Gulacha Dudhi Halwa / Lauki Halwa with Jaggery (गुळाचा दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa with Jaggery

Gulacha Dudhi Halwa / Lauki Halwa with Jaggery (गुळाचा दुधी हलवा) - Bottle Gourd Halwa with Jaggery
Gulacha Dudhi Halwa / (गुळाचा दुधी हलवा) - Bottle Gourd Halwa with Jaggery

Gulacha Dudhi Halwa / Lauki Halwa with Jaggery (गुळाचा दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa with Jaggery

गुळाचा दुधी हलवा मराठी

This is a healthier version of the all time favorite sweet dish. Once you get the Dudhi grated, it’s very easy to make. Traditional recipe of Halwa uses sugar. But this Halwa made without refined sugar is healthier than the one made with sugar. In this Halwa, I add Milk Powder instead of Mava (Dehydrated Milk). It tastes delicious.

If possible buy round shaped or bottle shaped Dudhi for this Halwa. They are more tasty than the long ones.

Ingredients (Serves 10-12) (1 cup = 250 ml)

Dudhi Bhopala (Lauki / Bottle Gourd) 1 kg

Crushed Jaggery about 1 cup (Adjust as per taste)

Cashew Nuts / Almonds 10-12

Milk Powder 3-4 tablespoon

Cinnamon Powder ¼ teaspoon

Cardamom Powder ¼ teaspoon

Salt a pinch (Optional)

Desi Ghee (Clarified Butter) 1 tablespoon

Instructions

1. Wash, cut and grate Dudhi Bhopala (Lauki / Bottle Gourd). Remove seeds, if any. If Dudhi is tender, you can grate along with the peel.

2. If you are not making Halwa immediately after grating, add water to grated Dudhi so that it will not turn brown.

3. In a thick bottom pan, heat Ghee.

4. Squeeze water from Dudhi, measure Dudhi and add it to the pan and sauté for a minute.

5. Cook covered without adding water till Dudhi is soft. Keep stirring after every 3-4 minutes.

6. If you have 4 cups of grated Dudhi, take ¾ to 1 cup of Crushed Jaggery. Add Jaggery to Dudhi. Mix and cook without a lid.

7. Mixture will release water. When you cook further, it will start thickening.

8. Add Milk Power and mix well.

9. Add salt (I add salt in almost all sweet dishes except Basundi/Rabdi, it enhances the taste; If you don’t like salt, don’t add).

10. Add Cashew Nuts/ Almonds, Cinnamon Powder and Cardamom powder; Keep cooking.

11. When all the water evaporates and Halwa becomes thick, switch off the gas.

12. Gulacha Dudhi Halwa is ready. You can enjoy Dudhi Halwa hot or cold. Store it in refrigerator. It will last for 5-6 days.

Note

1. The measure of Jaggery required depends on the sweetness of Jaggery. So adjust the quantity as per your taste.

Gulacha Dudhi Halwa (गुळाचा दुधी हलवा) - Bottle Gourd Halwa with Jaggery
Gulacha Dudhi Halwa (गुळाचा दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa with Jaggery
Gulacha Dudhi Halwa (गुळाचा दुधी हलवा) - Bottle Gourd Halwa with Jaggery
Gulacha Dudhi Halwa (गुळाचा दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa with Jaggery

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

गुळाचा दुधी हलवा स्वादिष्ट आणि पौष्टिक

पारंपारिक दुधी हलव्याचा एक पौष्टिक पर्याय. हल्ली बरेच जण साखरेऐवजी गुळाला प्राधान्य देतात. त्यांच्यासाठी खास ही रेसिपि. खरं तर मला गाजर हलव्यापेक्षा दुधी हलवा जास्त आवडतो. पण त्याला गाजर हलव्यासारखं ग्लॅमर नाही. हिंदी सिनेमातल्या माँहा हलवा करत नाहीत त्यामुळे बिचारा दुर्लक्षित झालेला हा पदार्थ आहे.

सोपा पदार्थ आहे पण अतिशय स्वादिष्ट लागतो. दुधी भोपळा वर्षभर मिळतो त्यामुळे कधीही पटकन हा हलवा करता येतो. ह्यात मी मावा न घालता दुधाची पावडर घालते त्यामुळे हलव्यासाठी मावा विकत आणावा लागत नाही किंवा घरी करावा लागत नाही. दुधी किसून घेणे ही एकच वेळखाऊ गोष्ट. बाकी अगदी सोपी कृती.

लांब दुधी भोपळ्यापेक्षा गोल किंवा मडक्याच्या आकाराचे दुधी जास्त चविष्ट असतात.

साहित्य (१०१२ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

दुधी भोपळा १ किलो

चिरलेला गूळ अंदाजे १ कप

दुधाची पावडर ३४ टेबलस्पून

काजू बिया/ बदाम १०१२

साजूक तूप १ टेबलस्पून

वेलची पूड पाव टीस्पून

दालचिनी पूड पाव टीस्पून

मीठ चवीनुसार (ऐच्छिक)

कृती

. दुधी धुवून किसून घ्या. दुधी किसताना लांबीत ४५ तुकडे करून प्रत्येक तुकड्याचे ४ तुकडे करा. बिया काढून टाका. दुधी कोवळा असेल तर सालासकट किसून घ्या. नाहीतर साल काढून टाका.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात साजूक तूप गरम करून त्यात दुधीचा कीस मोजून घाला.

. २ मिनिटं परता

. झाकण ठेवून दुधी नरम होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. मधे मधे ढवळा.

. दुधीचा कीस ४ कप असेल तर पाऊण / एक कप गूळ मोजून घ्या. आणि पातेल्यात घाला.

. झाकण न ठेवता शिजवा. आधी मिश्रणाला पाणी सुटेल. आणि शिजवत राहिल्यावर मिश्रण घट्ट व्हायला लागेल.

. दुधाची पावडर मिश्रणात घालून नीट ढवळा.

. मिश्रण शिजवत राहा. मीठ घाला. काजूचे / बदामाचे तुकडे घाला. हवं तेव्हढं घट्ट झाल्यावर दालचिनी, वेलची पूड घालून गॅस बंद करा. गुळाचा स्वादिष्ट दुधी हलवा तयार आहे.

. दुधी हलवा गरम किंवा गार कसाही खाऊ शकता.

१०. फ्रिज मध्ये ठेवून हलवा ५६ दिवस टिकतो. खायला देताना मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून देऊ शकता.

टीप

. गुळाचं प्रमाण गुळाच्या गोडीवर अवलंबून आहे. तुम्हाला हलवा जेवढा गोड हवा असेल त्या प्रमाणात गूळ घाला.

Gulacha Dudhi Halwa / Lauki Halwa with Jaggery (गुळाचा दुधी हलवा) - Bottle Gourd Halwa with Jaggery
Gulacha Dudhi Halwa (गुळाचा दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa with Jaggery
Gulacha Dudhi Halwa / Lauki Halwa with Jaggery (गुळाचा दुधी हलवा) - Bottle Gourd Halwa with Jaggery
Gulacha Dudhi Halwa (गुळाचा दुधी हलवा) – Bottle Gourd Halwa with Jaggery

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes