Olya Khajuracha Halwa (ओल्या खजुराचा हलवा) – Fresh Dates Halwa

Olya Khajuracha Halwa (ओल्या खजुराचा हलवा) - Fresh Dates Halwa

Olya Khajuracha Halwa (ओल्या खजुराचा हलवा) – Fresh Dates Halwa

ओल्या खजुराचा हलवा मराठी

Fresh Dates are available in India in July-August. These are mild sweet fruits that can be eaten raw. This is a Halwa recipe using these Dates. It’s an easy recipe that makes delicious Halwa with rich texture. I’ve used Milk Powder instead of Mava (Milk Solids). But if you want, you can use Mava.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Fresh Dates 25-27

Coarse Semolina 2 Tablespoon

Pure Ghee (Clarified Butter) 4-5 Tablespoon

Sugar 3-4 Tablespoon (Adjust as per taste)

Milk Powder 2 Teaspoon

Milk 1 cup

Salt a pinch

Cardamom Powder ¼ teaspoon

Saffron a few strands

Dry Fruits as you like

Instructions

1. Soak Saffron in 1 teaspoon warm milk.

2. Wash and de-seed Dates. Using a grinder, Coarsely grind dates without adding water.

3. In a pan, heat 1 tablespoon of Ghee; add Semolina and roast on low flame till light brown.

4. Add ground Dates to the pan and saute on low flame for 3-4 minutes.

5. Add hot milk to the pan and cook covered till dates are cooked.

6. Add Sugar and mix. Add 2 tablespoon of ghee and mix.

7. Add Salt, soaked saffron and mix together.

8. Add milk powder and mix.

9. Add Cardamom Powder and dry fruits. Mix.

10. Add 1-2 Tablespoon of ghee and mix. Mixture should not be sticky. Add Ghee accordingly. Mix.

11. Delicious Fresh Dates Halwa is ready. Serve Hot after garnishing.

Note

1. You can add Mava (Milk Solids) instead of Milk Powder. But Milk powder is enough to give required richness to the Halwa.

Olya Khajuracha Halwa (ओल्या खजुराचा हलवा) – Fresh Dates Halwa
Olya Khajuracha Halwa (ओल्या खजुराचा हलवा) – Fresh Dates Halwa

====================================================================================

ओल्या खजुराचा हलवा

जुलै ऑगस्ट महिन्यात ओले खजूर बाजारात येतात. जरा गोडसर चव असलेले हे खजूर कच्चेच खातात. ह्या खजुराचा हलवा छान होतो. रिच आणि क्रिमी चवीचा हा हलवा बनवायला अगदी सोपा आहे. ह्यात मी थोडी दुधाची पावडर घालते त्यामुळे छान चव येते. हा एक वेगळ्या चवीचा हलवा नक्की करून बघा.

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

ओले खजूर २५२७

जाडा रवा २ टेबलस्पून

साजूक तूप ४५ टेबलस्पून

साखर ३४ टेबलस्पून

दुधाची पावडर २ टीस्पून

दूध १ कप

मीठ चिमूटभर

वेलची पूड पाव टीस्पून

केशर ३४ काड्या

ड्राय फ्रुटस आवडीनुसार

कृती

. केशर १ चमचा गरम दुधात भिजवून ठेवा.

. ओले खजूर धुवून बिया काढून टाका. मध्यम आकाराचे तुकडे करून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. पाणी घालू नका.

. एका कढईत १ टेबलस्पून साजूक तूप गरम करून त्यात रवा घाला आणि मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून  घ्या.

. त्यात वाटलेला खजूर घाला आणि मंद आचेवर ३४ मिनिटं परतून घ्या.

. कढईत गरम दूध घाला आणि झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्या.

. साखर घाला आणि मिक्स करा. २ टेबलस्पून साजूक तूप घालून मिक्स करा.

. मीठ, केशर घाला. मिक्स करा.

. दुधाची पावडर घालून मिक्स करा.

. वेलची पावडर आणि ड्राय फ्रुटस घालून मिक्स करा.

१०. शेवटी १२ टेबलस्पून साजूक तूप घालून मिक्स करा. मिश्रण चिकट असू नये अशा अंदाजाने तूप घाला.

११. खजुराचा स्वादिष्ट हलवा तयार आहे. गरम हलवा सजावट करून सर्व्ह करा.

टीप

. तुम्ही ह्या हलव्यात मावा घालू शकता. पण हलव्याला Richness साठी दुधाची पावडर पुरेशी आहे.   

Olya Khajuracha Halwa (ओल्या खजुराचा हलवा) – Fresh Dates Halwa
Olya Khajuracha Halwa (ओल्या खजुराचा हलवा) – Fresh Dates Halwa

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes