How to Store Crushed Chilies? (वाटलेली मिरची १०-१५ दिवस चांगली राहण्यासाठी काय करावं?)

How to Store Crushed Chilies? (वाटलेली मिरची १०१५ दिवस चांगली राहण्यासाठी काय करावं?)

वाटलेली मिरची १०१५ दिवस चांगली राहण्यासाठी काय करावं ? मराठी

In most of my Recipes I use Crushed Green Chilies. It is not possible to always use freshly crushed chilies. Use the following process to store Crushed Chilies:

1. Wash Green Chilies. Remove the stems.

2. Transfer Chilies to a grinder and grind them coarse without adding any water.

3. Add some salt and lemon juice and mix.

4. Transfer Crushed Chilies to a container with lid and store it in deep freezer.

5. Crushed chilies will last for 15 days without the colour and flavor getting changed. Attached photo is clicked 8 days after the chilies were crushed.

==================================================================================

वाटलेली मिरची १०१५ दिवस चांगली राहण्यासाठी काय करावं ?

माझ्या बहुतेक साऱ्या रेसिपीज मध्ये मी ठेचलेली / वाटलेली मिरची घालते. आयत्या वेळी मिरची ठेचून घेणं शक्य होत नाही. वाटलेली मिरची १०१५ दिवस चांगली राहण्यासाठी खाली दिलेली कृती करून बघा:

. मिरच्या धुवून देठं काढून टाका.

. मिक्सरमध्ये पाणी न घालता मिरच्या जाडसर वाटून घ्या.

. मिश्रणात थोडं मीठ आणि लिंबाचा रस घालून डब्यात काढून फ्रिजर मध्ये ठेवा.

. १५ दिवस असा ठेचा चांगला राहतो. रंगही बदलत नाही. हा फोटो ठेचा केल्यानंतर ८ दिवसांनी काढलेला आहे.

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes