Gajar Naral Halwa (गाजर नारळ हलवा) – Carrot Coconut Halwa with Molasses

Gajar Naral Halwa (गाजर नारळ हलवा)

Gajar Naral Halwa (गाजर नारळ हलवा) – Carrot Coconut Halwa with Molasses

गाजर नारळ हलवा मराठी

This is popular Gajar Halwa with a little twist. This is my own recipe. There is no white sugar in this Halwa. Instead I use Sugarcane Molasses for sweetness and add some fresh scraped coconut to enhance the taste of Halwa. Halwa is very delicious and one can enjoy it with less guilt.

Ingredients (1 cup = 250 ml)

Grated Carrots 2 cups

Fresh Scraped coconut ¾ cup

Sugarcane Molasses 5-6 tablespoon (Adjust as per taste)

Cashew Nuts 7-8

Mawa (dehydrated Milk Solids) ½ cup

Cardamom Powder ¼ teaspoon

Cinnamon Powder ¼ teaspoon

Desi Ghee (Clarified butter) ½ teaspoon

Milk ¼ cup

Salt a pinch (optional)

Instructions

1. Wash and grate Carrots.

2. Chop Cashew nuts into pieces.

3. In a thick bottom pan, heat ghee.

4. Add grated Carrots and sauté for a minute

5. Cook covered without adding water for 3-4 minutes.

6. Add scraped coconut and mix well. Add Milk. Cook covered till carrots are soft. Keep stirring regularly.

7. Add molasses. Mix and cook without lid.

8. Mixture will release water initially. When you cook further, it will start thickening.

9. Loosen Mawa in a plate. When there is not much water in the mixture, add Mawa to the pan. Mix well to ensure there are no lumps of mawa.

10. Add salt (I add salt in almost all sweet dishes except Basundi/Rabdi, it enhances the taste; If you don’t like salt, don’t add)

11. Add Cashew nuts and cardamom powder, cinnamon powder; Keep cooking.

12. When all the water evaporates, switch off the gas.

13. Delicious Sugar-free Carrot Coconut Halwa is ready. Enjoy it the way you like – hot or cold.

14. You can store this Halwa in refrigerator for 3-4 days.

Gajar Naral Halwa
Gajar Naral Halwa
       ==================================================================================

गाजर नारळ हलवा

गाजर हलवा सगळ्यांनाच आवडतो. मी कधी कधी पांढरी साखर न घालता गाजर हलवा करते. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. ह्या हलव्यात मी गोडीसाठी काकवी घालते (काकवी नसेल तर गूळ घालू शकता). आणि थोडा नारळ आणि खवा. यात नारळ असल्यामुळे खवा कमी लागतोस्वादासाठी वेलची बरोबर थोडी दालचिनी पावडरखूप छान स्वादिष्ट होतो असा हलवा. आणि पांढरी साखर नसल्यामुळे फार चिंता न करता खाता येतो (पण मधुमेही लोकांसाठी नाही). 

साहित्य (१ कप = २५० मिली)

किसलेलं गाजर २ कप

ताजा खवलेला नारळ पाऊण कप

काकवी ५६ टेबलस्पून किंवा चिरलेला गूळ ४५ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

खवा / मावा अर्धा कप

काजू ७८ तुकडे करून

वेलची पावडर पाव चमचा

दालचिनी पावडर पाव चमचा

साजूक तूप अर्धा चमचा

दूध पाव कप

मीठ चिमुटभर

कृती

. गाजरं धुवून सालं काढून टाका आणि किसून घ्या.

. एका कढईत साजूक तूप घालून त्यात गाजराचा कीस घाला. मंद आचेवर २३ मिनिटं परतून घ्या.

. पाणी न घालता झाकण ठेवून मंद आचेवर ३४ मिनिटं शिजवून घ्या

. कढईत खवलेला नारळ आणि दूध घाला आणि मिश्रण ढवळून घ्याकढईवर झाकण ठेवून मंद आचेवर गाजर  नरम होईपर्यंत शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळा.

. काकवी / गूळ घालून मिश्रण ढवळा आणि झाकण न ठेवता शिजवा. आता मिश्रण पातळ होईल पण जसं जसं शिजेल तसं घट्ट होत जाईल.

. मावा हाताने मोकळा करा. मिश्रण घट्ट होत आलं की त्यात मावा घाला. मध्ये मध्ये ढवळत राहा.  

. मिश्रण हवं तेव्हढे सुकलं की काजूचे तुकडे, वेलची आणि दालचिनी पावडर घाला. मीठ घाला. नीट ढवळून गॅस बंद करा.

. गाजर नारळाचा स्वादिष्ट हलवा तयार आहे. गरम किंवा गार कसाही खाऊ शकता.

. हा हलवा फ्रिजमध्ये ३४ दिवस चांगला राहतो

Gajar Naral Halwa (गाजर नारळ हलवा)
Gajar Naral Halwa (गाजर नारळ हलवा)
 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes