Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक आणि डिंकाचे लाडू )– Crunchy Wheat Flour Edible Gum Laddus

Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )
Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )

Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक आणि डिंकाचे लाडू )– Crunchy Wheat Flour Edible Gum Laddus

खमंग खुसखुशीत कणिक आणि डिंकाचे लाडू मराठी

These are one more type of Wheat Flour (Kanik) Laddus with Edible Gum and Dry Dates Powder . Edible Gum makes the laddus crunchy. Dry Dates Powder gives a nice taste to it. I don’t add white sugar at all. Jaggery is added to make the laddus more healthy. This can be a good anytime snack for everyone in the family.

Ingredients (Makes 25-30 Laddus) (1 cup = 250ml)

Wheat Flour 2 cups

Edible Gum 1.5 tablespoon

Dry Dates (Kharik) Powder ¼ cup

Poppy Seeds 1 tablespoon

Jaggery crushed 1.5 cup

Cardamom Powder ½ teaspoon

Pure Ghee (Clarified Butter) About 1 cup + 1 tablespoon

Instructions

1. Dry roast Poppy Seeds on low flame till light brown.

2. On cooling, grind into coarse powder.

3. Add 2 tablespoon of Ghee to a Wok and fry 1 teaspoon of Edible Gum at a time on low flame till it puffs up. Take it out in a plate. This way fry all the Edible Gum. Add some more Ghee if required.

4. Add remaining Ghee to the Wok; Melt it and add Wheat Flour.

5. Roast the wheat flour on medium flame, till light brown and you get nice aroma of roasted flour.

6. Add Dry Dates Powder to the Wheat flour and roast on low flame for 3-4 minutes. Add fried Edible Gum to the Wok and roast the mixture for 2 minutes. Transfer the mixture to a big bowl.

7. In a pan, add 1 tablespoon of Ghee, Crushed jaggery and melt it on low flame. Do not overcook.

8. Add melted Jaggery, ground Poppy Seeds to wheat flour mixture and mix together. Add Cardamom Powder and Mix.

9. Make small lemon size round balls while mixture is warm.

Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )
Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )

10. Delicious Crunchy Kanik Dink Laadoos are ready. These laddus last for 2-3 weeks without refrigeration.

Note

1. If you are using Jaggery Powder, you can add it as it is without melting.

2. If mixture is dry, add 1-2 teaspoons of Ghee, mix and then roll laddus. Coarse / Fine wheat flour may change the amount of Ghee required.

3. If mixture gets dry and you are not able to roll laddus, heat the mixture on low flame till it’s warm and then roll laddus.

 

Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )
Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )
Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )
Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

खमंग खुसखुशीत कणिक आणि डिंकाचे लाडू

कणकेचे लाडू वेगवेगळ्या प्रकाराने करता येतात. कधी तुपाची बेरी घालून, कधी पोहे घालून तर कधी खोबरं घालून. तसाच  हा आणि एक प्रकार डिंक घालून. अगदी सोपी आणि पाकाचं झंझट नसणारी रेसिपी. कणकेसोबत ह्यात तळलेलला डिंक आणि खारीक पावडर घातलीयडिंक न चुरता घालायचा म्हणजे लाडू खाताना मधे मधे येणारा कुरकुरीत डिंक मस्त लागतो. खारीक घातल्याने लाडवांना छान चव येते. ह्यात मी गूळ घालते; त्यामुळे लाडू अगदी पौष्टिक होतात. घरातल्या सगळ्यांना कधीही खायला आवडणारा हा पदार्थ आहे.

साहित्य (२५३० लाडवांसाठी) (१ कप = २५० मिली )

कणिक २ कप

कच्चा डिंक दीड टेबलस्पून

खारीक पावडर पाव कप

खसखस १ टेबलस्पून

चिरलेला गूळ  दीड  कप

साजूक तूप अंदाजे १ कप + १ टेबलस्पून 

वेलची पावडर अर्धा टीस्पून 

कृती

. खसखस मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या आणि ताटलीत काढून गार करा. गार झाल्यावर जाडसर कुटून घ्या.  

. २ टेबलस्पून तूप कढईत घालून त्यात एका वेळी १ टीस्पून डिंक घालून मंद आचेवर तळून घ्या. तळलेला डिंक ताटलीत काढून घ्या. अशा रीतीने सगळा डिंक तळून घ्या. जरूर पडल्यास आणखी थोडं तूप घाला.

. उरलेलं तूप कढईत घालून गरम करा. तूप वितळले की त्यात कणिक घाला. मंद आचेवर कणिक खरपूस भाजून घ्या. छान खमंग सुगंध आला पाहिजे.

. कणकेत खारीक पावडर घालून ३४ मिनिटं मंद आचेवर भाजून घ्या. मिश्रणात तळलेला डिंक घालून २ मिनिटं भाजा. मिश्रण एका मोठ्या वाडग्यात  काढून घ्या.  

. कढईत १ टेबलस्पून  तूप घालून त्यात गूळ घालून वितळवून घ्या. वितळलेला गूळ कणकेच्या वाडग्यात घाला. खसखस आणि वेलची घाला. मिश्रण नीट ढवळून घ्या.  

. मिश्रण कोमट झालं की लगेच लाडू वळून घ्या.

Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )
Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )

. कणिक डिंकाचे खमंग खुसखुशीत लाडू तयार आहेत.   लाडू ३ आठवडे टिकतात. फ्रिज मध्ये ठेवू नका.

टीप

. गुळाची पावडर वापरली तर ती वितळवण्याची गरज नाही. पावडर अशीच कणकेत घालू शकता.

. मिश्रण सुकं वाटत असेल तर १२ चमचे तूप घालून मिक्स करा. कणिक जाड / बारीक असेल तसे तुपाचं प्रमाण थोडं बदलू शकतं.

. मिश्रण थंड झालं आणि लाडू वळता येत नसतील तर मिश्रण मंद आचेवर पुन्हा थोडं कोमट करून घ्या

Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )
Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )
Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )
Crunchy Kanik Dink Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक डिंकाचे लाडू )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes