Bhopalyache Dhapate (भोपळ्याचे धपाटे) – Red Pumpkin (Kadu) Paratha

Bhopalyache Dhapate (भोपळ्याचे धपाटे) - मिक्स पिठाचे

Bhopalyache Dhapate (भोपळ्याचे धपाटे) – Red Pumpkin (Kadu) Paratha

भोपळ्याचे धपाटे मराठी

Dhapate is a Maharashtrian Specialty generally made using different types of flour. It’s very easy, healthy and tasty Paratha that you can have for breakfast or snack. I make Dhapate using Lal Bhopala (Red Pumpkin / Kaddu). I use a mix of Jowar (Sorgham) flour, Wheat Flour and little rice flour and Rajgira (Amaranth Grain) Laahi or Sorgham Laahi (राजगिरा लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्या) (Puffed Amaranth Grain / Puffed Sorgham that is easily available in the market). If you add Besan (Bengal Gram Flour) to this, then Dhapate become hard on cooling. So I replaced Besan with Rajgira Laahi. Dhapate are soft even after a few hours.

Instead of mix of different types of flour, you can only Wheat flour. For this measure use about 1.5 cups of wheat flour. Add puffed Amaranth / Puffed Sorgham as mentioned in the recipe.

Ingredients (Makes 8-9 Dhapate)

Red Pumpkin peeled and grated 1.5 cups

Sorgham (Jowar) Flour 1 cup

Wheat flour ½ cup

Rice Flour 1 tablespoon

Rajgira Laahi (Puffed Amaranth grain) or Puffed Sorgham 1 cup

Crushed chilies ½ teaspoon

Garlic cloves 4-5 cut into fine pieces

White Til (Sesame seeds) 1.5 tablespoon

Ajwain (carom seeds) 1 teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Sugar ½ teaspoon

Salt to taste

Aamchoor (Dried Mango Powder) ½ teaspoon

Oil 1 teaspoon and to use while roasting dhapate

Instructions

1. Heat ½ teaspoon oil in a pan and add grated red pumpkin. Sauté for 2 minutes on low flame. Cover and cook for 2-3 minutes without adding water till pumpkin is soft.

2. Transfer to a plate and leave it to cool. If you are using Puffed Sorgham, grind it into a coarse powder.

3. Add all types of flour and all other ingredients except oil and bind a dough. If dough is not stiff, keep adding wheat flour a spoonful at a time and bind a medium stiff dough. Use little water if required.

4. Add ½ teaspoon of oil and bind the dough.

5. Keep the dough covered for 10 minutes.

6. Make dough balls little bigger than a lemon and roll Dhapate – Thicker than chapati but thinner than paratha. Use wheat flour for dusting if required.

7. Transfer Dhapate on a hot Griddle and roast both sides using a few drops of oil.

8. Serve hot with home made butter or chutney of your choice.

Bhopalyache Dhapate (भोपळ्याचे धपाटे) – मिक्स पिठाचे
Bhopalyache Dhapate (भोपळ्याचे धपाटे) – मिक्स पिठाचे
Bhopalyache Dhapate (भोपळ्याचे धपाटे) – गव्हाच्या पिठाचे
         ===================================================================================

भोपळ्याचे धपाटे

धपाटे ही महाराष्ट्राची स्पेशालिटी आहे. धपाटे वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. मी लाल भोपळ्याचे धपाटे बनवते. त्यात मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदुळाचं पीठ आणि राजगिऱ्याच्या / ज्वारीच्या लाह्या घालते. लाह्यांमुळे धपाटे गार झाल्यावर सुद्धा मऊ राहतात. मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा छान पदार्थ आहे.

ह्या रेसिपीत वेगवेगळी पीठ घालण्याऐवजी तुम्ही फक्त गव्हाचं पीठ घालू शकता. दिलेल्या मापाची अंदाजे दीड कप गव्हाचं पीठ घाला आणि रेसिपीत दिल्याप्रमाणे लाह्या घाला.  

साहित्य (९ धपाट्यांसाठी)

लाल भोपळ्याचा कीस दीड कप

ज्वारीचं पीठ १ कप

कणिक अर्धा कप

तांदुळाचं पीठ १ टेबलस्पून

राजगिऱ्याच्या लाह्या / ज्वारीच्या लाह्या कप

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा

लसूण पाकळ्या बारीक चिरून

तीळ दीड मोठा चमचा

ओवा चमचा

हळद पाव चमचा

साखर अर्धा चमचा

आमचूर अर्धा चमचा

तेल चमचा आणि धपाटे भाजताना लावण्यासाठी

मीठ चवीनुसार

कृती

. एका पातेल्यात अर्धा चमचा तेल घालून त्यात भोपळ्याचा कीस घाला. २ मिनिटं परतून घ्या. ३ मिनिटं झाकण ठेवून मऊ होईपर्यंत शिजवा.

. एका थाळीत काढून गार करा. ज्वारीच्या लाह्या असतील तर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

. थाळीत सर्व पिठं घाला. तेल वगळून बाकी सर्व साहित्य घाला. एकत्र करून पीठ भिजवून घ्या. पीठ सैल असेल तर एक एक चमचा कणिक घालून भिजवा. पीठ घट्ट असलं पाहिजे.

. अर्धा चमचा तेल घालून पीठ नीट मळून घ्या. १० मिनिटं पीठ झाकून ठेवा.

. मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून जरा जाडसर धपाटे लाटून घ्या.

. गरम तव्यावर थोडे तेल घालून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या.

. गरमागरम धपाटे लोणी आणि चटणी बरोबर सर्व्ह करा.

Bhopalyache Dhapate (भोपळ्याचे धपाटे) – मिक्स पिठाचे
Bhopalyache Dhapate (भोपळ्याचे धपाटे) – मिक्स पिठाचे
Bhopalyache Dhapate (भोपळ्याचे धपाटे) – गव्हाच्या पिठाचे

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes