Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी) – Rice and Yellow Lentil Kedgeree

Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)
Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)

Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी) – Rice and Yellow Lentil Kedgeree

मूगडाळीची खिचडी मराठी

Moogdalichi Khichadi (Split Petite Yellow Lentil) is a healthy, tasty and quick ‘one pot meal’. When you want to cook something quick and filling, this is a most preferred option. It’s a complete meal in itself. It’s full of Proteins and Carbs. Khichadi Served with spoonful of Desi Ghee (Clarified Butter) and roasted / fried Papad is a soul food for many of us.

Some like this Khichadi of Porridge consistency and some like it of Pulav consistency. Accordingly adjust the amount of water you add while cooking Khichadi.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)
Ingredients of Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडीचं साहित्य )

Rice ½ cup

Moog Dal (Split Petite Yellow Lentil) ½ cup

Roasted Cumin Powder ½ teaspoon

Coriander Powder ½ teaspoon

Red Chili Powder ¼ to ½ teaspoon

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped coriander 1 tablespoon

Lemon Juice ½ teaspoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida a pinch

Curry Leaves 8-10

Pure Ghee / Clarified butter 1 teaspoon

Salt to taste

Instructions

1. Wash Rice and Moogdal together. Drain it and leave for 30 minutes.

2. In a pan, heat Oil. Add Mustard Seeds, wait for splutter. Add cumin seeds, wait for splutter. Add Turmeric Powder, Asafoetida and Curry Leaves.

3. Add Rice, Moog Dal and saute on low flame for 4-5 minutes.

4. Simultaneously in a bowl, heat 2 cups of water; Let it come to boil. For Porridge consistency, heat 3 cups of water.

5. Add boiling water to the pan. Mix.

6. Add Cumin Powder, Coriander Powder, Chili Powder, Lemon juice, Salt. Cook covered on low flame.

7. Keep stirring regularly. Check the consistency and add hot water if required.

8. When Rice and Moogdal is cooked, add fresh scraped coconut and coriander. Mix. Finally add Pure Ghee and mix.

9. While serving add some Pure Ghee on Khichadi and serve with some Papad and curd.

Note

1. You can use Lentil with husk for this Khichadi. That option is more healthy and tasty too.

Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)
Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)
Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)
Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मूगडाळीची खिचडी चविष्ट आणि पौष्टिक soul फूड

जेव्हा साधं, कमी मसाल्याचं आणि पौष्टिक खायचं असतं, किंवा साग्रसंगीत स्वयंपाक करायला वेळ नसतो किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असतो तेव्हा मूगडाळ आणि तांदुळाची खिचडी हा बहुतेक घरी पहिला पर्याय असतो. ही खिचडी म्हणजे बऱ्याच जणांसाठी soul फूड असते. हे पौष्टिक one pot meal करायला अगदी सोपं आहे आणि घरात नेहमी असणारे पदार्थ वापरून करता येणारं आहे

काही जणांना ही खिचडी मऊ भाताच्या consistency ची आवडते तर काहींना पुलावासारखी मऊ आणि मोकळी. खिचडी शिजवताना किती पाणी घालायचं यावर खिचडीची consistency ठरते. गरम वाफाळती खिचडी, वर साजूक तूप, सोबत दही आणि पापड असा बेत असेल तर त्यापुढे पंचपक्वान्न फिकी वाटतात मला.

पिवळ्या मूगडाळीऐवजी सालाची मूगडाळ घातली तरी खिचडी छान लागते

साहित्य (३ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली)

Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)
Ingredients of Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडीचं साहित्य )

तांदूळ अर्धा  कप

मूग डाळ अर्धा  कप

जिरेपूड अर्धा टीस्पून

धणेपूड अर्धा टीस्पून

लाल तिखट पाव अर्धा टीस्पून

लिंबाचा रस अर्धा चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

तेल १ टीस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग चिमूटभर

कढीपत्ता ८१० पानं

साजूक तूप १ टीस्पून 

मीठ चवीनुसार

कृती

. एका वाडग्यात तांदूळ आणि मूग डाळ एकत्र धुवून पाणी निथळून अर्धा तास झाकून ठेवा.

. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हळद, हिंगाची फोडणी करून घ्या. फोडणीत कढीपत्ता घाला.   

. पातेल्यात तांदूळ आणि मूग डाळ घालून मंद आचेवर ४५ मिनिटं परता.

. दुसरीकडे २ कप पाणी गरम करायला ठेवा.मऊ भातासारखी खिचडी हवी असेल तर ३ कप पाणी गरम करा.  

. पाणी उकळलं की पातेल्यात घाला. त्यात धने पूड, जिरे पूड, लाल तिखट, लिंबाचा रस आणि मीठ घालून ढवळून घ्या.

मंद आचेवर पातेल्यावर झाकण ठेवून शिजवा. मधे मधे ढवळत राहा. खिचडी  सुकी वाटत असेल तर थोडं पाणी घाला.    

. खिचडी शिजली की त्यात नारळ कोथिंबीर घालून ढवळा. शेवटी १ चमचा साजूक तूप घालून हलक्या हाताने ढवळा. चविष्ट खिचडी तयार आहे.

. गरम खिचडीवर थोडं साजूक तूप घालून सोबत पापड आणि दही खायला द्या.

Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)
Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)
Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)
Moogdalichi Khichadi (मूगडाळीची खिचडी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes