Delicious Salad with Home Made Thousand Island Dressing (अमेरीकन स्टाईल सॅलड आणि होम मेड थाउजंड आयलंड ड्रेसिंग)

Salad with Thousand Island Dressing

Delicious Salad with Home Made Thousand Island Dressing (अमेरीकन स्टाईल सॅलड आणि होम मेड थाउजंड आयलंड ड्रेसिंग)

अमेरीकन स्टाईल सॅलड आणि होम मेड थाउजंड आयलंड ड्रेसिंग मराठी

Sometimes we don’t want to eat regular food; need some change. In such cases, I make Salad instead of normal Dinner. Salad and Soup (or some healthy drink) is a good option for dinner. Salad has all raw / steamed veggies of one’s choice and some salad dressing. I tried to make Thousand Island Dressing at home. It came out very well. I did not want to buy it, as in most cases after using it once the remaining pack goes waste, Since we don’t use it often. And I hate wasting anything. I made some changes to the Salad Dressing Recipe – basically skipped onions and garlic as I thought it would taste better without them. And yes, it was indeed yummy.

Ingredients

Carrots 3 medium

Radish 2 medium

Tomatoes 2 medium

Beet Root 3 medium

Cabbage ¼ medium size stuck

Sweet Corn about 1 cup

Dried Cranberries 3 tablespoon (or any other dry fruits)

Black Sesame seeds 2 tablespoon

Salt 2 pinch

Sugar ½ teaspoon

For Thousand Island Dressing

Mayonnaise ½ cup

Tomato Ketchup 2 tablespoon

White Vinegar 1 teaspoon

Sugar 2 teaspoon

Salt / Rock Salt to taste

Instructions

1. Wash, Peel and Grate Carrots and Radish. Keep them separate.

2. Wash and finely chop cabbage.

3. Wash and Chop tomatoes in medium size pieces

4. Wash and cook beet root in microwave till they are soft. Allow them to cool. Peel and chop in medium size pieces. Add 2 pinch salt and ½ teaspoon sugar and mix it.

5. Steam Sweet corn

6. Keep all ingredients in separate bowls

7. Roast black sesame seeds on low flame and keep it separate

8. For Salad Dressing, in a bowl, mix Mayonnaise, tomato ketch, vinegar, sugar and salt. Keep it in refrigerator for 30 minutes so sugar desolves.

9. While serving, add carrots, cabbage, radish, sweet corn, Beet root, tomatoes in a soup bowl. Add some cranberries and sesame seeds on top. Add some Salad Dressing and serve.

10. While eating, one has to mix the salad with salad dressing and have it.

Note:

1. You can add / delete any vegetables of your choice. You can also add steamed sprouts.

All that went into the Salad along with Salad Dressing
Salad with Thousand Island Dressing

 

 

 

 

 

 

 

 

=================================================================================

अमेरीकन स्टाईल सॅलड आणि होम मेड थाउजंड आयलंड ड्रेसिंग

१९८०९० च्या दशकात शाकाहारी लोकांना परदेशात खाण्याचा खूप त्रास व्हायचा. त्या लोकांना शाकाहारी जेवण काय असतं हे कळलं नव्हतं तेव्हा. मग व्हेज फ्राईड राईस वर कोळंबी घालून समोर यायची. शाकाहारी म्हणजे अंडी आणि मासे सुद्धा नाही हे त्यांना समजायचे नाही. अशा वेळी माझ्यासारख्या शाकाहारी लोकांना सॅलड हा एकच पर्याय उपलब्ध होता. तिथे रेस्टॉरंट मध्ये सॅलड बार असतो जिथे सगळ्या भाज्या, सुके मेवे आणि सॅलड ड्रेसिंग ठेवलेलं असतं. चिकन आणि मासे पण तिथे असतात पण आपण त्या बाजूला जायचं नाही. आपल्याला हवे ते सगळे प्लेट मध्ये घेऊन हवं ते सॅलड ड्रेसिंग घ्यायचं आणि पोट भरायचंसॅलड ड्रेसिंग वेगवेगळ्या प्रकारचं आणि चवीचं मिळतं. मला त्यातलं थाउजंड आयलंड ड्रेसिंग फार आवडतं. छान आंबट गोड चव असते

कधी काहीतरी वेगळे बनवायचे असेल जेवायला तर असं अमेरीकन स्टाईल सॅलड बनवते. तयारीला जरा वेळ लागतो कारण बरंच काही चिरावे, किसावे लागते. पण ड्रेसिंग बरोबर मस्त लागते. रोजच्या पोळी भाजी ला चांगला पर्याय. तुम्ही विचाराल ड्रेसिंग का घरी बनवायचं ? कारण बाटली आणली की एक दोन वेळाच वापरलं जातं आणि बाकी सारं फ्रीज मध्ये पडून राहतं आणि फुकट जातं . कोणतीही वस्तू फुकट गेलेली आवडत नाही न मला !! म्हणून घरी बनवायचं जेवढे पाहिजे तेव्हढंच.

तुम्ही ही करून पहा.  

साहित्य (४ जणांसाठी)

गाजर ३ मध्यम किसून

मुळा २ मध्यम किसून

बीट ३ मध्यम शिजवून, सोलून  आणि किसून / तुकडे करून

टोमॅटो २ मध्यम तुकडे करून

कोबी मध्यम आकाराचा पाव गड्डा चिरून

स्वीट कॉर्न १ कप शिजवून

सुके मेवे / मनुका / बेदाणे / खजूर २ टेबलस्पून (खजूर तुकडे करून घ्या )

काळे तीळ २ टेबलस्पून भाजून 

मीठ २ चिमूट (ऐच्छिक)

साखर अर्धा चमचा (ऐच्छिक)

थाउजंड आयलंड ड्रेसिंग साठी

मेयोनीज अर्धा कप

टोमॅटो केचअप २ टेबलस्पून

व्हिनेगर १ चमचा

साखर २ चमचे

मीठ / काळं मीठ चवीनुसार

कृती

. सगळ्या भाज्या चिरून / किसून वेगवेगळ्या ठेवा.

. शिजलेल्या बीट मध्ये हवे असल्यास चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून मिक्स करा. नाही घातली तरी चालतेबीट चिरून किंवा किसून घ्या.

. थाउजंड आयलंड ड्रेसिंग साठी मेयोनीज, टोमॅटो केचअप, व्हिनेगर, साखर आणि मीठ एकत्र करा. अर्धा तास फ्रिज मध्ये ठेवा म्हणजे साखर विरघळेल. किंवा पिठीसाखर घातली तरी चालेल.

. खायला देताना सगळ्या भाज्या एका बाउल मध्ये घाला. वरून सुके मेवे आणि काळे तीळ घाला. वर २ टेबलस्पून सॅलड ड्रेसिंग घाला. खाणाऱ्याने सॅलड मिक्स करून खावे

Salad with Thousand Island Dressing (अमेरीकन स्टाईल सॅलड आणि होम मेड थाऊसंड आयलंड ड्रेसिंग)
Ingredients for Salad and Dressing (सॅलड च साहित्य आणि ड्रेसिंग )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*