Kakdichi Bhakri / Kakdiche Dhirde (काकडीची / तवशाची भाकरी) – Cucumber Chilla / Pan Cake

Kakdichi Bhakari / Dhirde (काकडीची / तवशाची भाकरी / धिरडे)

Kakdichi Bhakri / Kakdiche Dhirde (काकडीची / तवशाची भाकरी) – Cucumber Chilla / Pan Cake

काकडीची तवशाची भाकरी / धिरडे मराठी

This is a Goan / konkani breakfast dish. This is generally made using Tavashe (big cucumber). But you can also make it using cucumber that is generally available.

Ingredients (Makes 8-9 Bhakri) (1 cup = 250ml)

Grated cucumber 2 cup

Wheat Flour 1.5 cup

Semolina Fine ½ cup

Jaggery crushed 1-2 tablespoons

Green Chili paste 1 teaspoon

Tamarind dry pulp ½ teaspoon or buttermilk 2 tablespoon

Turmeric powder (Haldi) ¼ teaspoon

Fresh scraped coconut 1 tablespoon

Coriander chopped ½ tablespoon

Cumin Seeds (Jeera)  ¼ teaspoon

Salt to taste

Oil / Ghee / Clarified Butter 1 tablespoon

Instructions

1. Mix all ingredients except oil/ghee / clarified butter in a bowl. Add water released by cucumber also.

2. Add water as required and mix to get a consistency like Cake batter / Idli Batter.

Bhakri Batter (भाकरीचं पीठ )

3. Heat a flat non stick griddle. Sprinkle little water on griddle to reduce the temperature.

4. Put a ladleful  of batter on the griddle, take little water in the hand and spread the batter evenly by using the fingers.

5. Cover it with a lid and cook on medium flame.

Spread batter evenly on the Griddle and cook covered (तव्यावर पसरून झाकण ठेवून भाजा)

6. After 2-3 minutes, put a few drops of oil/ghee/clarified butter on Bhakri and flip it over.

7. Cook both sides to get light brown colour. Serve hot with Ghee / Butter / Clarified butter. This delicious Bhakri tastes good without Ghee / butter also.

Cook both sides (दोन्ही बाजू भाजून घ्या )

Tip

1. You can also add crushed leftover chapatis in this batter. But do add some Wheat flour along with it else batter will not be sticky.

Kakdichi Bhakari / Dhirde (काकडीची / तवशाची भाकरी / धिरडे)

 

 

 

 

 

 

 

===================================================================================

काकडीची – तवशाची भाकरी / धिरडे गोव्याचा पारंपारिक नाश्त्याचा प्रकार

ही गोव्याची पारंपारिक पाककृती आहे. गोव्यात धिरड्याला भाकरी म्हणतातही भाकरी डार्क हिरवी काकडी (तवशे) वापरून करतात. पण नेहमी मिळणारी काकडी किंवा मंगलोरी काकडी वापरून ही भाकरी करू शकता. नाश्त्याला बनवण्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट तसंच झटपट होणार पदार्थ आहे. नक्की करून बघा.

साहित्य (९ भाकऱ्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )

सोलून किसलेली काकडी २ कप

गव्हाचं पीठ दीड  कप

बारीक रवा अर्धा कप 

बारीक चिरलेला गूळ १२ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ चमचा

चिंचेचा कोळ अर्धा  चमचा किंवा ताक २ मोठे चमचे

हळद पाव चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर अर्धा टेबलस्पून

जिरे पाव चमचा

मीठ चवीनुसार

तेल / तूप १ टेबलस्पून

कृती


. तेल / तूप वगळून सगळे पदार्थ एका बाऊल मध्ये एकत्र करा.

. थोडे थोडे पाणी घालून इडली च्या पिठासारखं भिजवा .

Bhakri Batter (भाकरीचं पीठ )

. एक नॉन स्टिक तवा गरम करा.

. तव्यावर थोडे पाणी शिंपडून १ डाव पीठ घाला. हातात थोडे पाणी घेऊन पीठ तव्यावर नीट पसरा.

Spread batter evenly on the Griddle and cook covered (तव्यावर पसरून झाकण ठेवून भाजा)


. झाकण ठेऊन २३ मिनिटे मध्यम आंचेवर भाजा.

. तेल/ तुपाचे २३ थेम्ब भाकरी वर पसरा आणि भाकरी परतून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.

Cook both sides (दोन्ही बाजू भाजून घ्या )

. गरमागरम स्वादिष्ट भाकरी साजूक तूप किंवा लोण्याबरोबर खायला द्या.

टीप

. ह्या पिठात तुम्ही शिळी पोळी ही घालू शकता. पोळीचे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि पिठात घाला. गव्हाचे पीठ तेव्हढ्या प्रमाणात कमी करा. मात्र फक्त पोळीचा चुरा घालू नका . पाव पट गव्हाचं पीठ आवश्यक आहे नाहीतर पिठाला चिकटपणा येणार नाही.

Kakdichi Bhakari / Dhirde (काकडीची / तवशाची भाकरी / धिरडे)

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*