Kachoriwali Daal Dhokli (कचोरीवाली डाळ ढोकळी) – Wheat Flour Pasta & Dumplings with Pigeon Peas Stew

Kachoriwali Daal Dhokli (कचोरीवाली डाळ ढोकळी)

Kachoriwali Daal Dhokli (कचोरीवाली डाळ ढोकळी) – Wheat Flour Pasta & Dumplings with Pigeon Peas Stew

कचोरीवाली डाळ ढोकळी मराठी

Daal Dhokli is a popular Gujarati one-pot-meal. You would have had Daal Dhokli many times. But this one is different. A Gujarati friend had shared this recipe with me. I made some changes to match our taste. With tasty fresh coconut filled Kachoris (dumplings) added to Daal makes it more yummy. We all like it so much that it has become a part of MyFamilyRecipes. It’s a bit lengthy process; but do Try it out and you will love it.

I make Kachoris in the shape of Ravioli.

Ingredients (Serves 6 as meal) (1 cup = 250ml)

For Dhoklis and Kachori Cover (Pasta and Dumpling cover)

Wheat flour 1.5 cups

Chili Powder ½ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Carom Seeds (Ajwain) ¼ teaspoon

Oil 1 teaspoon
Wheat flour for rolling

Salt to taste

For Daal (Pigeon Peas Stew)


Split Pigeon Peas (Tur Daal / Arhar Daal) 1 cup

Kokum 5 soaked for 15 minutes and drained
Chopped jaggery 3-4 Tablespoon
Ginger-green chili paste 1 teaspoon
Chilly powder 1 teaspoon
Chopped Cashew nuts 15-18
Curry Leaves 10
Turmeric Powder ¼ teaspoon

Ghee (Clarified Butter) 2 tablespoon
Oil 1 tablespoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Mustard seeds ¼ teaspoon
Asafoetida ¼ teaspoon
Red Chillies 2
Cinnamon ½ inch stick
Cloves 2

chopped coriander 1 teaspoon

Salt to taste

For Kachori (Dumplings) Filling

Fresh Scraped Coconut 3 tablespoon
Chopped Coriander 3 tablespoon
Mango Powder ½ teaspoon
Sugar ½ teaspoon
Garam Masala (Spice Powder) ½ teaspoon
Chili Powder ½ teaspoon
Turmeric Powder ¼ teaspoon
Coriander Powder ½ teaspoon

Salt to taste

Instructions

1. First of all, Clean, wash and drain Split Pigeon Peas (Tur / Arhar Daal). Add 2 and ¼ cups of water, a pinch of Turmeric Powder, a drop of Oil and Pressure cook till it’s cooked.

For Kachori (Dumplings) Filling

1. In a bowl, Mix all ingredients.

For Dhoklis (Pasta)

1. Combine all the ingredients in a deep bowl and knead into a semi-stiff dough using water.

2. Cover the dough with a lid and keep aside for 15 minutes.

3. Keep ¼ of the dough aside for Kachoris.

4. From the remaining dough make big lemon size balls and roll each one into a thin circle. Use wheat flour for dusting if required.

5. Using a knife or a cutter cut into diamond or square shaped pieces about 1.5 inch length. Keep aside.

For Kachori (Dumplings)

1. Using Dhokli dough make small thin circular puris about 2 inch diameter.

2. In the centre place kachori filling and make small kachoris in Ravioli shape as shown in photos. Keep it aside.

 

Place the filling in the centre on the Puri
Place another puri over the first one and gentle press and seal edges
You can make some design along the edges or leave them as it is. If the edges are sealed properly, filling does not come out while boiling them in the Daal
Kachori with edges folded and diamond shaped Dhoklis
Kachoris without folding edges; edges sealed only by pressing them gently

For Daal (Stew)

1. When the pressure is released, transfer the cooked Daal to a deep non-stick pan. Add 1 cup water and blend it well using a hand blender till smooth. Add more 2½ cups water and mix very well.

2. Place the deep non-stick pan on the flame. Add salt, kokum, jaggery, ginger-green chili , chili powder, curry leaves and turmeric powder, mix well and cook on a medium flame for 10 to 15 minutes, stirring occasionally.
3. If kachori stuffing is excess then add that also in daal.
4. Bring the Daal to boil and then add dhoklis and kachoris one by one. Cover the pan and cook on medium flame for 8-10 minutes stirring regularly so that dhokli doesn’t stick to bottom.

5. Now for tempering, heat ghee and oil in a small non-stick pan, add the cumin seeds and mustard seeds and allow them to crackle. When the seeds crackle, add Asafoetida, red chilies, cinnamon, cloves, Cashew nuts and sauté on a medium flame. Add this tempering to the daal. Add chopped coriander and mix well and cook on a medium flame for 2 to 3 minutes, stirring occasionally.

 

Daal being boiled with Dhoklis and Kachoris

6. Garnish with coriander; in the serving plate add some ghee on the top and enjoy this delicious Kachoriwali Daal Dhokli.

Kachoriwali Daal Dhokli
Kachoriwali Daal Dhokli

==================================================================================

कचोरीवाली डाळ ढोकळी चविष्ट वन डीश मील

डाळ ढोकळी / चकुल्या /चकोल्या /वरणफळं हा सर्वांच्या माहितीचा पदार्थ आहे. पण ही थोड्या वेगळ्या प्रकारची डाळ ढोकळी आहे. माझ्या एका गुजराती मैत्रिणीने दिलेली ही रेसिपी आहेमी आमच्या चवीप्रमाणे थोडे बदल केले आहेत.ह्यात ढोकळी बरोबर नारळ कोथिंबिरीचं सारण भरलेल्या कचोऱ्या डाळीत घातल्या आहेत. त्यामुळे हा पदार्थ अतिशय चविष्ट लागतो. कचोरीचं आवरण ढोकळीच्या पिठाचं असतं. मी कचोरी रॅविओली (ravioli) सारखी बनवते. तुम्ही कुठल्याही आकाराची बनवू शकताहा पदार्थ जेवण म्हणून खाल्ला जातो. रेसिपीत दिलेलं माप हे गृहीत धरून दिलेलं आहे. तुम्हाला स्नॅक / साईड डिश म्हणून बनवायची असेल तर माप त्यानुसार कमी करा.

साहित्य (६ जणांसाठी जेवण म्हणून ) (१ कप = २५० मिली)

ढोकळी आणि कचोरीच्या आवरणासाठी

कणिक दीड कप + लाटताना सुकी कणिक लागेल तेवढी

लाल तिखट अर्धा टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

ओवा पाव टीस्पून

तेल १ टीस्पून

मीठ चवीनुसार

डाळीसाठी

तूर डाळ १ कप

कोकम ५ (१५ मिनिटं पाण्यात भिजवून)

चिरलेला गूळ  ३४ टेबलस्पून

आलं मिरचीची पेस्ट १ टीस्पून

लाल तिखट १ टीस्पून

काजू १५१८ बारीक तुकडे करून

कढीपत्ता १० पानं

हळद पाव टीस्पून

साजूक तूप २ टेबलस्पून

तेल १ टेबलस्पून

जिरं पाव टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

हिंग पाव टीस्पून

लाल मिरच्या २

दालचिनी अर्धा इंच

लवंग २

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

मीठ चवीनुसार

कचोरीच्या सारणासाठी

ताजा खवलेला नारळ ३ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर ३ टेबलस्पून

आमचूर अर्धा टीस्पून

साखर अर्धा टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

हळद पाव टीस्पून

धने पावडर अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. तूर डाळ धुवून त्यात सव्वा दोन कप पाणी, चिमूटभर हळद, तेलाचा १ थेम्ब घालून प्रेशर कुकर मध्ये चांगली शिजवून घ्या

कचोरीच्या सारणाची कृती

. एका वाडग्यात सारणाचे सर्व साहित्य घेऊन मिक्स करा.

ढोकळी ची कृती

. एका परातीत सर्व साहित्य घेऊन थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्ट पीठ भिजवा.

. भिजवलेलं पीठ १५ मिनिटं झाकून ठेवा.

. भिजवलेल्या पिठाचा पाव भाग कचोरीच्या आवरणासाठी वेगळा काढून ठेवा.

. बाकीच्या पिठाचे मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करा. आणि प्रत्येक गोळ्याची पातळ पोळी लाटून घ्या. लाटताना जरूर पडेल तसं सुकं पीठ भुरभुरवा.

. सुरी / कातण्याने पोळीचे आवडेल त्या आकाराचे तुकडे करून घ्या

कचोरीची कृती

. कचोरीसाठी ठेवलेल्या पिठाचे छोटे गोळे करून २ इंच व्यासाच्या पुऱ्या लाटून घ्या.

. एका  पुरीवर थोडं कचोरीचं सारण ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवा आणि कडा हलक्या हाताने दाबून बंद करून ravioli बनवा. पोस्टमध्ये दिलेला फोटो पहा

Place filling in the centre of the Puri (पुरीच्या मधोमध थोडं सारण ठेवा)
Place another Puri on the top and gently seal the edges (दुसरी पुरी पहिल्या पुरीवर ठेवून हलक्या हाताने दाबून कडा बंद करा)
You can make any design while sealing the edges (कडा बंद करायला करंजीसारखी मुरड घालू शकता)
Dhokli and Kachori (ढोकळी आणि कचोऱ्या)

. अशा तऱ्हेने सर्व ravioli करून घ्या

डाळीची कृती

. शिजलेली डाळ एका कढईत काढून घ्यात्यात १ कप पाणी घालून डाळ डावाने / ब्लेंडर ने घोटून घ्या. आणखी अडीच कप पाणी घालून मिक्स करा

. कढई गॅस वर ठेवून मध्यम आच ठेवा. कढईत मीठ, कोकमचा रस, गूळ, आलं मिरची पेस्ट, लाल तिखट, कढीपत्ता, हळद घालून ढवळून घ्या आणि मिश्रण १०१५ मिनिटं उकळू द्यामध्ये मध्ये मिश्रण ढवळा.

. कचोरीचं सारण उरलं असेल तर तेही मिश्रणात घाला.

. ढोकळी आणि कचोरी हलकेच कढईत सोडा. कढई वर झाकण ठेवून ८१० मिनिटं शिजवा. मध्ये मध्ये मिश्रण ढवळा नाहीतर कढईच्या तळाला ढोकळी चिकटेल.     

. फोडणीसाठी छोट्या कढल्यात तेल आणि साजूक तूप एकत्र गरम करा. त्यात मोहरी, जिरं, हिंगाची खमंग फोडणी करा. फोडणीत लाल मिरच्या, दालचिनी, लवंग आणि काजूचे तुकडे घालून परता. काजूचे तुकडे गुलाबी रंगाचे झाले की ही फोडणी कढईत घाला. चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिश्रण मध्यम आचेवर २३ मिनिटं उकळा. मिश्रण घट्ट झालं असेल तर थोडं पाणी घालून उकळवा.

Daal being boiled with Dhoklis and Kachoris (ढोकळी आणि कचोऱ्या घालून डाळ उकळवा)

. गरमागरम डाळ ढोकळी वर कोथिंबीर आणि साजूक तूप घाला आणि ह्या चविष्ट पदार्थाचा आनंद घ्या.

Kachoriwali Daal Dhokli (कचोरीवाली डाळ ढोकळी)
Kachoriwali Daal Dhokli (कचोरीवाली डाळ ढोकळी)

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes