Rava Idli (Instant) – रवा इडली (इन्स्टंट) – Semolina Steamed Cake – No fermentation required

Rava Idli – रवा इडली

Rava Idli (Instant) – रवा इडली (इन्स्टंट) – Semolina Steamed Cake – No fermentation required

रवा इडली (इन्स्टंट) मराठी

This Instant Rava Idli recipe does not require any fermentation. It makes soft, fluffy and tasty Idlis. This can be a quick breakfast / snack option.

Ingredients (For 24-25 Idlis) (1 cup = 250 ml)

Fine Semolina 1.5 cups

Yogurt / Curd 3 tablespoons

Fresh Coriander chopped 1 teaspoon

Chili paste 1 teaspoon

Fruit Salt (Use Plain non flavored) 1.5 teaspoon

Salt to taste

For Tempering

Crushed Ginger, curry leaves, cashew nuts, chopped coriander, split black gram

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Ginger grated / Crushed 1 teaspoon

Curry leaves 7-8 chopped

Cashew nuts 8-10 chopped

Split Black Gram (Urad Daal) ½ teaspoon

Instructions

1. Mix Semolina and curd and keep it for 15 minutes; add water if required to make a thick batter.

Semolina mixed with Curd

2. Heat Oil in a ladle on medium flame

3. Add mustard seeds, wait till it splutters.

4. Add Split Black Gram; wait till it is light brown.

5. Add ginger and mix well.

6. Add curry leaves, Asafoetida and cashew pieces; switch off the flame. Leave it to cool a bit.

8. Meantime add Chopped coriander, salt and chili paste to Semolina batter and mix.

9. Add Tempering to Semolina batter and mix well; add water if required. Consistency should be of Idli batter / Pan Cake Batter

10. Fill required water in Idli steamer and start heating the water.

11. Grease idli stand with oil.

12. Add Fruit Salt to Idli batter, add a spoonful of water and mix well. Do no Overmix.

13. Pour big spoonful of batter in each idli mould and keep the stand in cooker when the water starts boiling .

14. Steam for 20-25 minutes till Idlis are cooked properly. Pierced knife should come out clean.

15. Serve hot idlis with Chutney / Sambar of your choice.

Note

1. Do not soak Semolina for long. Idlis won’t be fluffy

2. After adding Fruit Salt, immediately mix the batter, pour it in moulds and put it for steaming. If there is a delay in this process, Idlis won’t be soft and fluffy.

3. If you can’t steam all the idlis in one batch, then take out required batter in a bowl, mix Fruit Salt and steam idlis. Once this is done, mix Fruit Salt for second batch and steam idlis.

Rava Idli
Rava Idli – रवा इडली
        ================================================================================================

रवा इडली (इन्स्टंट)

ह्या रवा इडली रेसिपी ला पीठ आंबवायला लागत नाही. झटपट लुसलुशीत, चविष्ट इडल्या बनतात. न्याहरी / नाश्त्यासाठी बनवायला खूप छान पदार्थ आहे.

साहित्य (२०२५ इडल्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )

बारीक रवा दीड कप

दही ३ मोठे चमचे

ठेचलेली मिरची १ चमचा

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

फ्रुट सॉल्ट दीड चमचा (प्लेन वापरा / कुठच्याही फ्लेवर चं नको )

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

आलं, कढीपत्ता, काजू, कोथिंबीर, उडीद डाळ

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

हिंग १ चिमूट

ठेचलेलं आलं १ चमचा

कढीपत्ता ७८ पानं बारीक चिरून

काजू ८१० बारीक चिरून

उडीद डाळ अर्धा चमचा

कृती

. रवा आणि दही एकत्र करून जाडसर पीठ भिजवाफार घट्ट असेल तर थोडं पाणी घाला. १५ मिनिटं झाकून ठेवा.

दह्यात भिजवलेला रवा

. तेल गरम करून त्यात वर लिहिलेलं फोडणीचं साहित्य खमंग फोडणी करा. गॅस बंद करून जरा थंड करा.

. भिजवलेल्या रव्यात मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून एकत्र करा.

. तयार फोडणी रव्याच्या मिश्रणात घालून एकत्र करा.

. इडली पात्रात पाणी भरून गरम करायला ठेवा. आणि इडली च्या साच्याला तेल लावून घ्या.

. रव्याच्या मिश्रणात फ्रुट सॉल्ट घालून मिक्स करा. जास्त वेळ ढवळू नका.

. एकएक मोठा चमचा मिश्रण इडलीच्या साच्यात घाला. साचा भरला की लगेच इडली पात्रात ठेवून झाकण लावून २०२५ मिनिटं वाफवून घ्या.

. इडली शिजली का ते सुरी / फोर्क घालून बघाशिजली नसेल तर अजून थोडा वेळ वाफवा.

. गरमागरम इडल्या चटणी / सांबार बरोबर सर्व्ह करा.

टिप्स

१. रवा फार वेळ भिजवून ठेवू नका. नाहीतर इडल्या नरम होतील पण हलक्या होणार नाहीत.

२. इडली पात्रातलं पाणी उकळू लागलं की रव्याच्या मिश्रणात इनो घाला. मिश्रण लगेच ढवळून इडलीच्या साच्यात घालून साचा इडली पात्रात ठेवा. ह्यात उशीर झाला तर इडल्या फुलणार नाहीत.

३. सगळं पीठ जर एका साच्यात जात नसेल तर साच्यात मावेल एवढं पीठ दुसऱ्या पातेल्यात काढून त्यात इनो घालून इडल्या करून घ्या. तो घाणा झाल्यावर उरलेल्या पिठात इनो घालून इडल्या वाफवा. इनो घातल्यावर पीठ लगेच वाफवलं नाही तर इडल्या फुलत नाहीत.

रवा इडली
 
Rava Idli – रवा इडली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*