Alsi Moong Laadoo (अळशी (जवस) आणि मूगाचे लाडू) – Flax Seeds Green Gram Laddu

Alsi Moong Laadoo
Alsi Moong Laadoo (अळशी मुगाचे लाडू)

Alsi (Flax seeds) and Moong (Green Gram) Laadoo (अळशी (जवस / flax seeds) आणि मूगाचे लाडू) – Flax Seeds Green Gram Laddu With Jaggery and Honey

अळशी (जवस / flax seeds) आणि मूगाचे लाडू मराठी

Flax seeds (Alsi) are very nutritious and one should regularly have these in daily diet. These laadoos are made using Chhilakewali Moong Dal (Split Green Gram with husk), Flax seeds, Jaggery and very less ghee. Try this quick and easy recipe of delicious and nutritious laadoos. This can be a good mid day snack for everyone in the family.

Ingredients (1 cup = 250 ml)

Moong Dal, Flax seeds and Jaggery ( मूग डाळ, अळशी आणि गूळ )

Moong Dal with husk (Chhilakewali) (Split Green Gram with Husk) 1.5 cups

Flax seeds 1 cup

Crushed Jaggery 1 to 1.25 cups (adjust as per taste)

Ghee (Clarified Butter) 5 to 7 tablespoons

Honey 3-4 tablespoon

Cardamom (Eliachy) Powder ½ teaspoon

Dry fruits of your choice chopped in small pieces

Instructions

1. Dry roast Moong dal on low flame till light brown; and leave to cool.

2. Dry roast Flax seeds on low flame till they start to splutter and leave to cool.

3. Using a grinder, grind Moong Dal into little coarse powder.

4. Grind Flax seeds also into little coarse powder. Flax seeds grind very fast. So be watchful.

5. In a pan, mix both powders.

6. Grind Jaggery into a smooth paste. Check if your grinder can grind Jaggery ; since it’s sticky some grinders get spoiled while grinding jaggery. Add little Moong Dal powder to Jaggery while grinding. Alternatively you can crush Jaggery fine or grate it. Add it to the pan.

Add crushed/ Grated Jaggery (चिरलेला / किसलेला गूळ घाला )

7. Mix the mixture. Add dry fruits of your choice, honey and cardamom powder. Mix.

Mix the mixture together

8. Melt Ghee and add to the pan. Mix and roll laddus. This much ghee is enough to roll the laddus. But if you want, you can add more.

9. These Laddus will last for 3-4 weeks at room temperature

Alsi Moong Laadoo (अळशी मुगाचे लाडू)

 

 

 

 

 

 

 

==========================================================================

मूग आणि अळशी (जवस / flax seeds) लाडू गूळ, मध घालून

मूग आणि अळशी दोन्ही खूप पौष्टिक असतात. डॉक्टर रोज एक चमचा अळशी खायला सांगतात. ह्या लाडवात सालाची मूगडाळ भाजून केलेलं पीठ वापरलं आहे. डाळ नसेल तर तुम्ही हिरवे मूग वापरू शकता. मी गूळ आणि  मध घालून लाडू बनवते. मध घातल्यामुळे तूप कमी लागतं आणि चव ही छान येते. मुलांना डब्यात द्यायला, नाश्त्याला, दुपारी चहाबरोबर कधीही खाऊ शकता. आणि हो, घरातल्या आजी आजोबांना ही आवडतील आणि खाता येतील हे लाडू. नक्की करून बघा.

साहित्य (१ कप = २५० मिली )

Moong Dal, Flax seeds and Jaggery ( मूग डाळ, अळशी आणि गूळ )

मूग किंवा सालाची मूग डाळ दीड कप

अळशीकप

चिरलेला गूळ कप (अंदाजे)

मध टेबलस्पून

साजूक तूप टेबलस्पून (अंदाजे)

वेलची पूड अर्धा चमचा

सुका मेवा आवडीनुसार

कृती

. मूग / मुगाची डाळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या. फिका तपकिरी रंग येईपर्यंत भाजा.

. गार झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करा. किंचित रवाळ ठेवा ; फार जाड नको.

. अळशी मंद आचेवर खमंग भाजून घ्या.

. गार झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करा . अळशी पटकन वाटली जाते.

. आता गूळ आणि थोडे मूगडाळीचं पीठ (जे आपण वर बनवलंय )मिक्सर मध्ये घालून अगदी थोडा वेळ फिरवा.

. मूग आणि अळशी दोन्ही पिठं, गूळ एका परातीत घालून मिक्स करा. मध, वेलची पूड,सुका मेवा घाला. मिक्स करून थोडे थोडे पातळ तूप घालून मिक्स करा. लाडू वळता येतील एवढंच तूप घाला आणि लाडू वळा .

. पौष्टिक लाडू तयार आहेत. हे लाडू १५२० दिवस टिकतात. फ्रिज मध्ये ठेवू नका

टीप

फक्त गूळ मिक्सरमध्ये घातला तर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. पण  गुळाबरोबर सुकं पीठ घातलं तर मिक्सर खराब न होता गूळ बारीक होतो. लाडवात काही धान्य / पोहे आणि गूळ घालायचा असेल तर धान्य / पोहे आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि नंतर त्यात गूळ घालून मिक्सर फिरवा. धान्य / पोहे आणि गूळ एकत्र घातला तर धान्य / पोहे नीट दळले जात नाहीत

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes