Samo Sago Dosa / Farali Dosa (सामो सागो डोसा – फराळी डोसा) – Samo Sago (Tapioca) Crepe

Samo Sago Dosa / Farali Dosa (सामो सागो डोसा - फराळी डोसा )

Samo Sago Dosa / Farali Dosa (सामो सागो डोसा फराळी डोसा) – Samo Sago (Tapioca) Crepe

सामो सागो डोसा फराळी डोसा मराठी

This dosa is made with Vari Tandul (Samo Rice / Bhagar / Mordhan) and Sabudana (Sago seeds / Tapioca Pearls). A friend had shared this recipe with me. I tried it with little variation. It makes nice crispy dosas. I’d added Ginger, green chilies and chopped coriander in the batter. If you don’t eat these for fasting, skip these and add Jeera (cumin seeds). Try this out for your next fast. I’m sure you will like it.

Ingredients (for 10-12 dosas) (1 cup = 250 ml)

Vari Tandul / Samo Rice / Bhagar / Mordhan 1 cup

Sabudana / Sago seeds / Tapioca Pearls ½ cup

Finely chopped Ginger 1 teaspoon

Finely chopped Coriander 1 tablespoon

Crushed Green Chilies 1 teaspoon

Curd 2 tablespoon

Salt to taste

Ghee (Clarified butter)/ Oil for greasing while making dosa

Instructions

1. Wash and soak Vari Tandul and Sabudana separately for 6-8 hours

2. Drain water. Grind together along with curd into a smooth paste.

3. Add ginger, crushed chilies, coriander and salt. Mix and keep for 30 minutes.

4. Check the consistency of batter. It should be watery like Rava Dosa / Crepe batter. If required, Add water to get the required consistency.

5. Heat a FLAT non stick Griddle. Griddle should be steaming hot. Keep the gas on high flame. Pour a ladle full of batter on Griddle evenly to form a thin layer. You cannot spread this batter on Griddle. Now turn the gas to medium flame. Cook till the dosa dries on the top. Spread some ghee/oil. When the dosa turns brownish, you can either flip it and cook the other side or take it out for serving. Crispy dosa is ready.

6. Serve hot with Potato subji and / or Chutney of your choice.

Samo Sago Dosa served with Potato Subji and Chutney
       ==================================================================================

सामो सागो डोसा फराळी डोसा

फराळी उपासाच्या डोश्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. हा डोसा वरी तांदूळ/ भगर / मोरधन आणि साबुदाणा घालून केलेला आहे. वरी ला सामो राईस म्हणतात आणि साबुदाण्याला सागोम्हणून मी त्याचं नाव सामो सागो डोसा असं ठेवलंय. अगदी सोपी रेसिपी आहे आणि डोसे छान कुरकुरीत होतात. आमच्याकडे कोणताच उपास करत नाहीत त्यामुळे मी हे डोसे कधीही नाश्त्यासाठी करते. फोटोतली भाजी मसाला डोश्याची भाजी आहेमी ह्या डोश्यात  आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालते. तुम्हाला आवडत नसेल तर फक्त जिरं घालू शकता

साहित्य (१०१२ डोश्यांसाठी) (१ कप = २५० मिली)

वरी तांदूळ   १ कप

साबुदाणे अर्धा कप

ठेचलेलं आलं १ चमचा

हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे १ चमचा 

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

दही २ चमचे

मीठ चवीनुसार

तेल / तूप डोसे भाजताना लावायला

कृती

. वरी तांदूळ आणि साबुदाणे धुवून वेगवेगळे ६७ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. पाणी काढून टाका. मिक्सरवर दोन्ही बारीक वाटून एका वाडग्यात एकत्र करा. वाटताना त्यात दही घाला

. त्यात आलं, मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा. अर्धा तास झाकून ठेवा.

. पीठ रवा डोश्यासारखं पातळ हवं. जरुरीप्रमाणे पाणी घालून एकजीव करा

. डोसे करताना नॉन स्टिक तवा अगदी वाफ येईपर्यंत गरम करा. गॅस मोठाच ठेवा. तव्यावर पाणी मारू नका. एक डावभर पीठ घेऊन तव्यावर घालापातळ थर येऊ दे. आता आंच मध्यम करून डोसा भाजून घ्या. डोश्याच्या वर दिसणारं पीठ सुकलं की डोश्यावर थोडं तेल / तूप घाला आणि डोसा परतून दुसरी बाजू भाजून घ्या. तुम्हाला हवं असेल तर डोश्याची एक बाजू भाजल्यावरही डोसा खायला देऊ शकता

. गरमगरम डोसा चटणी / भाजी बरोबर खायला द्या

Samo Sago Dosa / Farali Dosa (सामो सागो डोसा – फराळी डोसा )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes