Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू) – Horse Gram Flour Laddu

Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)
Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)

Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू) – Horse Gram Flour Laddu

कुळथाच्या पिठाचे लाडू मराठी

These are very healthy and tasty Laadoos made from Kulith (Horse Gram) flour. Kulith (Horse Gram) is a king of Pulses grown in Konkan. It is very healthy and has a nice earthy taste. These laddus are very easy to make and require very few ingredients. These laddus taste delicious.

Ingredients (1 cup = 250 ml) (makes 2628 laddus)

Kulith (Horse Gram) flour 2 cups

Jaggery Crushed/grated 1.5 cup

Pure Ghee (Clarified Butter) 1 cup – Use at room temperature

Cardamom Powder ¼ teaspoon

Instructions

1. In a heavy bottom pan, add Ghee and melt it on low flame. Add Kulith flour and roast on low flame, till light brown. There will be nice aroma of roasted flour.

2. Transfer the mixture to a bowl.

3. Add crushed Jaggery to the roasted flour and mix well. Make sure there are no lumps.

4. Add Cardamom Powder. Mix well.

5. Leave the mixture to cool a bit. Keep stirring in regularly.

6. When mixture is warm, make lemon size laadoos. Delicious Kulith Peeth Laadoos are ready.

7. These laadoos last for 3-4 weeks.

Note

1. If the mixture is too dry and difficult to roll laadoos, add a spoonful of ghee and then roll laadoos.

Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)
Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)
Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)
Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)

==================================================================================

कुळथाच्या पिठाचे लाडू

कोकणात कुळथाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. कुळीथ अतिशय पौष्टिक असतात आणि चवीला छान असतात. कुळथाच्या पिठाचे लाडू हा एक खमंग आणि स्वादिष्ट प्रकार आहे. अगदी कमी साहित्य वापरून केलेले हे लाडू फार छान लागतात.

साहित्य (१ कप = २५० मिली ) (२६२८ लाडवांसाठी)

कुळथाचं पीठ २ कप

बारीक चिरलेला गूळ दीड कप

तूप १ कप गरम न करता वापरा

वेलची पूड पाव चमचा

कृती

. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप वितळवून घ्या आणि त्यात कुळथाचं  पीठ घाला. मंद  आचेवर लालसर रंगावर खमंग भाजून घ्या. सारखे ढवळत रहा म्हणजे पीठ जळणार नाही.

. पीठ एका परातीत काढून घ्या.  

. पिठात चिरलेला गूळ घाला आणि मिश्रण एकजीव करा. गुठळ्या राहू देऊ नका.

. मिश्रणात वेलची पूड घालून एकजीव करा.

. मिश्रण कोमट झालं की मध्यम आकाराचे लाडू वळा. कुळथाचे खमंग आणि पौष्टिक लाडू तयार आहेत.   

. हे लाडू ३४ आठवडे टिकतात.

टीप

. जर पीठ सुके झाले असेल आणि लाडू वळता येत नसतील तर एक चमचा तूप घालून मिक्स करा आणि लाडू वळा. एकदम जास्त तूप घालू नका. थोडे थोडे घाला.

Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)
Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)
Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)
Kulith Peeth Laadoo (कुळथाच्या पिठाचे लाडू)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes