Besan Mava Burfi (बेसन मावा बर्फी) – Besan Mawa Barfi – Indian Sweet with Gram Flour and Milk Solids – Easy Recipe without Sugar Syrup

Besan Mava Burfi (बेसन मावा बर्फी)

Besan Mava Burfi (बेसन मावा बर्फी) – Besan Mawa Barfi – Indian Sweet with Gram Flour and Milk Solids – An Easy Recipe without Sugar Syrup

बेसन मावा बर्फी मराठी

This is Besan Burfi with Mava / Khava / Khoya. This does not require Sugar Syrup. Hence it’s an easy recipe. Instead of Mava / Khoya, you can add Pedha but then reduce the amount of sugar. If you use little coarse Gram Flour then you need not add Semolina.

Ingredients (Makes about 20-22 Pieces) (1 cup = 250ml)

Besan / Gram Flour 2 cups

Semolina Fine / Barik Rava 2 Tablespoon

Milk Solids/ Mava / Khoya 1 cup

Bura Sugar / Powdered sugar 2 cups

Milk 1 Tablespoon

Desi Ghee / Clarified Butter About 1 cup

Cardamon Powder ¼ teaspoon

Almonds 8-10 thinly sliced

Cashew Nut 8-10 thinly sliced

Instructions

1. Loosen Milk Solids / Mava and add to a thick bottom pan. Roast on low flame for 2 minutes. Transfer it to a plate.

2. In the same pan, add Gram Flour / Besan and Ghee. Roast on medium flame till you get nice aroma of roasted flour. Consistency of the mixture should be fluid. Add little Ghee if required. Keep stirring all the time.

3. Switch of the gas. Add Milk and mix rigorously till the bubbles settle. Grease a flat plate with ghee for setting the Burfi.

4. Transfer the mixture to a large bowl and allow it to cool a bit.

5. When mixture is warm, add roasted Milk Solids / Mava and mix well to ensure there are no lumps.

6. Immediately Add Powdered sugar and mix well. Mixture will start getting dry.

7. Add Dry fruit slices and Cardamon powder. Save some dry fruits for garnishing.

8. Transfer the mixture to the greased plate and level it with a spatula. Spread the saved dry fruits on the top and press it gently.

 

Besan Mava Burfi (बेसन मावा बर्फी)

9. Leave the mixture to cool completely. Burfi will set only when mixture is cold. With the help of a knife, cut into pieces of desired size and shape.

10. Before removing Burfi from the plate, heat the plate slightly. With this you will be able to remove the pieces easily.

11. Delicious Besan Mava Burfi is ready. This Burfi will last for 5-6 days at room temperature.

Note

1. If you are using Pedha, Use 1 cup of crumpled Pedha instead of Mava. Add ¾ to 1 cup of powdered sugar. Sugar quantity will depend on the sweetness of Pedhas.

2. If you use little coarse Gram Flour then you need not add Semolina.

Besan Mava Burfi (बेसन मावा बर्फी)
Besan Mava Burfi (बेसन मावा बर्फी)
       ===================================================================================

बेसन मावा बर्फी साखरेच्या पाकाचं झंझट नाही

बेसनाचा गोड पदार्थ खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतो. आणि बेसनाच्या बर्फीत मावा / खवा घातला तर सोने पे सुहागा. ही बेसन मावा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे कारण यात साखरेचा पाक न घालता पिठीसाखर घातली आहे. त्यामुळे बर्फी फसण्याची शक्यता जवळजवळ शून्य.

आणि एक टीपजर सणासुदीला तुमच्याकडे खूप पेढे जमले असतील तर खव्याऐवजी ते पेढे वापरून ही बर्फी बनवा. पेढेही संपतील आणि एक स्वादिष्ट बर्फी खायला मिळेल. पेढे कमी / जास्त गोड असतील त्यानुसार पिठीसाखरेचं प्रमाण कमी / जास्त करा. म्हणजे तुम्हाला हवी तशी बर्फी बनवता येईल.

ह्या बर्फीसाठी जरा सरसरीत बेसन वापरलं तर रवा नाही घातला तरी चालेल

साहित्य (२०२२ वड्यांसाठी) (१ कप = २५० मिली)

बेसन २ कप

बारीक रवा २ टेबलस्पून

मावा / खवा १ कप

पिठीसाखर / बुरा साखर २ कप

दूध १ टेबलस्पून

साजूक तूप अंदाजे १ कप

वेलची पूड पाव चमचा

बदाम ८१० पातळ तुकडे करून

काजू ८१० पातळ तुकडे करून

कृती

. मावा / पेढे कुस्करून घ्या आणि एका जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर २ मिनिटं परतून घ्या. एका ताटलीत काढून घ्या

. त्याच कढईत तूप घालून बेसन आणि रवा घाला. आणि मंद आचेवर खमंग भाजून घ्या. बेसन भाजल्याचा छान सुगंध आला पाहिजे. हे मिश्रण प्रवाही असू दे. त्यासाठी जरूर पडेल तर आणखी १२ चमचे तूप घाला. मिश्रण प्रवाही असल्यामुळे भाजल्यावर त्याचा रंग फारसा बदलणार नाही.

. गॅस बंद करून मिश्रणात दूध घाला आणि लगेच नीट ढवळा. मिश्रणातले बुडबुडे येणं बंद होईपर्यंत ढवळा.

. मिश्रण एका मोठ्या बाउल मध्ये काढून गार करायला ठेवा. बर्फी थापण्यासाठी एका ताटलीला तूप लावून ठेवा.

. मिश्रण कोमट झालं की त्यात भाजलेला मावा घालून मिक्स करा.

. पिठीसाखर, वेलची पूड आणि सुक्या मेव्याचे तुकडे घाला. थोडे तुकडे सजावटीसाठी बाजूला ठेवा.

. मिश्रण नीट मिक्स करा. आता मिश्रण घट्ट होत आलं असेल. तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण घालून कायलाथ्याने समतल करून घ्या. वर सुक्या मेव्याचे तुकडे घालून हलक्या हाताने दाबून घ्या.

Besan Mava Burfi (बेसन मावा बर्फी)

. ताटली गार करत ठेवा. व्यवस्थित गार झाल्यावर मिश्रण घट्ट होतं आणि वड्या कापता येतात. सुरीच्या साहाय्याने वड्या कापून घ्या.

. वड्या काढण्याआधी ताटली जरा गरम करून घ्या. वड्या अगदी सहज काढता येतात.

१०. स्वादिष्ट बेसन मावा बर्फी तयार आहे. ही बर्फी फ्रिजबाहेर ५६ दिवस राहते.

टीप

. पेढे वापरत असाल तर वरील मापासाठी १ कप कुस्करलेले पेढे घ्या. आणि पिठीसाखर पाऊण ते १ कप घ्या (पेढ्यांच्या गोडीनुसार).

. सरसरीत बेसन असेल तर रवा नाही घातला तरी चालेल.     

Besan Mava Burfi (बेसन मावा बर्फी)
Besan Mava Burfi (बेसन मावा बर्फी)

2 Comments

    • You would have received an email to invite you as a follower of this blog. Please accept the invite. You will then get notifications of new recipes. Thank you.

Leave a Reply to sudha Cancel reply