Miriwale Batate (मिरीवाले बटाटे) – Peppery Potato

Miriwale Batate (मिरीवाले बटाटे) – Peppery Potato

Miriwale Batate (मिरीवाले बटाटे) – Peppery Potato

मिरीवाले बटाटे मराठी

This is the most easy and super yummy preparation of Potato. With only crushed Black Pepper and Lemon, it tastes awesome. You can serve it as a subji or as a side dish.

Ingredients (Serves 4)

Boiled Potatoes 6 medium size

Black Pepper 1 to 1.5 teaspoon

Butter 1 tablespoon

Lemon Juice 1 teaspoon

Salt to taste

Instructions

1. Peel boiled potatoes and cut into medium size pieces.

2. Roast Black Pepper and crush it roughly.

3. In a pan, heat butter. Add Potato pieces. Sauté.

4. Add Crushed Pepper, Lemon Juice and Salt. Mix.

5. Sauté for 2 minutes.

6. Yummy Peppery Potatoes are ready. Serve hot as subji with Roti or serve as a side dish.

Miriwale Batate (मिरीवाले बटाटे) – Peppery Potato
Miriwale Batate (मिरीवाले बटाटे) – Peppery Potato

==================================================================================

मिरीवाले बटाटे

ही एक अगदी सोपी पण खूपच यम्मी बटाट्याची रेसिपी आहे. फक्त काळी मिरी आणि लिंबाचा रस घालून केलेले हे मिरीवाले बटाटे तुम्ही भाजी म्हणून खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून ही खाऊ शकता.

साहित्य (४ जणांसाठी)

उकडलेले बटाटे ६ मध्यम

काळी मिरी एक/ दीड टीस्पून

बटर १ टेबलस्पून

लिंबाचा रस १ टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. बटाटे सोलून घ्या आणि मध्यम आकाराचे तुकडे करा.

. काळी मिरी गरम करून जाडसर कुटून घ्या.

. एका कढईत बटर गरम करून त्यात बटाटे घालून मिक्स करा.

. त्यात काळी मिरी, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिक्स करा. २ मिनिटं परता.

. यम्मी मिरीवाले बटाटे तयार आहेत. पोळीबरोबर भाजी म्हणून सर्व्ह करा किंवा साईड डिश म्हणून सर्व्ह करा. सर्वांना नक्कीच आवडतील

Miriwale Batate (मिरीवाले बटाटे) – Peppery Potato
Miriwale Batate (मिरीवाले बटाटे) – Peppery Potato

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes