Palak Rava Double Decker Dhokla (पालक रव्याचा डबल डेकर ढोकळा) – Spinach Semolina Savory Cake

Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)
Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)

Palak Rava Double Decker Dhokla (पालक रव्याचा डबल डेकर ढोकळा) – Spinach Semolina Savory Cake (No Fermentation Required)

पालक रव्याचा डबल डेकर ढोकळा मराठी

This is instant Dhokla using Spinach and Semolina. No fermentation is required. This is a variation of Semolina Dhokla by adding Spinach to enhance the taste. It’s a two layered Double Decker Dhokla. Very easy and quick recipe that makes tasty Dhokla.

Ingredients (1 cup = 250 ml) (Serves 4)

Fine Semolina 1 cup

Buttermilk 1 cup

Spinach Leaves 1.5 cup

Chili Ginger Paste ½ teaspoon

Salt to taste

Fruit Salt (Eno) 1 teaspoon

Oil 1 tablespoon

For Tadka (Tempering)

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Asafoetida a pinch

Sesame Seeds 1 teaspoon

Curry leaves 8-10

Instructions

1. For making Spinach Puree, wash Spinach leaves, cook in microwave on high power for 3 minutes; do not cover the bowl. You can cook Spinach on Gas also. Transfer Spinach into a pan. Cook on high flame without adding water. Do not cover the pan. Water released from Spinach is enough to cook it. On cooling, blend leaves in a smooth paste.

2. In a bowl, add Semolina, Buttermilk, Chili Ginger paste, Salt, Oil and mix it. Consistency should be like Idli batter (Pan Cake Batter). Let it rest for 5 minutes.

3. Grease Dhokla plate with oil.

4. Fill water in Dhokla steamer and heat water on high flame. Let the water boil. Turn the gas flame to low.

5. Divide the batter in 2 parts. In one part add Spinach puree and mix.

6. Add half teaspoon Fruit salt into white batter, add a spoonful of water and mix it in one direction. Add remaining Fruit Salt into green batter, add a spoonful of water and mix in one direction.

7. Quickly Pour the white batter in the greased plate and then pour the green one. Do not Mix.

8. Place the plate in hot Dhokla steamer and steam for 20 minutes.

9. When Dhokla comes to room temperature, cut it into pieces using a knife.

10. Heat oil in a ladle for tempering. Add Mustard Seeds, wait for splutter. Add Cumin Seeds, wait for splutter. Add Asafoetida, Curry leaves, Sesame Seeds and cover the ladle. Switch off the gas.

11. Pour this Tempering onto Dhokla.

12. Serve Dhokla with Chutney and /or Tomato sauce.

Note

1. If you soak Semolina for long, Dhokla will be soft but not Spongy.

2. If you don’t start steaming Dhokla immediately after adding fruit salt, Dhokla will not be soft.

Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)
Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)
Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)
Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

पालक रव्याचा डबल डेकर ढोकळा झटपट इन्स्टंट ढोकळा

नेहमीच्या पांढऱ्या रवा ढोकळ्यापेक्षा हा वेगळा ढोकळा आहे. रवा ढोकळ्याच्या पिठात पालक घालून छान पौष्टिक, चवदार, दुरंगी ढोकळा करता येतो. डबल डेकर ढोकळा म्हणून लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात. हा ढोकळा झटपट होतो. पीठ आंबवायला लागत नाही.

साहित्य (१ कप = २५० मिली) (४ जणांसाठी)

बारीक रवा १ कप

ताक १ कप

पालकची पानं दीड कप

आलं मिरची पेस्ट अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

फ्रूट सॉल्ट (इनो) १ टीस्पून

तेल १ टेबलस्पून

फोडणीसाठी

तेल १ टेबलस्पून

मोहरी अर्धा टीस्पून

जिरं अर्धा टीस्पून

हिंग १ चिमूट

तीळ १ टीस्पून

कढीपत्ता ८१० पानं

कृती

. पालकची पानं धुवून मायक्रोवेव्ह मध्ये ३ मिनिटे पाणी न घालता शिजवून घ्या. मायक्रोवेव्ह नसेल तर कढईत पानं घालून मोठ्या गॅसवर झाकण या ठेवता शिजवा. पाणी घालू नका. पालकाला पाणी सुटतं तेवढं पाणी पालक शिजायला पुरतं.

. पालक थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

. एका वाडग्यात रवा, आलं मिरचीची पेस्ट, ताक, मीठ, तेल घालून इडलीच्या पिठासारखं जाडसर भिजवा. ५ मिनिटे झाकून ठेवून द्या.

. ढोकळा पात्रात पाणी घालून गरम करायला ठेवा. पाणी उकळू द्या. गॅस बारीक करा.  

. रव्याच्या पिठाचे दोन भाग करून एका भागात पालक ची पेस्ट घाला आणि एकजीव करा.

. आता करायची कृती एकदम फटाफट करायची आहे. पिठाच्या दोन्ही भागात अर्धा अर्धा चमचा इनो घालून पटकन मिक्स करा आणि तेल लावलेल्या थाळीत आधी पांढरे पीठ घालून पसरावा. लगेच त्यावर हिरवे पीठ घालून अलगद पसरावा. पीठ मिक्स होऊ देऊ नका.

. लगेच थाळी गरम ढोकळा पात्रात ठेवून झाकण ठेवा आणि २० मिनिटे शिजवा.

. छोट्या कढल्यात तेल घालून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि तीळ घालून खमंग फोडणी करा. फोडणीत तीळ घातल्यावर लगेच झाकण ठेवा म्हणजे तीळ इतस्ततः  उडणार नाहीत.  

. ढोकळा गार झाला की त्याचे तुकडे करून फोडणी त्यावर पसरवा.

१०. चविष्ट आणि पौष्टिक पालक रवा डबल डेकर ढोकळा चटणी / सॉस सोबत खायला द्या.

टीप

. रवा जास्त वेळ भिजवला तर ढोकळा नरम होतो पण हलका (spongy) होत नाही

. इनो घालून ढोकळा लगेच वाफवला नाही तर ढोकळा नरम होत नाही.

Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)
Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)
Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)
Palak Rava Dhokla (पालक रवा ढोकळा)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes