Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं – मोहरी फेसून) – Amala Pickle

Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं - मोहरी फेसून)
Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं - मोहरी फेसून)

Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं मोहरी फेसून) – Amala Pickle – Gooseberry Pickle with Mustard

आवळ्याचे लोणचं – मोहरी फेसून मराठी 

In India, Awala (Gooseberry) is available in winter. Since Awala is very nutritious, generally many accompaniments are made using Awala in winter. This Pickle is one such tasty accompaniment that does not require too many ingredients but the taste is yummy. This Pickle goes well with Thepla, Roti, Chilla, Paratha, Rice… practically anything. There are different recipes to make the Pickle. This one uses ground paste of raw Mustard seeds that gives a nice tangy taste to the pickle.

Ingredients (1 cup = 250 ml)

Awala (Gooseberry) ½ kg

Mustard Seeds 1/3 cup

Chili Powder 1/3 cup (adjust as per taste)

Turmeric Powder 1 teaspoon

Asafoetida 1 teaspoon

Fenugreek Seeds 3 teaspoon

Lemon Juice 2 teaspoon

Oil ½ cup – ¾ cup (As Required)

Salt to taste (about 1/3 cup)

Instructions

1. Soak Mustard Seeds in water for 6-8 hours. Add water 2 cm above the Mustard level while soaking.

2. Wash Awala. Cook in boiling water on medium flame till Awala is little soft. Take Awala out in a plate and leave it to cool.

3. Chop Awala on the edges to make 6 pieces and then chop each piece into 2 pieces making 12 pieces of each Awala.

4. Transfer Awala pieces to a big stainless steel bowl.

5. Transfer soaked Mustard seeds to a grinder along with water. Grind into a smooth paste. Add little water if required.

6. In a wok, add 3 tablespoon of oil. Fry Fenugreek seeds till it changes the colour. Take out in a plate and leave it to cool. Upon cooling grind/ pound into a fine powder.

7. In the same wok, fry Asafoetida and take it out in another plate. If you use Asafoetida Blocks, they have better flavour. Crush Asafoetida Blocks into medium size pieces and then fry in oil. Upon cooling pound into fine powder.

8. Add Mustard Paste, Fenugreek Powder, Asafoetida Powder to Awala Pieces Bowl. Add Chili Powder, Salt and Mix well.

9. Add Lemon juice and mix well.

10. Add required Oil to a wok and heat it on low flame. Upon heating, add Turmeric powder and switch off the gas. Leave this tempering to cool.

11. When the tempering comes to room temperature, pour it in the bowl. Mix well.

12. Transfer the pickle to a glass jar. There should be one centimeter layer of oil on the pickle. If required, heat more oil, cool it to room temperature and add to the Pickle Jar.

10. Yummy Awala Pickle is ready. This pickle is a good accompaniment with every meal. Store the pickle in a refrigerator.

Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं - मोहरी फेसून)
Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं – मोहरी फेसून)
Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं - मोहरी फेसून)
Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं – मोहरी फेसून)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

आवळ्याचे लोणचं मोहरी फेसून पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी

हिवाळ्यात छान आवळे मिळतात. आवळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तोंडाला चव येते. आवळ्याची वेगवेगळी तोंडीलावणी करतात. हे आवळ्याचं लोणचं मोहरी फेसून केलेलं आहे. माझी आजी असं लोणचं करायची. ही पारंपरिक रेसिपी आहे पण प्रत्येक रेसिपीत थोडाफार फरक असतो. हे लोणचं नेहमीच्या लोणच्यांपेक्षा वेगळं लागतं. मोहरी फेसून घातल्यामुळे जिभेवर मोहरीची मिरमिरती चव लागते. जेवणात तोंडीलावणं म्हणून, घावन, पराठा / धिरड्यासोबत खायला, दही भातासोबत खायला छान लागतं.

साहित्य (१ कप = २५० मिली)

आवळे अर्धा किलो

मोहरी १/३ कप

लाल तिखट १/३ कप (चवीनुसार कमी / जास्त करा)

हळद १ टीस्पून

हिंग १ टीस्पून

मेथी दाणे ३ टीस्पून

लिंबाचा रस २ टीस्पून

तेल अर्धा ते पाऊण कप

मीठ चवीनुसार

कृती

. मोहरी ६८ तास पाण्यात भिजवून ठेवा. भिजवताना मोहरीच्या पातळीवर २ सेमी पाणी येईल एवढं पाणी घाला.

. आवळे धुवून पाण्यात घालून थोडे नरम होईपर्यंत शिजवून घ्या. पाण्यातून बाहेर काढून थंड करा.

. आवळ्याच्या शिरांवर सुरी फिरवून प्रत्येक आवळ्याच्या ६ फोडी करा. प्रत्येक फोडीचे २ तुकडे करा म्हणजे एका आवळ्याच्या १२ फोडी होतील.

. आवळ्याच्या फोडी स्टीलच्या मोठ्या वाडग्यात घाला.

. भिजवलेली मोहरी पाण्यासकट मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. जरूर असल्यास वाटताना थोडं पाणी घाला.

. एका कढईत ३ टेबलस्पून तेल घालून त्यात मेथीचे दाणे खमंग तळून घ्या. एका ताटलीत काढून गार करा. गार झाल्यावर बारीक पूड करून घ्या.

. त्याच कढईत हिंग तळून घ्या. खडा हिंग वापरत असाल तर हिंगाचे मध्यम आकाराचे तुकडे करून तळून घ्या आणि गार झाल्यावर बारीक पूड करा.

. वाटलेली मोहरी, मेथी, हिंग, लाल तिखट आणि मीठ आवळ्याच्या फोडींमध्ये घाला आणि नीट ढवळून घ्या.

. लिंबाचा रस घालून ढवळून घ्या.

१०. कढईत तेल गरम करा. त्यात हळद घालून गॅस बंद करा. तेल थंड झालं की वाडग्यात घालून नीट ढवळून घ्या.

११. तयार लोणचं काचेच्या बरणीत काढून घ्या. लोणच्यावर थोडं तेल येईल एवढं तेल घालावं लागतं. जरूर असल्यास आणखी तेल गरम करून थंड झाल्यावर बरणीत घाला.

१२. आवळ्याचं चविष्ट लोणचं तयार आहे. हे लोणचं फ्रिजमध्ये ठेवा.

Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं - मोहरी फेसून)
Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं – मोहरी फेसून)
Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं - मोहरी फेसून)
Awalyache Lonache – Mohari Fesun (आवळ्याचे लोणचं – मोहरी फेसून)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes