Takatali Bhendi (ताकातली भेंडी) – Bhendi / Okra Subji with Buttermilk

Takatali Bhendi (ताकातली भेंडी)

Takatali Bhendi (ताकातली भेंडी) – Bhendi / Okra Subji with Buttermilk- No Onion Garlic Recipe

ताकातली भेंडी मराठी

This is an easy, non spicy, quick and tasty recipe of Bhendi. This is no onion, garlic recipe. This is generally prepared when we get “Saat Pani / Saat Dhari Bhendi (Monsoon Bhendi)” in the month of Shravan. These are light green in colour, thicker and longer than normal Bhendi we get all through the year. However, this subji also tastes good with normal Bhendi. I’ve made it with Monsoon Bhendi.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Bhendi / Okra ¼ kilogram

Buttermilk 2 cups

Roasted Peanut Powder 2 teaspoons

Green Chilly Paste ½ teaspoon

Sugar ½ teaspoon (Adjust as per taste)

Fresh scraped Coconut 1 teaspoon

Chopped Coriander 1 teaspoon

Rice Flour ½ teaspoon

Pure Ghee 1 teaspoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash and pat dry Bhendi (Okra). Chop Bhendi in 1 cm pieces.

2. Heat pure ghee in a pan on medium flame.

3. Add Cumin Seeds, wait for sputter.

4. Add Asafoetida and green Chilly paste.

5. Add chopped Bhendi, sauté for 3-4 minutes.

6. Add buttermilk, keep stirring till mixture boils. Buttermilk may curdle if you don’t stir.

7. Mix Rice flour in 1 teaspoon water and add it to the pan. Add Roasted Peanut Powder, Fresh Scraped Coconut, Chopped coriander, Sugar and Salt.

8. Cook without lid till bhendi is soft.

9. While cooking add small quantity of water if required.

Serve hot with Roti (Indian Bread) or have it by itself. It’s very tasty.

Takatali Bhendi (ताकातली भेंडी)

=================================================================================

ताकातली भेंडी कोकणी पद्धतीची कांदा लसूण विरहित चविष्ट भाजी

ताक घालून केलेली ही भेंडीची भाजी करायला अतिशय सोपी आहे. कांदा लसूण घालताही भाजी खूप चविष्ट लागते. पावसाळ्यात सात पानी / सात धारी भेंडीमिळते. नेहमी मिळणाऱ्या भेंडीपेक्षा ही जरा मोठी आणि पोपटी रंगाची असते. ही भेंडी वापरून केलेली भाजी खूपच छान लागते. पण नेहमी मिळणारी भेंडी वापरून सुद्धा तुम्ही ही भाजी करु शकता.

साहित्य ( जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

भेंडी  पाव किलो

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट २ टेबलस्पून

ताक २ कप

ठेचलेल्या मिरच्या अर्धा टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

साखर अर्धा टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

तांदुळाचं पीठ अर्धा टीस्पून

साजूक तूप १ टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग १ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. भेंडी धुवून, सुकवा. १ सेमी चे तुकडे करा.

. एका पातेल्यात तूप गरम करून जिरं आणि हिंगाची फोडणी कराहिरवी मिरची घाला

. भेंडीचे तुकडे घालून ३४ मिनिटं मध्यम आचेवर परता.

. आता त्यात ताक घाला आणि उकळी येईपर्यंत ढवळत राहा. नाहीतर ताक फाटेल.

. उकळी आल्यावर तांदुळाच्या पिठाची १ चमचा पाणी घालून केलेली पेस्ट घालात्यात शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर, नारळ घाला.

. भाजी मध्यम आचेवर भेंडी नरम होईपर्यंत झाकण न ठेवता शिजवा. कोथिंबीर घाला.

. रस जसा पातळ / घट्ट हवा असेल त्याप्रमाणे पाणी घाला

. चविष्ट ताकातली भेंडी तयार आहे. पोळी/ भाकरी बरोबर खायला द्या किंवा अशीच खा.   

Takatali Bhendi (ताकातली भेंडी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes