Dabeli Bites (दाबेली बाइट्स)– Innovative Yummy Starter

Dabeli Bites (दाबेली बाइट्स)

Dabeli Bites (दाबेली बाइट्स)– Innovative Yummy Starter

दाबेली बाइट्स मराठी

Kutchi Dabeli is a super tasty snack from Gujarat. But it is too heavy for a starter. So I came up with an innovative starter using Dabeli filling. It’s a bite size starter that uses Rusks (Toast as we call in India) topped with Dabeli filling, Some Nylon Sev and Pomegranate pearls. It’s very easy to make. You can make the Dabeli Filling upfront and assemble Dabeli Bites just before serving. These bites are crispy for about an hour.

For my Kutchi Dabeli Masala, click on the link below:

https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/04/13/kutchi-dabeli-frankie

Ingredients (Makes 20 pieces)

Medium size Potatoes 2-3

Rusks / Toasts 20 (bite size) else 10 (about 2-3 inch long)

Oil 1 tablespoon

Pomegranate Perls 2 tablespoon

Kutchi Dabeli Masala about 2 tablespoon

Nylon Sev 2 tablespoon

Instructions

To Make Filling

1. Steam Potatoes. Leave them to cool. Peel and grate them.

2. In a pan, heat oil. Add grated potatoes.

3. Add Kutchi Dabeli Masala.

4. Mix well. It should be a thick homogeneous mixture. Leave it to cool.

Assembling Dabeli Bites

1. If Rusks are bigger than bite size, then cut them into 2 pieces. Use a sharp knife to cut Rusks without breaking.

2. Arrange Rusks in a plate. On each rusk, spread about ½ teaspoon Dabeli filling. Sprinkle some Sev and top it up with a few Pomegranate Perls.

3. Serve these yummy Dabeli Bites as a starter.

Note:

1. You can also add a few Spicy Peanuts to Dabeli Bites.

2. These bites are crispy for about an hour.

Dabeli Bites (दाबेली बाइट्स)
Dabeli Bites (दाबेली बाइट्स)
         ===================================================================================

दाबेली बाइट्स

कच्छी दाबेली खूप चविष्ट असते. पण स्टार्टर म्हणून खूप जास्त असते. म्हणून दाबेलीचा एक नवीन स्टार्टर बनवलाआमच्या पाहुण्यांना खूप आवडला हा प्रकार. टोस्ट (चहाबरोबर खातो ते टोस्ट / रस्क ) वर दाबेलीची भाजी, बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे घातलेदाबेलीची भाजी तुम्ही आधी बनवून ठेवू शकता. टोस्ट छोटे असतील एका घासात खाता येण्यासारखे तर तसेच वापरा. जरा मोठे असतील तर पातळ धारदार सुरीने टोस्ट चे हव्या त्या मापाचे तुकडे करून घ्या. हेही आधीच करून हवाबंद बरणीत ठेवू शकता. आयत्या वेळी टोस्ट वर सगळं साहित्य घातलं की चविष्ट स्टार्टर तयार. एक तासभर हे स्टार्टर कुरकुरीत राहतात.

दाबेलीच्या भाजीला चव येते ती दाबेली मसाल्यामुळे. हा मसाला मी घरी करते. त्याच्या रेसिपीसाठी ह्या लिंकवर क्लिक करा.

https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/04/13/kutchi-dabeli-frankie

साहित्य (२० बाइट्स साठी)

मध्यम आकाराचे बटाटे २

टोस्ट / रस्क २० (छोटे) / १० (३ इंच लांबीचे)

दाबेली मसाला २ टेबलस्पून

तेल १ टेबलस्पून

बारीक शेव २ टेबलस्पून

डाळिंबाचे दाणे २ टेबलस्पून

कृती

. बटाटे उकडून गार करा. बटाटे सोलून किसून घ्या.

. एका कढईत तेल गरम करून त्यात किसलेले बटाटे घाला. दाबेली मसाला घाला. मिश्रण एकत्र करून एकजीव करा. चांगलं गरम झालं की गॅस बंद करून मिश्रण गार करून घ्या. दाबेलीची भाजी तयार आहे

. टोस्ट मोठे असतील तर पातळ धारदार सुरीने टोस्ट चे हव्या त्या मापाचे तुकडे करून घ्या.

. सर्व्ह करताना प्रत्येक टोस्ट वर थोडी दाबेलीची भाजी पसरावा. त्यावर थोडी बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे घाला.

. चविष्ट दाबेली बाइट्स तयार आहेत

टीप

. तुम्ही बाइट्स वर मसाला शेंगदाणे ही घालू शकता.

. दाबेली बाइट्स एक तासभर कुरकुरीत राहतात.

Dabeli Bites (दाबेली बाइट्स)
Dabeli Bites (दाबेली बाइट्स)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes