Chandan Batwyachi Aamti (चंदन बटव्याची आमटी – बथुवा आमटी ) – Daal with Chenopodium Album

Chandan Batwyachi Aamti Served with Rice and Pickle (चंदन बटव्याची आमटी - बथुवा आमटी, भात आणि लोणचं)

Chandan Batwyachi Aamti (चंदन बटव्याची आमटी बथुवा आमटी ) – Daal with Chenopodium Album

चंदन बटव्याची (बथुवा) आमटी मराठी

Maharashtrian Aamti (Daal) with Methi Leaves tastes yummy and is healthy too. I make similar Aamti using Chenopodium Album – Bathua – Chandan Batwa. Chandan Batwa is packed with nutrients. So this is one more quick and easy recipe that makes a tasty and healthy variation of Aamti.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250ml)

Chandan Batwa (Bathua) – Chenopodium Album

Tuvar Daal (Toor / Arhar Daal/ Split Pigeon Peas) ½ cup

Chandan Batwa (Chenopodium Album) Leaves finely chopped 1 cup

Dried Red Chilies 4-5

Kokum 3-4

Goda Masala ½ teaspoon

Jaggery 1-2 teaspoon (adjust as per taste)

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Garlic cloves 7-8 chopped

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash Tuvar Daal. Add 1.5 cups water, pinch of Turmeric powder and 2 drops oil. Pressure cook the Daal.2. In a Pan, heat oil.

3. Add mustard seeds; wait for splutter. Add cumin seeds, wait for sputter. Add chopped garlic. Saute till it turns brown.

4. Add Turmeric powder, Asafoetida, slit red Chilies and saute for a minute .

5. Add chopped Chandan Batwa (Chenopodium Album) leaves. Saute for a minute. Cook covered for 3-4 minutes on low flame.

6. Add cooked Daal, Jaggery, Goda Masala, Salt, Fresh scraped Coconut, Kokum. Mix and cook on low flame. Add water to adjust consistency. Consistency should be like thicker than soup. Bring to boil.

7. Serve hot Chandan Batwa Aamti with Roti, Paratha or Rice. This Aamti with Rice and some clarified butter (home made Ghee) is a heavenly meal.

Chandan Batwyachi Aamti (चंदन बटव्याची आमटी – बथुवा आमटी )
Chandan Batwyachi Aamti Served with Rice and Pickle (चंदन बटव्याची आमटी – बथुवा आमटी, भात आणि लोणचं)

==================================================================================

चंदन बटव्याची (बथुवा) आमटी

मेथीचा पाला घालून केलेली आमटी कोकणाची स्पेशालिटी आहे. तशाच पद्धतीने मी चंदन बटव्याचा पाला घालून आमटी करते. चंदन बटवा म्हणजे बथुवा. गूगल वर चंदन बटवा म्हणजे चाकवत असं दिलं आहे ते चुकीचं आहे. चाकवताच्या पानांच्या कडा सलग असतात. चंदन बटव्याच्या पानांना थोडे कातरे  असतातपोस्टमध्ये चंदन बटवा पाल्याचा फोटो दिला आहे. भाजीवाल्याला विचारलं तर ते बरोबर भाजी देतातचंदन बटवा खूप पौष्टिक आणि चविष्ट असतो. ही आमटी अगदी सोपी,पटकन होणारी आहे आणि चविष्ट लागते. गरम गरम आमटी, वाफाळलेला भात आणि साजूक तूप म्हणजे मेजवानीच !!

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

Chandan Batwa (Bathua) – Chenopodium Album

तूर डाळ अर्धा कप

बारीक चिरलेला चंदन बटव्याचा पाला १ कप

लाल सुक्या मिरच्या ४

आमसुलं

गोडा मसाला अर्धा टीस्पून

चिरलेला गूळ १२ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

लसूण ७८ पाकळ्या

तेल १ टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग चिमूटभर

मीठ चवीनुसार

कृती

. तूर डाळ धुवून घ्या. दीड कप पाणी, चिमूटभर हळद आणि २ थेम्ब तेल घालून प्रेशर कुकर मध्ये डाळ शिजवून घ्या.

. एका पातेल्यात तेल घालून मोहरी, जिरं घालून चांगले तडतडू द्या. त्यात लसणीचे तुकडे घालून गुलाबी रंगावर परतून घ्या.

. फोडणीत हळद, हिंग आणि लाल मिरच्या घालून २ मिनिटं परतून घ्या.

. चंदन बटव्याची पानं घालून मिनिटभर परतून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर ३४ मिनिटं वाफ काढा

. शिजवलेली तूर डाळ घालून एकजीव करा. गूळ, गोडा मसाला, खवलेला नारळ, आमसूल आणि मीठ घालून ढवळून घ्या. आमटी जेवढी पातळ हवी असेल तसं पाणी घाला. चांगली उकळी काढा

. गरम आमटी पोळी, भाकरी, भातासोबत खायला द्या. गरम गरम आमटी, वाफाळलेला भात आणि साजूक तूप म्हणजे मेजवानीच !!

Chandan Batwyachi Aamti (चंदन बटव्याची आमटी – बथुवा आमटी )
Chandan Batwyachi Aamti Served with Rice and Pickle (चंदन बटव्याची आमटी – बथुवा आमटी, भात आणि लोणचं)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes