Garlic Naan (गार्लिक नान) – Garlic Flavored Indian Flat Bread

Garlic Naan (गार्लिक नान)

Garlic Naan (गार्लिक नान) – Garlic Flavored Indian Flat Bread

गार्लिक नान मराठी

While having meal in a Punjabi Restaurant, people mostly ask for Naan (or flavors of Naan). But one has to finish this Naan when it’s warm else it becomes rubbery. During lockdown, there is no option to visit a Restaurant and Naan cannot be ordered for home delivery unless you don’t mind having a rubbery Naan. Hence the only option to make the Naan at home.

There are 2 different ways to make Naan – one with Yeast and one without yeast by adding Baking Soda. I make Naan with yeast. It comes out very soft and fluffy. We had one leftover Naan after 8-10 hours, still it was soft.

Making Naan is very similar to a Garlic Bread. But this Naan Recipe does not need an Oven for roasting. After proofing the dough the first time, roll a Naan, spread any spices as required and roast it on a griddle. There is a technique to roast a Naan on a griddle. Watch the attached Video to see how it is done.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

All Purpose Flour (Maida) 2 cups + 3 tablespoon

Sugar ½ tablespoon

Dry Yeast ½ teaspoon

Salt 1 teaspoon

Oil 1.5 tablespoon

Finely chopped Garlic 3-4 tablespoon

Chopped coriander 3 tablespoon

Butter 2-3 tablespoon

Instructions

1. Warm 2 tablespoon of water. Add sugar and yeast. Mix and keep covered for 10 min.

2. Yeast should become frothy.

3. Mix All Purpose Flour, salt on the kitchen platform.

4. Make a well and add yeast mixture. Keep adding warm water and knead a soft dough.

5. Add Oil and knead for 15 minutes using your palm. This is an important step in this recipe.

6. Transfer the dough to a container. Apply little oil on top and Keep the dough covered for 1 hour.

7. The dough should rise 2 to 3 times.

Dough will rise 2-3 times (पीठ २-३ पट फुगेल)

8. Using 1 tablespoon All Purpose Flour, punch the dough. Knead for 2-3 minutes.

9. Divide the dough into lemon size balls. Using each dough ball, roll an oval shaped thick Roti. Use dry All Purpose flour for dusting.

10. Spread some chopped garlic and coriander on the top of Roti and press it gently.

Roll an oval shaped Roti and spread chopped Garlic (पिठाची लंबगोल पोळी लाटून त्यावर चिरलेली लसूण पसरवा)
Spread chopped coriander (चिरलेली कोथिंबीर पसरवा)

11. Flip the Roti on the rolling board and apply some water on the top.

Flip the Roti and apply water on the top (पोळी उलटी करा आणि वरच्या बाजूला थोडं पाणी लावा)

12. Transfer the roti on the hot griddle (use an iron griddle) in such a way that the wet side touches the Griddle. Roti will stick to the griddle.

Transfer Roti onto hot Griddle with the water applied side touching the griddle (पाणी लावलेली बाजू तव्यावर येईल अशा तऱ्हेने पोळी तव्यावर घाला )

13. Roast on medium flame till you see bubbles on the Roti.

14. Now hold the griddle upside down on the flame such that the flame directly touches the Roti. Roast the Roti evenly by moving the Griddle on the flame. Once the Roti is roasted, with help of a spatula separate Naan from Griddle.

15. Apply some butter on the Naan. Soft, Fluffy Garlic Naan is ready. Serve with your choice of Subji.

Garlic Naan (गार्लिक नान)
Garlic Naan (गार्लिक नान)

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

गार्लिक नान (रेस्टॉरंट सारखा किंवा त्यापेक्षा चांगला)

पंजाबी रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेल्यावर बहुतेक जण नान मागवतात. कारण नान सहसा घरी केले जात नाहीत. पण रेस्टॉरंट मधले नान गरम गरमच खावे लागतात. गार झाले की अगदी रबरासारखे चिवट होऊन जातात. सध्या लॉकडाऊन च्या काळात बाहेर जेवायला जाणं बंदच आहे आणि नान घरी मागवून खाऊ शकत नाही (रबर खायला कोणाला आवडतं?). त्यामुळे हा प्रकार ही घरीच बनवला.

गार्लिक नान दोन प्रकारे बनवला जातो एक यीस्ट वापरून आणि दुसरा यीस्ट वापरता, बेकिंग सोडा वापरून. मी यीस्ट वापरून नान बनवते. अगदी नरम, लुसलुशीत नान होतात आणि थंड झाल्यावर सुद्धा चिवट होत नाहीत

गार्लिक नान ची कृती गार्लिक ब्रेड ची कृतीसारखीच असते. पण नान गॅसवर भाजतात; त्याला ओव्हन लागत नाही. पीठ फुलून आलं की नान लाटून त्यावर मसाले पसरून तव्यावर भाजायचा. पण नान भाजायचं एक तंत्र आहे. नान भाजायचा मी व्हिडिओ बनवलाय त्याची लिंक देतेय. व्हिडिओ पाहून हे तंत्र समजेल.

साहित्य ( जणांसाठी) ( कप = २५० मिली )

मैदा कप

साखर अर्धा टेबलस्पून

ड्राय यीस्ट अर्धा टीस्पून

मीठ टीस्पून

तेल दीड टेबलस्पून

बारीक चिरलेली लसूण टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर ३ टेबलस्पून

बटर २३ टेबलस्पून

कृती

. एका कपात टेबलस्पून कोमट पाणी घ्या . त्यात साखर आणि यीस्ट घालून ढवळा आणि १० मिनिटं झाकून ठेवा

. यीस्ट छान फुलून येईल (will be activated).

. किचनचा ओटा स्वच्छ पुसून घ्यामैदा आणि मीठ ओट्यावर मिक्स करा

. पीठ गोलाकार पसरून मध्ये खड्डा करा. त्यात यीस्ट मिश्रण घालून मिक्स करा. आता थोडं थोडं कोमट पाणी घालून सैलसर पीठ भिजवा

. तेल घाला आणि पीठ १५ मिनिटं तळहाताने नीट मळून घ्या. पीठ छान मळणे हे खूप महत्त्वाचं आहे

. पीठ एका मोठ्या वाडग्यात ठेवा. वरून थोडं तेल लावा आणि तासभर वाडगा झाकून ठेवा.

. पीठ पट फुगेल.

Dough will rise 2-3 times (पीठ २-३ पट फुगेल)

. टेबलस्पून मैदा पिठात घालून पिठाला हाताने बुक्के मारा. पिठातली हवा काढायची आहे. मिनिटं पीठ मळून घ्या.

. पिठाचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करा. प्रत्येक गोळ्याची जाडसर लंबगोल पोळी लाटून घ्या. लाटताना पोळी चिकटू नये म्हणून सुका मैदा लावा.

१०. पोळीवर थोडी चिरलेली लसूण आणि कोथिंबीर पसरवा आणि हलक्या हाताने दाबून घ्या.

Roll an oval shaped Roti and spread chopped Garlic (पिठाची लंबगोल पोळी लाटून त्यावर चिरलेली लसूण पसरवा)
Spread chopped coriander (चिरलेली कोथिंबीर पसरवा)

११. पोळी उलटी करा आणि वरच्या बाजूला थोडं पाणी लावा.

Flip the Roti and apply water on the top (पोळी उलटी करा आणि वरच्या बाजूला थोडं पाणी लावा)

१२. पोळी गरम तव्यावर (लोखंडाचा तवा वापरा) अशा तऱ्हेने घाला की पाणी लावलेली बाजू तव्याला चिकटेल. मिनिटं मध्यम आचेवर भाजा.

Transfer Roti onto hot Griddle with the water applied side touching the griddle (पाणी लावलेली बाजू तव्यावर येईल अशा तऱ्हेने पोळी तव्यावर घाला )

१३. तव्याला पोळी नीट चिकटलेली आहे. आता तवा उलटा करून पोळीची वरची बाजू आचेवर भाजा.

१४. छान खरपूस भाजली की कायलाथ्याने नान काढून घ्या

१५. वर थोडं बटर लावून नरम लुसलुशीत नान आवडत्या भाजीसोबत सर्व्ह करा

Garlic Naan (गार्लिक नान)
Garlic Naan (गार्लिक नान)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes