Shankarpale (शंकरपाळे) – Traditional Indian Snack (Shakkar Pare)

Shankarpale (शंकरपाळे)

Shankarpale (शंकरपाळे) – Traditional Indian Snack (Shakkar Pare)

शंकरपाळे मराठी

Shankarpale is a popular Indian mild sweet snack. It is made any time during the year but it is definitely made during Diwali as a part of Diwali Goodies. One can make Shankarpale with All Purpose Flour alone or a combination of All Purpose Flour and Wheat Flour. This recipe uses both – All Purpose Flour and Wheat Flour. Ideal Shankarpale are mild sweet and crisp. They should not be hard. I also add some corn starch (corn flour) to make them more crispy.

My Tips

1. To get the right texture of Shankarpale, right amount of Ghee and Sugar needs to be added while binding the dough. Use the measure given in this recipe to get the right texture.

2. Make sure you bind stiff dough for Shankarpale and rest it for 2 hours. Soft dough will require more All Purpose Flour for dusting while rolling Shankarpale.

3. If the dough becomes too hard after resting, sprinkle some milk and knead the dough.

4. If the dough becomes too soft, add some more wheat flour or All purpose flour and knead the dough.

5. Roll the Shankarpale little thick. Thin Shankarpale will be hard and not crispy.

6. Refined Oil or Ghee can be used for deep frying Shankarpale. Do not use filtered oil for deep frying. Shankarpale will smell of oil if fried in filtered oil.

7. Deep fry Shankarpale on low flame.

Ingredients (1 cup = 250 ml)

Milk 1 cup
Sugar 1 cup
All Purpose Flour (Maida) 2 cups (+ as required while rolling the dough)
Wheat flour About 2 cups (More if required)
Corn Starch (White corn flour) 2 tablespoon

Melted Ghee ¾ cups
Salt a pinch

Oil / Ghee for deep frying

Instructions

1. In a bowl, take milk and heat it till it’s warm. Add sugar in luck warm milk . Stir till it dissolved.

2. Add melted Ghee and whisk it well.

3. Add All Purpose Flour, Corn Flour, Salt and mix together.

4. Add wheat flour a tablespoon at a time and keep binding together till you get stiff dough.
5. Cover the dough and rest for
two hours.

6. Knead the dough for 5 minutes. Make big lemon size dough balls and roll little thick Rotis. Use All purpose flour for dusting, if required. Cut into small square/diagonals/ any other shape.

7. Heat oil / ghee in a wok. When oil is hot reduce flame to low. Slowly drop dough pieces into the wok and deep fry until brown. Take it out on a kitchen tissue.

8. Allow to cool and store in airtight container. It lasts for 2-3 weeks without refrigeration.

9. Shankarpale may be soft when hot. But will be crisp upon cooling.

Shankarpale (शंकरपाळे)
Shankarpale (शंकरपाळे)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

शंकरपाळे लोकप्रिय पारंपरिक पदार्थ

शंकरपाळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. खरं तर शंकरपाळे हल्ली कधीही केले जातात. पण दिवाळीच्या वेळीही हे सर्वांना खायला हवेच असतात. पूर्वी शंकरपाळे फक्त मैद्याचे केले जायचे. हल्ली कणिक आणि मैदा वापरून केले जातात. ह्या  रेसिपीत मी कणिक आणि मैदा दोन्ही वापरलं आहे. आणि थोडं कॉर्न फ्लोअर सुद्धा घातलं आहे. शंकरपाळे खुसखुशीत व्हावे लागतात; ते कडकडीत झाले तर सगळी मजा जाते.

खमंग, खुसखुशीत शंकरपाळ्यांसाठी माझ्या टिप्स:

. शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी मोहन आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित हवे. त्यात कमी / जास्त झाले की सगळी गडबड होते. ह्या रेसिपीत दिलेलं प्रमाण वापरा म्हणजे शंकरपाळे नक्की खुसखुशीत होतील

. शंकरपाळ्यांचे पीठ घट्ट भिजवा आणि २ तास मुरू द्या. सैल पीठ असेल तर पोळी लाटताना मैदा लावावा लागेल आणि तळल्यावर शंकरपाळ्यांचा रंग बदलेल

. पीठ मुरल्यानंतर खूप घट्ट झालं तर थोडं दूध घालून पीठ मळून घ्या

. पीठ मुरल्यानंतर खूप सैल झालं तर थोडा मैदा / कणिक घालून पीठ मळून घ्या

. शंकरपाळ्यांसाठी पोळी जाडसर लाटा. पातळ शंकरपाळे कडकडीत होतात

. शंकरपाळे तळताना रिफाईंड तेल किंवा तूप वापरा. फिल्टर्ड तेल वापरू नका. फिल्टर्ड तेलात तळलेल्या शंकरपाळ्यांना तेलाचा वास येतो

. शंकरपाळे मंद आचेवर तळा

साहित्य (१ कप = २५० मिली)

दूध १ कप

साखर १ कप

मैदा २ कप + पोळी लाटताना वर लावायला लागेल तेवढा

कणिक अंदाजे २ कप (+ थोडी लागली तर)

कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) २ टेबलस्पून

पातळ केलेलं तूप पाऊण कप

मीठ चिमूटभर

रिफाईंड तेल / तूप तळायला  

कृती

. एका वाडग्यात दूध तापवून  कोमट करा. त्यात साखर घालून ढवळून विरघळवून घ्या.

. त्यात पातळ तूप घालून चमच्याने / काट्याने चांगलं फेटून घ्या.

. त्यात मैदा, कॉर्न फ्लोअर आणि मीठ घालून एकजीव करा.

. आता थोडी थोडी कणिक घालून घट्ट पीठ भिजवून घ्या.

. पीठ २ तास झाकून ठेवा.

. पीठ ५ मिनिटं मळून मोठ्या लिंबाएवढे गोळे करा आणि जाडसर पोळी लाटून घ्या.

. पोळीचे चौकोनी तुकडे करून घ्या.

. कढईत तेल / तूप गरम करून घ्या. गॅस बारीक करून तुकडे तेलात सोडा आणि मंद आचेवर लालसर रंगावर खरपूस तळून घ्यातळलेले शंकरपाळे किचन टिश्यूवर काढा. शंकरपाळे गरम असताना जरा मऊ असतात पण थंड झाल्यावर खुसखुशीत होतात

. गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. शंकरपाळे २३ आठवडे छान राहतात

Shankarpale (शंकरपाळे)
Shankarpale (शंकरपाळे)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes