Shevagyachya Pananchi Bhaaji (शेवग्याच्या पानांची भाजी) – Drumsticks Leaves Subji

Drumsticks Leaves Subji
Shevagyachya Pananchi Bhaaji (शेवग्याच्या पानांची भाजी) - Drumsticks Leaves Subji

Shevagyachya Pananchi Bhaaji (शेवग्याच्या पानांची भाजी) – Drumsticks Leaves Subji

शेवग्याच्या पानांची भाजी मराठी

Drumsticks are excellent source of calcium. We use Drumsticks in Subji, Curries and soup. But we can make a subji of Drumsticks leaves. These leaves are available in India during monsoon. This recipe is a Goan recipe that does not use Onion, Garlic. It’s an easy recipe that does not require too many ingredients and yet makes a tasty subji.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Chopped Drumsticks Leaves 2 cups

Shevgyachi Paane (शेवग्याची पानं ) – Drumsticks leaves

Tuvar Dal (Split Pigeon Peas) ¼ cup

Green Chilies 3-4 (Big pieces with a lengthwise slit)

Crushed Jaggery 2 teaspoon (adjust as per taste)

Oil 2 teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida 2 pinch

Fresh scraped coconut 2 teaspoon

Salt to taste

Instructions

1. Take out leaves of Drumsticks branch. Throw away stems. Wash the leaves properly and chop them fine.

2. Wash and soak Tuvar Dal in water for 30 minutes.

3. Cook it on low flame till it’s soft. Don’t overcook. Dal should be intact.

4. In a pan heat oil. Add cumin seeds, wait for splutter. Add Turmeric Powder, Asafoetida, green chilies and chopped leaves. Sauté for 2-3 minutes. And cook covered without adding water for 3-4 minutes.

5. Keep cooking till leaves are soft. Sprinkle little water if required. Alternatively you can sprinkle the water from cooked Tuvar Dal.

6. Drain cooked Tuvar Dal and add it to the pan. Add Jaggery, Fresh coconut and salt. Mix well.

7. Cook without lid till excess water dries. This is a dry subji.

8. Tasty Drumsticks leaves subji is ready. Serve hot with Chapati / Bhakari (Indian bread).

Shevagyachya Pananchi Bhaaji (शेवग्याच्या पानांची भाजी) – Drumsticks Leaves Subji

================================================================================

शेवग्याच्या पानांची भाजी पावसाळा स्पेशल

माझ्या माहेरी वेगवेगळ्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या हमखास केल्या जायच्या. त्या त्या ऋतूत त्या भाज्या खाल्ल्या की बाधत नाहीत असं आईचं मत होतं. पण ही भाजी मी माहेरी कधी खाल्ली नव्हती. सासूबाईंना विचारून एकदा करून पाहिली. छान लागली. पावसाळ्यात वेगवेगळ्या भाज्या मिळतात. आजची भाजी रानभाजी नसून एका झाडाच्या पानांची भाजी आहे. पावसाळ्यात मिळणाऱ्या शेवग्याच्या पानांची भाजी करायला अगदी सोपी आहे. नेहमी घरात असणारं साहित्य वापरून बनणारी ही भाजी चविष्ट आणि पौष्टिक असते. ही गोव्याकडची रेसिपी आहे. भाजीवाले शेवग्याच्या पानांच्या जुड्या विकायला आणतात. जुड्या मोठ्या दिसतात पण भाजी करताना फक्त पानंच वापरली जातात. त्यामुळे जुडी मोठी दिसली तरी पानं कमी असतात आणि चिरल्यावर आणखीनच कमी होतात. त्यामुळे निश्चिन्तपणे मोठी जुडी आणा आणि ही भाजी करून बघा

साहित्य ( जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

Drumsticks Leaves
Shevgyachi Paane (शेवग्याची पानं ) – Drumsticks leaves

चिरलेली शेवग्याची पानं कप

तूर डाळ पाव कप

हिरव्या मिरच्या (मोठे तुकडे करा आणि मधे उभी चीर द्या)

चिरलेला गूळ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

तेल टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद पाव टीस्पून

हिंग चिमूट

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. शेवग्याची फक्त पानं काढून धुवून घ्या. देठ अजिबात घेऊ नकापानं बारीक चिरून घ्या.

. तूर डाळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर डाळ शिजवून घ्या. अगदी मऊ नको. डाळ दिसली पाहिजे.

. एका कढईत तेलाची जिरं, हळद, हिंग, मिरच्या घालून फोडणी करा.

. शेवग्याची पानं घालून मिनिटं परता. पाणी घालू नका. झाकण ठेवून मिनिटं शिजवा.

. पानं मऊ होईपर्यंत शिजवा. हवं असेल तर थोडं पाणी शिंपडा किंवा तूरडाळ शिजवलेलं पाणी शिंपडा.

. तूरडाळीचं जास्तीचं पाणी काढून टाका आणि डाळ कढईत घाला.

. मीठ, गूळ, नारळ घालून मिक्स करा.

. भाजीत पाणी असेल तर सुकेपर्यंत गॅस वर ठेवा. ही सुकी भाजी असते.

. शेवग्याच्या शेंगांची चविष्ट आणि पौष्टिक भाजी तयार आहे. गरमागरम भाजी पोळी / भाकरीसोबत सर्व्ह करा.

 

Shevagyachya Pananchi Bhaaji (शेवग्याच्या पानांची भाजी) – Drumsticks Leaves Subji

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes