Takatale Pole (ताकातले पोळे) – Savory Buttermilk Pan Cake

Takatale Pole (ताकातले पोळे) - Savory Buttermilk Pan Cake
Takatale Pole (ताकातले पोळे)

Takatale Pole (ताकातले पोळे) – Savory Buttermilk Pan Cake

ताकातले पोळे मराठी

Takatale Pole is a specialty of Konkan. Pole is thick Dosa – Like Uttapam. Generally Dosa has Lentils and Rice but this recipe does not use Lentils. It has Rice, Tapioca Pearls (Sabudana) and Flattened Rice (Poha) soaked in Buttermilk. These Pole have little sweetish taste. Traditional Pole are thick. But you can make them thick or little thin. It’s served with Chutney.

Pole made on Iron / Cast Iron griddle taste better and have a nice texture.

Ingredients (Serves 4 as a part of meal) (1 cup = 250 ml)

Raw Rice 2 cups

Fenugreek (Methi) seeds 1 tablespoons

Flattened rice (Thin Poha) ½ cup

Tapioca Pearls (Sabudana) ½ cup

Buttermilk 2-3 cup (as required)

Oil for greasing

Salt to taste

Instructions

1. In a bowl take Rice, Tapioca Pearls and Flattened Rice together. Wash the grains properly. Add Fenugreek seeds to the bowl. Add buttermilk such that the buttermilk level is about 1 cm above the grains.

2. Soak the grains for 8 hours.

3. Grind the grains into a little coarse paste. Use the buttermilk in which the grains were soaked. Don’t add too much water. The consistency should be that of Dosa batter (Pan Cake batter).

4. Cover the mixture and leave for 8 hours.

5. Add salt and mix well, the batter consistency should be pouring consistency.

6. Heat an Iron / non stick Griddle.

7. Pour a ladleful of batter on the Griddle. It should be little thin than an Uttapam.

Takatale Pole (ताकातले पोळे) - Savory Buttermilk Pan Cake
Takatale Pole (ताकातले पोळे)

8. Cover the Griddle with a lid.

9. Sprinkle a few drops of oil / ghee on the pan cake.

10. Flip the pan cake and cook on the other side without a cover. Cooked Pan cake is light brown in colour. Soft and Tasty Pan Cake is ready.

11. Serve hot Pan Cakes with chutney of your choice. It tastes yummy.

Note

1. Thickness of the Pole will depend on the thickness of the batter .

Takatale Pole (ताकातले पोळे) - Savory Buttermilk Pan Cake
Takatale Pole (ताकातले पोळे)
Takatale Pole (ताकातले पोळे) - Savory Buttermilk Pan Cake
Takatale Pole (ताकातले पोळे)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

ताकातले पोळे – कोकणची स्पेशालिटी

हा कोकणातला खास पदार्थ आहे. उत्तप्पा /आंबोळी सारखा. पण ह्यात डाळ नसते. तांदूळ, साबुदाणे आणि पोहे ताकात भिजवून ठेवतात आणि नंतर वाटून आंबवतात. ताकामुळे ह्याला छान चव येते. हे पोळे चटणी सोबत खातात. तुम्हाला हवे असतील तसे पोळे जाड / पातळ करू शकता. पारंपरिक पोळे जरा जाड असतात. मऊ लुसलुशीत चविष्ट पोळे गरम गरम खायला फार छान लागतात.

लोखंडाच्या / बिडाच्या तव्यावर केलेले पोळे चवीला जास्त छान लागतात आणि त्याचं texture ही छान येतं.

साहित्य ( जणांसाठी जेवण म्हणून) ( कप = २५० मिली )

तांदूळ कप

पातळ पोहे अर्धा कप

साबुदाणे अर्धा कप

मेथी दाणे टेबलस्पून

ताक कप (जरुरीप्रमाणे)

तेल/ तूप पोळे करताना तव्यावर लावण्यासाठी

मीठ चवीनुसार

कृती

. एका वाडग्यात तांदूळ, पोहे आणि साबुदाणे घेऊन नीट धुवून घ्या. त्यात मेथीचे दाणे घाला. वाडग्यात धान्य भिजून वर सेमी येईल एवढं ताक घाला आणि वाडगा तास झाकून ठेवा.

. धान्य मिक्सरमध्ये किंचित रवाळ वाटून घ्या. जरुरीप्रमाणे धान्य भिजवलेलं ताक वाटताना घाला किंवा थोडं पाणी घाला. पीठ डोश्याच्या पिठाएवढं दाट ठेवा.

. पीठ ८ तास झाकून ठेवा (उन्हाळ्यात ५६ तास ठेवलं तरी चालेल).

. पिठात जरुरीप्रमाणे मीठ घालून मिश्रण ढवळून घ्या. पीठ तव्यावर ओतता येईल एवढं पातळ करा.

. तवा गरम करून घ्या. एक डाव पीठ तव्यावर गोल आकारात ओतून घ्या. उत्तप्प्यापेक्षा पातळ असू द्या.

Takatale Pole (ताकातले पोळे) - Savory Buttermilk Pan Cake
Takatale Pole (ताकातले पोळे)

 

. झाकण ठेवून एक दीड मिनिटं भाजा. पोळ्यावर थोडं तेल सोडा. आता पोळा परतून घ्या. दोन्ही बाजू छान भाजल्या की गरमागरम सर्व्ह करा.

. मऊ लुसलुशीत चविष्ट गरम गरम ताकातले पोळे चटणी सोबत खायला द्या/ घ्या.

टीप

१. पीठ दाट / पातळ असेल त्यानुसार पोळे जाड / पातळ होतील

Takatale Pole (ताकातले पोळे) - Savory Buttermilk Pan Cake
Takatale Pole (ताकातले पोळे)
Takatale Pole (ताकातले पोळे) - Savory Buttermilk Pan Cake
Takatale Pole (ताकातले पोळे)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes