Suran Chinch Gulachi (Chingu) Bhaaji (सुरणाची चिंगु (चिंच गुळाची) भाजी ) – Yam Sweet and Sour Subji

Suran Chinch Gulachi (Chingu) Bhaaji (सुरणाची चिंगु  (चिंच गुळाची) भाजी )

Suran Chinch Gulachi (Chingu) Bhaaji (सुरणाची चिंगु  (चिंच गुळाची) भाजी ) – Sweet and Sour Yam Subji

सुरणाची चिंगु (चिंच गुळाची) भाजी मराठी

Suran (Yam) is very nutritious and tasty as well. But not many people like Suran. This is a traditional Maharashtrian recipe that uses Tamarind, Jaggery and Goda Masala. Tamarind and Jaggery are called Chinch and Gul Resp. in Marathi. Hence we call this subji as Suran Chingu Bhaaji. This is no Onion Garlic recipe. This Sweet and Sour subji is very tasty.

Ingredients (Serves 4)

Suran / Yam ½ kilogram

Tamarind Pulp 1 tablespoon

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Fresh scraped coconut 1 tablespoon

Chopped coriander 1 tablespoon

Green Chilly Paste ½ teaspoon

Crushed Jaggery 1-2 teaspoon (Adjust as per taste)

Goda Masala 1 teaspoon

Salt to taste

Instructions

1. Wash Suran properly and cut into small pieces of ½ inch length and 1 inch width.

2. Keep the pieces dipped in water; else they will turn black/brown.

3. In a pan, heat Oil. Add mustard seeds, wait till splutter; Add cumin seeds, wait till splutter; Add Turmeric Powder; add asafoetida (hing) and green chilly paste.

4. Add Suran pieces (don’t add water at this stage)

5. Cover the pan and let it cook for 3-4 minutes; keep stirring after 1-2 minutes.

6. Add water enough to cover Suran Pieces. Add Tamarind Pulp.

7. Cook covered till Suran is soft. Add water is required.

8. Add Jaggery, salt, scraped coconut, Goda Masala and chopped coriander. Bring it to boil.

9. Bhaaji should not be watery; it should have thick gravy.

10. Serve this tasty Suran Bhaaji hot with Roti (Indian Bread) or Rice.

Suran Chinch Gulachi (Chingu) Bhaaji (सुरणाची चिंगु  (चिंच गुळाची) भाजी )

 

 

 

 

 

 

 

 

===================================================================================

सुरणाची चिंगु  (चिंच गुळाची) भाजी

ब्राह्मणी पद्धतीच्या चिंच गुळाच्या भाज्या खूप चविष्ट लागतात. करायला अगदी सोप्या फक्त चिंच, गूळ, गोडा मसाला, मिरची / लाल तिखट, नारळ कोथिंबीर घातलं की भाजी तयार. कांदा लसूण नको; वाटण नको. आम्ही अश्या भाज्यांना चिंगु भाज्या म्हणतो. ही रेसिपी सुरणाची चिंगु भाजी.

साहित्य (४ जणांसाठी )

सुरण अर्धा किलो

चिंचेचा कोळ १ टेबलस्पून

चिरलेला गूळ १२ चमचे (आवडीनुसार कमी / जास्त करा )

गोडा मसाला १ चमचा

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

मीठ चवीनुसार

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग १ चिमूट

कृती

. सुरण स्वच्छ धुवून अर्धा इंच X १ इंच चे तुकडे करून घ्या. तुकडे लगेच पाण्यात टाका.

. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग , हिरवी मिरची घालून फोडणी करा.

. गॅस बारीक करून त्यात सुरणाचे तुकडे घाला. पाणी घालू नका.

. जरा परतून झाकण ठेवून ३४ मिनिटं वाफ काढा. मध्ये मध्ये झाकण उघडून ढवळा.

. सुरण बुडेल एवढं पाणी घाला. चिंचेचा कोळ घाला.

झाकण ठेवून मंद गॅस वर सुरण नरम होईपर्यंत शिजवा. पीठ होईपर्यंत शिजवू नका.

. भाजीत गूळ, गोडा मसाला, नारळ, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करा.

. पाणी घालून भाजी जितकी पातळ हवी असेल तेवढी करा. ह्या भाजीला फार रस नसतो.

. एक उकळी काढून गॅस बंद करा.

१०. गरमागरम चविष्ट भाजी पोळी / भाताबरोबर खायला द्या.   

Suran Chinch Gulachi (Chingu) Bhaaji (सुरणाची चिंगु  (चिंच गुळाची) भाजी )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*