो / हांडवा चविष्ट गुजराती पदार्थ) – Savory Vegetable Cake

हांडवो चविष्ट गुजराती पदार्थ मराठी

This is a popular Gujarati snack. It has different lentils, rice and veggies. So it is Proteins, Carbs and vitamin rich healthy and tasty snack. There are different recipes to make Handvo batter. I make the Handvo batter using Rice and different types of split lentils (Dal). Alternatively you can use ready made Handvo dry flour that is available in grocery store. One can add veggies like Bottle Gourd, Carrots, Cabbage, Spring Onion, Sweet Corn or a combination of these. Handvo is either baked in Oven or roasted in a Wok / Griddle on low flame.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Raw Rice ¾ cup

Split Pigeon Peas, Split Chickpeas, Split Red peas, Split Black Gram, Split Petite Yellow lentil together ¾ cup (Toor Dal, Chana Dal, Masoor Dal, Urad Dal, Moong Dal)

Curd ¼ cup

Bottle Gourd (Dudhi) Grated 1 cup (use along with peel if peel is tender)

Oil 2 Tablespoon

Baking Soda a pinch

Fruit salt 1 teaspoon

Chili Paste ½ teaspoon

Ginger Paste ½ teaspoon

Cumin Powder ½ teaspoon

Coriander Powder ½ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Sugar 2-3 tablespoon

Salt to taste

For Tempering

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ½ teaspoon

Asafoetida a pinch

Curry leaves 8-10

White Sesame Seeds 2 teaspoon

Instructions

1. Wash and soak Raw Rice and Split Lentils together for 6-8 hours.

2. Drain water. Transfer grains to Grinder, add Curd and grind into little coarse batter. Add little water if required.

3. Batter should be Thicker than Idli / Pan Cake batter. Keep it for 6-8 hour for fermentation.

4. Add grated Bottle Gourd, Chili paste, Ginger paste, Cumin powder, Coriander Powder, Sugar, Turmeric Powder and salt. Mix well. If batter is too thick add some water. Consistency should be like Idli / Pan Cake batter.

5. Add oil and baking soda. Mix well.

6. Pre-heat over on 200 degrees Celsius.

7. In a small griddle, heat oil on low flame for tempering. Add mustard seeds and wait for splutter. Add Asafoetida, Sesame seeds and quickly cover the griddle. When Sesame seeds stop crackling switch off the gas and add curry leaves.

8. Grease the baking tray with oil.

9. Add Fruit Salt to Handvo batter and mix well. Pour the batter in the greased baking tray.

10. Spread Tempering on Handvo batter to cover the surface. Do not Mix the batter.

11. Bake on 200 degrees Celsius for 50 to 60 minutes. When the edges of Handvo are brown and the knife comes out clean, Handvo is done.

12. Serve with Chutney / Sauce of you choice. You can eat Handvo hot or cold. It tastes yummy.

Note

1. Instead of / In addition to Bottle Gourd, you can add Carrots, Cabbage, Spring Onion or Mix veggies.

2. You can also add chopped coriander if you like.

3. Another variation is to add chopped garlic to tempering. This gives a nice taste to Handvo.

4. If you use ready made Handvo dry flour, add curd and water to the flour to make thick batter and leave it for fermentation for 6-8 hours. After that follow steps 4 onwards from above recipe.

Handvo (हांडवो – चविष्ट गुजराती पदार्थ)

 

Handvo (हांडवो – चविष्ट गुजराती पदार्थ)

===================================================================================

हांडवो / हांडवा – चविष्ट गुजराती पदार्थ

गुजराती पदार्थांमध्ये ढोकळा, मुठिया सगळ्यांना माहिती असतात. पण हांडवो हा प्रकार फार थोड्या जणांना माहित असतो. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा पदार्थ ओव्हनमध्ये किंवा कढईत / तव्यावर पीठ पसरून झाकण ठेवून मंद आचेवर भाजून करतात. हांडव्याचं पीठ वेगवेगळ्या प्रकारे करतात. मी तांदूळ आणि डाळी भिजवून घेते. शॉर्टकट हवा असेल तर हांडव्याचं सुकं पीठ किराणा दुकानात मिळतं ते वापरावं . पीठ आंबवून त्यात भाज्या आणि मसाले घालून भाजून हांडवो बनवतात. मी ह्यात दुधी भोपळा घालते. तुम्ही गाजर, पातीचा कांदा, कोबी, मक्याचे दाणे किंवा मिक्स भाज्या घालू शकता. हांडवो नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून खाऊ शकता. आमच्या घरी तर सूप आणि हांडवो आम्ही जेवण म्हणून खातो.

साहित्य ( जणांसाठी) ( कप = २५० मिली)

तांदूळ पाऊण कप

चणा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ सगळं मिळून पाऊण कप

दही पाव कप

किसलेला दुधी भोपळा कप (साल कोवळी असेल तर सालीसकट किसा)

तेल टेबलस्पून

खायचा सोडा एक चिमूट

फ्रुट सॉल्ट (इनो) टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

ठेचलेलं आलं अर्धा टीस्पून

जिरेपूड अर्धा टीस्पून

धणेपूड अर्धा टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

साखरटेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल टीस्पून

मोहरी अर्धा टीस्पून

हिंग चिमूट

तीळटीस्पून

कढीपत्ता १० पानं

कृती

. तांदूळ आणि डाळी एकत्र धुवून पाणी घालून ६८ तास भिजवून ठेवा.

. पाणी निथळून घ्या. भिजवलेले जिन्नस आणि दही मिक्सरमध्ये घालून किंचित जाडसर वाटून घ्या. जरूर असल्यास थोडं पाणी घाला. पीठ इडलीच्या पिठापेक्षा थोडं दाट हवं.

. पीठ ६८ तास झाकून ठेवा.     

. पिठात किसलेला दुधी, ठेचलेली मिरची, ठेचलेलं आलं, जिरेपूड, धणेपूड, साखर, हळद आणि मीठ एकजीव करा. इडलीच्या पिठाएवढं पातळ पीठ भिजवा. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.     

. तेल आणि खायचा सोडा घाला. मिक्स करा

. ओव्हन २०० डिग्रीवर गरम करायला ठेवा. बेकिंग ट्रे ला तेल लावून घ्या.

. एका कढल्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, तीळ आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा. गॅस बंद करून फोडणी जरा गार होऊ द्या.   

. पिठात इनो फ्रुट सॉल्ट घालून लगेच ढवळून घ्या. पीठ तेल लावलेल्या ट्रे मध्ये ओतून घ्या

. पिठावर फोडणी नीट पसरून घाला. पीठ ढवळू नका.

१०. २०० डिग्रीवर ५० ते ६० मिनिटं भाजून घ्या. भाजलेला हांडवो कडेने ब्राऊन दिसेल आणि सुरी घालून पाहिलं तर सुरीला पीठ चिकटणार नाही.

११. तयार हांडवो कापून घ्या आणि तुमच्या पसंतीच्या चटणी / सॉससोबत खायला द्या. हांडवो गार किंवा गरम कसाही खाऊ शकतामस्त यम्मी लागतो

टीप

. दुधी भोपळ्याऐवजी गाजर, पातीचा कांदा, कोबी किंवा मिक्स भाज्या घालू शकता.

. आवडत असेल तर पिठात चिरलेली कोथिंबीर घाला.

. जरा वेगळी चव हवी असेल तर फोडणीत लसूण चिरून घाला आणि लालसर रंगावर परतून घ्या. छान लागतं.

. हांडव्याचं तयार पीठ वापरत असाल तर पिठात दही आणि थोडं पाणी घालून ६८ तास भिजवून ठेवा आणि नंतर रेसिपीत लिहिल्याप्रमाणे चौथ्या पायरीपासून पुढे कृती करा.  

 

Handvo (हांडवो – चविष्ट गुजराती पदार्थ)
Handvo (हांडवो – चविष्ट गुजराती पदार्थ)

 

4 Comments

    • Dear Jai,
      तांदूळ आणि डाळी घालून हांडवा कसा करायचा ते आता रेसिपीमध्ये दिलंय.
      Sudha

  1. मला ही रेसिपी करुन बघायची आहे पण Handvo पीठ घरी कसं बनवायचं ते सांगाल का? म्हणजे घरची पीठे वापरुन करता येईल का दळून आणावे लागेल?
    धन्यवाद.

    • मी रवा आणि डाळी घालून ही हांडवो करते. त्याची रेसिपी पोस्ट करेन. 
      Sudha

Your comments / feedback will help improve the recipes