Methi Matar Malai (मेथी मटर मलई) – Fenugreek Leaves Green Peas Subji with Fresh Cream

Methi Matar Malai (मेथी मटर मलई)

Methi Matar Malai (मेथी मटर मलई) – Fenugreek Leaves Green Peas Subji with Fresh Cream

मेथी मटर मलई मराठी

Everyone likes Methi Matar Malai that we get in restaurants. It’s fairly easy to make this delicious Subji. This Subji is little sweet. There may be different ways to make this but this is the recipe that I use.

I don’t add Turmeric Powder to this Subji. If you want, add it after cumin seeds in the Ghee.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Chopped Fenugreek (Methi) leaves 2 cups

Green Peas ¾ cup

Onions 2 medium size

Tomatoes 2 medium size

Ginger Garlic paste 1 teaspoon

Crushed Green Chilies ½ teaspoon

Garam Masala ½ teaspoon

Sugar 1 tablespoon (Adjust as per taste)

Cashew Nuts 10-12

Almonds 10-12

Fresh Cream (Malai) 2 tablespoon (or more if you like)

Butter / Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash and chop Fenugreek leaves. Soak cashew nuts and almonds in hot water for 30 minutes.

2. Boil Green Peas.

3. Chop and grind onions into a coarse paste.

4. Boil water; add tomatoes; cook for 2 minutes; drain water and add cold water and leave to cool. Upon cooling Peel tomatoes and make tomato puree in a blender.

5. In a pan, heat ghee; add cumin seeds, wait for splutter; add Asafoetida.

6. Add onion paste and saute on low flame till light brown; add ginger garlic paste and saute for 2 minutes.

8. Add chopped Fenugreek leaves, saute and cook covered for 5-6 minutes stirring after 2-3 minutes. Do not add water.

9. When Fenugreek leaves are cooked, Add tomato puree to the pan; stir well.

10. Cook covered for 2-3 minutes.

11. Add sweet corn, salt, chilly paste, sugar and mix.

12. Add Garam Masala to the pan and mix.

13. Peel almonds. Grind cashew nuts and almonds together into a coarse paste.

14. Add cashew, almond paste to the pan and mix. Add little water if Subji is too dry. Cook covered for 2 minutes.

15. Beat 1 tablespoon of fresh cream using a spoon. Add it to the Subji, Mix and switch off the gas.

16. Add remaining 1 tablespoon of fresh cream in the serving plate. Serve Hot with Roti or Paratha.

Note:

1. To make Methi Corn Malai add American Sweet Corn instead if Green Peas. Boil Sweet Corn and add in step 11.

Methi Matar Malai (मेथी मटर मलई)
Methi Matar Malai (मेथी मटर मलई)
      ==================================================================================

मेथी मटर मलई

तुम्ही रेस्टॉरंट मध्ये मेथी मटर मलई नक्कीच खाल्ली असेल. ही पंचतारांकीत  शाही भाजी थोडीशी गोडसर चवीची असते. बदाम काजूची पेस्ट आणि मलई घातल्यामुळे खूप रीच आणि स्वादिष्ट बनते. रेसिपी सोपी आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की भाजीचं चोथा पाणी होऊ नये. तसं झाले तर भाजी चांगली लागत नाही. त्यासाठी कांदा वाटून छान परतून घ्या; टोमॅटोची प्युरी घाला आणि मेथी बारीक चिरून चांगली शिजू द्यामग मस्त रेस्टॉरंट सारख्या चवीची होईल ही भाजी.

मी ह्या भाजीत हळद घालत नाही. तुम्हाला हवी असेल तर फोडणीत घालू शकता

साहित्य (४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

बारीक चिरलेली मेथीची पानं २ कप

मटारचे दाणे पाऊण कप

कांदे २ मध्यम

टोमॅटो २ मध्यम

आलं लसूण पेस्ट १ टीस्पून

ठेचलेली मिरची अर्धा टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

साखर १ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

काजू १०१२

बदाम १०१२

दुधाची साय (फ्रेश क्रिम) २ टेबलस्पून (आवडत असेल तर जास्त घालू शकता )

साजूक तूप / बटर १ टीस्पून 

जिरं पाव चमचा

हिंग चिमूटभर

मीठ चवीनुसार

कृती

. मेथीची पानं धुवून बारीक चिरून घ्या. काजू आणि बदाम गरम पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा.

. मटारचे दाणे शिजवून घ्या.

. कांद्याचे तुकडे करून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.

. टोमॅटो उकळत्या पाण्यात २ मिनिटं शिजवून पाणी ओतून टाका आणि गार पाण्यात बुडवून ठेवा. टोमॅटो गार झाल्यावर सालं काढून टाका आणि टोमॅटोची  मिक्सर मध्ये वाटून घ्या.

. एका कढईत तूप गरम करून त्यात जिरं आणि हिंग घाला.

. वाटलेला कांदा घालून मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परताआलं लसूण पेस्ट घाला ; २ मिनिटं परता.

. चिरलेली मेथीची पानं घालून परता. झाकण ठेवून मंद आचेवर ५६ मिनिटं वाफ काढाप्रत्येक २३ मिनिटांनी झाकण काढून ढवळापाणी घालू नका.

. मेथी शिजल्यावर वाटलेले टोमॅटो घाला; ढवळून २३ मिनिटं झाकण ठेवून शिजवा.

. मटारचे दाणे, मीठ, गरम मसाला आणि साखर घालून मिक्स करा.   

१०. बदामाची सालं काढून घ्या. मिक्सर मध्ये काजू, बदाम जाडसर वाटून घ्या.

११. काजू बदामाची पेस्ट भाजीत घाला. भाजी ढवळून घ्या. जास्त सुकी झाली असेल तर थोडं पाणी घाला. ही भाजी दाट असते.

१२. एक चमचा दुधाची साय चमच्यानं फेटून घ्या आणि भाजीत घाला. भाजीला उकळी आली की गॅस बंद करा.

१३. उरलेली १ चमचा साय सर्व्ह करताना भाजीवर घाला. स्वादिष्ट मेथी मटर मलई पोळी / भाकरी बरोबर सर्व्ह करा

टीप

. मेथी कॉर्न  मलई बनवण्यासाठी मटारच्या दाण्यांऐवजी मक्याचे दाणे (अमेरिकन स्वीट कॉर्न) उकडून घ्या आणि स्टेप ९ मध्ये भाजीत घाला

Methi Matar Malai (मेथी मटर मलई)
Methi Matar Malai (मेथी मटर मलई)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*