Raw Tomato Bhaaji (कच्च्या टोमॅटोची भाजी) – Raw Tomato Subji

Raw Tomato Bhaaji

Raw Tomato Bhaaji (कच्च्या टोमॅटोची भाजी) – Raw Tomato Subji

कच्च्या टोमॅटोची भाजी मराठी

This is an easy and quick recipe of Maharashtrian Style Raw Tomato Subji. This is no onion, garlic recipe that makes very tangy and tasty subji.

Ingredients

Raw Tomatoes medium size 8-10

Roasted Peanut Powder 1 tablespoon

Chilly powder /Crushed Green Chillies ½ teaspoon

Crushed Jaggery 1 teaspoon (adjust as per taste; you may need more if Tomatoes are sour)

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped Coriander 1 teaspoon

Salt to taste

For Tadka / Tempering

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Instructions

1. Wash Raw tomatoes

2. Chop tomatoes into medium size pieces

3. In a pan, heat oil

4. Add Mustard Seeds, wait till splutter; add Cumin Seeds, wait till splutter; add Turmeric Powder, Asafoetida.

5. Add tomatoes, sauté and cook covered for 2 minutes; remove the lid, sauté and cook covered for another 2 minutes

6. Add about a cup of water

7. Cook covered for 3-4 minutes

8. Add roasted peanut powder, chilly powder/ Crushed green chillies, salt, jaggery and coconut; mix well

9. Cook covered till tomatoes are soft. Adjust water as per required gravy.

10. Add chopped coriander and serve hot

11. This subji is little tangy and has nice nutty taste because of peanut powder; Enjoy with Roti, Bhakari (Indian Bread) or rice.

Raw Tomato Bhaaji

=================================================================================

कच्च्या टोमॅटोची भाजी कांदा लसूण न घालता

कच्चे टोमॅटो चवीला जरा आंबट असतात. ह्या टोमॅटोची चटणी, भाजी छान होतेमहाराष्ट्रीयन पद्धतीची ही आंबटगोड भाजी फारच चविष्ट लागते. ह्यात कांदा, लसूण, मसाला, वाटण काहीही घालत नाहीत. नेहमीचं साहित्य वापरून पटकन होणारी ही भाजी नक्की करून बघा.

साहित्य (४ जणांसाठी )

कच्चे टोमॅटो मध्यम ८१०

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट १ टेबलस्पून

लाल तिखट / ठेचलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा

चिरलेला गूळ १ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा; टोमॅटो जास्त आंबट असतील तर जास्त लागेल)

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद पाव टीस्पून

हिंग १ चिमूट

कृती

. टोमॅटो धुवून मध्यम आकाराच्या फोडी करा.

. एका पातेल्यात तेल घालून मोहरी, जिरं, हळद, हिंगाची फोडणी करा.

. टोमॅटोच्या फोडी घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून २३ मिनिटं वाफ काढा. पाणी घालू नका.

. झाकण काढून ढवळा आणि परत झाकण ठेवून २३ मिनिटं वाफ काढा.

पातेल्यात १ कप पाणी घाला. ४ मिनिटं शिजवा.

. त्यात शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट / ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, गूळ, मीठ, नारळ घालून मिक्स करा.     

. टोमॅटो मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवा. ग्रेव्ही पातळ हवी  असल्यास थोडं पाणी घालून उकळी काढा. ह्या भाजीला फार रस नसतो.

. कोथिंबीर घालून उकळी काढा.

. कच्च्या टोमॅटो ची चविष्ट भाजी तयार आहे. गरमागरम भाजी पोळी / भाकरी भातासोबत खायला द्या

Raw Tomato Bhaaji (कच्च्या टोमॅटोची भाजी )

1 Comment

Your comments / feedback will help improve the recipes