Bhendichi Chinch Gulachi (Chingu) Bhaaji ( भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी ) – Okra Sweet and Sour Subji

Bhendichi Chinch Gulachi (Chingu) Bhaaji ( भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी )

Bhendichi Chinch Gulachi (Chingu) Bhaaji ( भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी ) – Okra Sweet and Sour Subji

भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी मराठी

There are different ways to cook Bhendi (Okra) subji. This is a traditional Maharashtrian recipe that uses Tamarind, Jaggery and Goda Masala. Tamarind and Jaggery are called Chinch and Gul Resp. in Marathi. Hence we call this subji as Bhendichi Chingu Bhaaji. This is no Onion Garlic recipe. This Sweet and Sour subji is very tasty.

Ingredients (Serves 4)

Bhendi / Okra about 400 grams

Tamarind Pulp 1 tablespoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Fresh scraped coconut 1 tablespoon

Chopped coriander 1 tablespoon

Chili Powder ½ teaspoon

Crushed Jaggery 1-2 teaspoon (Adjust as per taste)

Goda Masala 1 teaspoon

Salt to taste

Instructions

1. Wash and dry Bhendi (Okra) and chop into pieces about ½ inch long.

2. In a pan, heat Oil. Add mustard seeds, wait till splutter; Add cumin seeds, wait till splutter.

3. Add Turmeric Powder; add Asafoetida (hing).

4. Add Bhendi (Okra) pieces. Saute on high flame for 2-3 minutes.

5. Cover the pan and let it cook for 3-4 minutes without adding water; keep stirring after 1-2 minutes.

6. Add water enough to cover Bhendi Pieces. Add Tamarind Pulp.

7. Cook covered till Bhendi is soft. Add water is required.

8. Add Jaggery, Salt, Scraped coconut, Chili Powder, Goda Masala and chopped coriander. Bring it to boil.

9. Bhaaji should not be watery; it should have thick gravy.

10. Serve this tasty Bhendi Chingu Bhaaji hot with Roti (Indian Bread) or Rice.

Bhendichi Chinch Gulachi (Chingu) Bhaaji ( भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी )
Bhendichi Chinch Gulachi (Chingu) Bhaaji ( भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी )
       ===================================================================================

भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी

ब्राह्मणी पद्धतीच्या चिंच गुळाच्या भाज्या खूप चविष्ट लागतात. करायला अगदी सोप्या फक्त चिंच, गूळ, गोडा मसाला, मिरची / लाल तिखट, नारळ कोथिंबीर घातलं की भाजी तयार. कांदा लसूण नको; वाटण नको. आम्ही अश्या भाज्यांना चिंगु भाज्या म्हणतो. ही रेसिपी भेंडीची चिंगु भाजी.

भेंडीची भाजी बुळबुळीत होऊ नये म्हणून भेंडी फोडणीला टाकल्यावर जरा मोठ्या आचेवर २३ मिनिटं परतून घ्यायची.

साहित्य (४ जणांसाठी )

भेंडी अंदाजे ४०० ग्राम 

चिंचेचा कोळ १ टेबलस्पून

चिरलेला गूळ १२ चमचे (आवडीनुसार कमी / जास्त करा )

गोडा मसाला १ चमचा

लाल तिखट अर्धा चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

तेल १ टेबलस्पून 

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग १ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. भेंडी धुवून पुसून घ्या. अर्ध्या इंचाचे तुकडे करा

. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग घालून फोडणी करा.

. गॅस बारीक करून त्यात भेंडीचे तुकडे घाला. पाणी घालू नका.

. मोठ्या आचेवर २३ मिनिटं परतून झाकण ठेवून ३४ मिनिटं वाफ काढा. मध्ये मध्ये झाकण उघडून ढवळा.

. भेंडीचे तुकडे बुडतील एवढं पाणी घाला. चिंचेचा कोळ घाला.

. झाकण ठेवून मंद गॅस वर भेंडी  नरम होईपर्यंत शिजवा. पीठ होईपर्यंत शिजवू नका.

. भाजीत गूळ, गोडा मसाला, लाल तिखट, नारळ, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करा.

. पाणी घालून भाजी जितकी पातळ हवी असेल तेवढी करा. ह्या भाजीला फार रस नसतो.

. एक उकळी काढून गॅस बंद करा.

१०. गरमागरम चविष्ट भाजी पोळी / भाताबरोबर खायला द्या.   

Bhendichi Chinch Gulachi (Chingu) Bhaaji ( भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी )
Bhendichi Chinch Gulachi (Chingu) Bhaaji ( भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes