Kairicha Chhunda (कैरीचा छुंदा) – Raw Mango Chhunda – Raw Mango Sweet n Sour Pickle

Kairicha Chhunda (कैरीचा छुन्दा )
Kairicha Chhunda (कैरीचा छुन्दा )

Kairicha Chhunda (कैरीचा छुंदा ) – Raw Mango Chhunda – Raw Mango Sweet n Sour Pickle

कैरीचा छुंदा मराठी

Raw Mango Chhunda is a popular Gujarati Pickle. There are different recipes of Chhunda – some make it with Sugar, some with Jaggery. Some add Chili Powder. Some cook it in hot sun, some cook it on flame. All variations are very tasty. This Chhunda is sweet and sour with Chili Powder and is cooked on flame. It’s an easy recipe to make a yummy accompaniment that goes well with Thepla, Roti, Chilla etc.

Use less sour variety of Raw Mangoes for Chhunda else you will have to add lot of sugar.

Ingredients (1 cup = 250 ml)

Peeled and Grated Raw Mango 2.5 cups (2 Medium size Raw Mangoes)

Sugar 2 cups (add more if required)

Kashmiri Chili Powder 1 teaspoon (adjust as per taste)

Roasted Cumin Powder 1 teaspoon

Black Salt to taste

Instructions

1. Wash, wipe Raw Mangoes, Peel and grate it.

2. In a stainless Steel pan, mix grated Raw Mangoes and sugar. Keep covered for 4-5 hours.

3. Mixture will be watery due to Raw Mangoes releasing water.

4. Cook on medium flame till mixture thickens a bit. Stir regularly.

5. Add Kashmiri Chili Powder, Roasted cumin Powder and Black salt. Mix.

6. Keep cooking on medium flame till there is little water left in the mixture. Mixture thickens as it gets cool. So don’t make it too thick.

7. Switch off the gas. Let the mixture come to room temperature.

8. Transfer Chhunda to a container with lid and store in a refrigerator.

9. Enjoy yummy Chhunda as an accompaniment with Thepla, Roti, Chilla.

Kairicha Chhunda (कैरीचा छुन्दा )
Kairicha Chhunda (कैरीचा छुंदा)
Kairicha Chhunda (कैरीचा छुन्दा )
Kairicha Chhunda (कैरीचा छुंदा )

==================================================================================

कैरीचा छुंदा चविष्ट चटपटीत तोंडीलावणं

कैरीचा छुंदा हे लोकप्रिय गुजराती तोंडीलावणं आहेछुंदा दोन प्रकारे करतात गॅसवर शिजवून किंवा उन्हात सुकवून. पण हल्ली मुंबईच्या बऱ्याच घरात कडक ऊन येत नाही. माझ्याकडेही तसंच. त्यामुळे हा गॅसवर शिजवून केलेला आहे. रेसिपी सोपी आहेछुंदा खूप चविष्ट लागतो. ठेपले, पोळी, घावन, धिरडी कशाही सोबत छान लागतो.

छुंदा करताना कमी आंबट कैऱ्या वापरा. नाहीतर छुन्द्यात खूप साखर घालावी लागेल.

साहित्य (१ कप = २५० मिली)

कैरीचा कीस अडीच कप (२ मध्यम आकाराच्या कैऱ्या)

साखर २ कप (जरूर असेल तर थोडी जास्त)

काश्मिरी लाल तिखट १ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

भाजलेल्या जिऱ्याची पूड १ टीस्पून

काळं मीठ चवीनुसार

कृती

. कैऱ्या धुवून कोरड्या करून सोलून किसून घ्या.

. एका स्टील च्या पातेल्यात कैरीचा कीस आणि साखर एकत्र करून ४५ तास झाकून ठेवा.

. मिश्रण मध्यम आचेवर शिजवा. मधे मधे ढवळत राहा.

. मिश्रण जरा दाट व्हायला लागलं की त्यात लाल तिखट, जिरेपूड आणि काळं मीठ घालून एकत्र करा.

. मिश्रण शिजवत राहा. मिश्रणात थोडंसं पाणी राहिलं की गॅस बंद करा. सगळं पाणी आटवू नका कारण छुंदा गार झाल्यावर घट्ट होतो.

छुंदा गार झाला की झाकणाच्या डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.

. जेवणात, नाश्त्याला तोंडीलावणं म्हणून हा चविष्ट छुंदा खायला द्या.

Kairicha Chhunda (कैरीचा छुन्दा )
Kairicha Chhunda (कैरीचा छुंदा )
Kairicha Chhunda (कैरीचा छुन्दा )
Kairicha Chhunda (कैरीचा छुंदा )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes