Halvune / Halavune (हलवुणे) – Goan Sweet using Tapioca Pearls and Coconut

Halvune (हलवुणे)

Halvune / Halavune (हलवुणे / हालवुणे) – Goan Sweet using Tapioca Pearls and Coconut

हलवुणे/ हालवुणे मराठी

This is a forgotten Goan Sweet made using Sabudana (Tapioca pearls), fresh Coconut and Jaggery. I was given the list of ingredients for the recipe by my husband’s Aunty (Mausi). Based on that I experimented and created the recipe. It turned out to be super delicious. One can have it on fasting days also.

Ingredients (Makes about 20-25 pieces) (1 cup = 250 ml)

Sabudana (Tapioca Pearls) 1 cup

Fresh scraped coconut 1.5 cups

Crushed Jaggery 1.25 cups (add more if you want more sweetness)

Salt 2-3 pinch

Cashew nuts chopped 2-3 teaspoon

Cardamom Powder ¼ teaspoon

Coconut Milk / Milk about 1 cup

Saffron 3-4 strands soaked in warm milk

Pure Ghee (Clarified Butter) 2 teaspoon

Instructions

1. Wash and Soak Sabudana in water for 8 hours. Add water just enough to cover Sabudana.

2. In a thick bottom pan heat 1 teaspoon of Ghee. Fry cashew pieces lightly and take them out in a plate.

3. Loosen soaked Sabudana and add it to the same pan.

4. Saute on low flame for 2-3 minutes. Add coconut milk / milk enough to cover Sabudana. Cook covered on low flame for 2-3 minutes.

5. Add grated coconut, Jaggery and salt. Mix.

6. Keep cooking on low flame stirring regularly.

7. When mixture starts thickening add Cashew nuts, saffron and cardamom powder. Keep cooking.

8. When mixture starts coming together, transfer it to a greased plate and spread it evenly. Spread 1 teaspoon of ghee on the top. Leave it to cool.

9. When the mixture is warm, cut pieces of desired shape. Delicious Halvune is ready.

10. Serve warm.

11. Store it in refrigerator. Before serving heat it for a few seconds in microwave and serve warm. If you don’t have microwave, take it out of refrigerator 1 hour before serving and bring to room temperature before serving.

Note

1. Halvune tastes better when you use Coconut Milk instead of Milk.

2. Colour of Halvune will depend on the colour of Jaggery used. I’ve used Organic Jaggery; so the colour is brown.

 

Halavune
Halavune

===================================================================================

हलवुणे / हालवुणे गोव्याची विस्मृतीत गेलेली पाककृती (उपासाला काही तरी वेगळं आणि स्वादिष्ट)

हलवुणे हा गोड पदार्थ साबुदाणे, नारळ आणि गूळ वापरून बनवतात. ह्या नरम वड्या असतात. माझ्या मावस सासूबाईंनी मला ह्याचं साहित्य सांगितलं. त्यावरून मी रेसिपी करून पाहिली. खूप स्वादिष्ट झाले हलवुणे. रेसिपी अगदी सोपी आहे. ह्या वर्षी उपासासाठी हा वेगळा स्वादिष्ट पदार्थ नक्की करून पहा.

साहित्य (२०२५ वड्यांसाठी ) (१ कप = २५० मिली)

साबुदाणे १ कप ८ तास भिजवून

ताजा खवलेला नारळ दीड कप

चिरलेला गूळ सव्वा कप

नारळाचं दूध / दूध १ कप

वेलची पूड पाव चमचा

केशर ३४ काड्या दुधात भिजवून

काजूचे तुकडे २ चमचे

साजूक तूप २ चमचे

मीठ २३ चिमूट

कृती

. भिजवलेले साबुदाणे मोकळे करून घ्या.

. एका पातेल्यात १ चमचा तूप गरम करून काजूचे तुकडे तळून घ्या.

. पातेल्यात साबुदाणे घालून २३ मिनिटं परतून घ्या.

. साबुदाण्यात १ कप नारळाचं दूध / साधं दूध घालून २३ मिनिटं मंद आचेवर शिजवा.

. त्यात नारळ, गूळ, मीठ घाला. मिक्स करून मंद आचेवर शिजवा. सारखे ढवळत राहा.

. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पूड, केशर आणि काजूचे तुकडे घाला. आणखी थोडं शिजवा.

. मिश्रण कडेनी सुटायला लागलं की एका तूप लावलेल्या ताटलीत काढा आणि एकसारखं पसरवा. वरून १ चमचा तूप पसरवा.

. थंड झाल्यावर तुकडे करा आणि सर्व्ह करा स्वादिष्ट हलवुणे.

. उरलेलं हलवुणे फ्रिज मध्ये ठेवा. खायच्या आधी मायक्रोवेव्ह मध्ये किंचित गरम करून खायला द्या. मायक्रोवेव्ह नसेल तर खायच्या आधी तासभर फ्रिजबाहेर काढून ठेवा

टीप

. साध्या दुधापेक्षा नारळाचं दूध घालून हलवुणे आणखी स्वादिष्ट लागतं.

. हलवुणेचा रंग गुळाच्या रंगाप्रमाणे बदलेल. मी सेंद्रिय गूळ वापरते त्यामुळे तपकिरी रंग येतो.

 

Halvune (हलवुणे)
Halvune (हलवुणे)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes