Spring Onion Stuffed Paratha (कांद्याच्या पातीचा स्टफ्ड पराठा)

Spring Onion Stuffed Paratha (कांद्याच्या पातीचा स्टफ्ड पराठा)

Spring Onion Stuffed Paratha (कांद्याच्या पातीचा स्टफ्ड पराठा)

कांद्याच्या पातीचा स्टफ्ड पराठा मराठी

Spring Onion has a nice fresh taste and aroma. I wanted to try Stuffed Paratha with Spring Onion. But as cooked Spring Onion is quite moist, it was necessary to add some flour to make the filling dry. So I decided to add some dry Bengal Gram Flour and Rice Flour and make a dry subji that is Maharashtrian Specialty. I then used this subji as a filling for stuffed paratha. Parathas were very tasty and were adequately moist and soft. This can be a good alternative for Roti-subji.

Ingredients (Makes 8-9 Parathas)

For Filling

Finely chopped Spring Onion 2 cups (chop onion bulbs also)

Bengal Gram Flour 4-5 tablespoon

Rice Flour 2 tablespoon

Red chilly Powder ½ teaspoon

Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida 1 pinch

Cumin Seeds ¼ teaspoon

Mango Powder ½ teaspoon

Sugar 1 teaspoon

Salt to Taste

Oil 1 tablespoon

For Cover

Wheat Flour 2 cups

Salt 2 pinches

Oil 1 teaspoon

Wheat flour for dusting while rolling Parathas

Oil/ Ghee (Clarified Butter) for Pan Frying Parathas

Instructions

1. Add salt and 1 teaspoon oil to wheat flour. Add water gradually and bind a soft dough. Knead for 5 minutes and keep it covered for 30 minutes.

2. In a Wok, heat 1 tablespoon of oil. Add cumin seeds, wait for splutter; add asafoetida, carom seeds.

3. Add chopped spring onion, turmeric powder and sauté for 2-3 minutes on medium flame.

4. Cook covered till Spring Onion is soft. Keep stirring regularly.

5. Add Red Chilly powder, Mango powder, Salt, Sugar and mix.

6. Sprinkle 4 tablespoons of dry Bengal gram flour and rice flour in the wok. Mix. Sprinkle ¼ cup water and cook covered for 5-6 minutes on medium flame. Keep stirring regularly.

7. If mixture is too dry, sprinkle some more water and cook covered.

8. Once the mixture is cooked (flour will not stick to fingers), switch off the gas.

9. Take out the mixture in a plate and leave it to cool.

For Rolling Parathas

1. Knead the dough for 3-4 minutes. Make big lemon size balls of the dough.

2. Make balls of filling slightly bigger than dough balls.

3. Roll the dough ball into 4-5 inches diameter circle.

4. Place the filling ball in the center of the dough circle. Gather the dough to make pleats, gently pull them together and seal the edges.

Place the filling ball over the rolled dough
Gently roll little thick Paratha

5. Dust the filled dough ball with dry wheat flour, gently pat it to make a circle 4-5 inches in diameter.

6. Now with the help of rolling pin, gently roll the dough ball into a medium thick circle (Paratha). Keep the sealed side touching the rolling board. Use dry wheat flour for dusting.

7. Heat a non stick Griddle. Transfer the Paratha to hot Griddle.

8. Roast it on medium flame for 2-3 minutes.

9. Flip the Paratha and drop some oil / ghee on the Paratha; spread it. Roast for 2-3 minutes.

10. Flip the Paratha and drop some oil / ghee on the Paratha; spread it. Roast till Paratha is nicely roasted and gets light brown colour on both sides.

11. Serve Hot Paratha with Chutney / Pickle / Butter / Curd / Yogurt.

Spring Onion Stuffed Paratha (कांद्याच्या पातीचा स्टफ्ड पराठा)
       =================================================================================

कांद्याच्या पातीचा स्टफ्ड पराठा

कांद्याच्या पातीला छान चव आणि स्वाद असतो. मला कांद्याची पात घालून स्टफ्ड पराठा बनवायचा होता. पण कांद्याची पातीला  शिजवल्यावर पाणी सुटतं. त्यामुळे त्यात काहीतरी पीठ घालायला हवं होते. म्हणून मी बेसन आणि तांदुळाचं पीठ घालून आपण पीठ पेरून भाजी केली आणि ती भाजी सारण म्हणून पराठ्यात भरली. छान चविष्ट झाले पराठे. नेहमीची पोळी भाजी खाण्यापेक्षा जरा वेगळा प्रकार करून पहा.

साहित्य (९ पराठ्यांसाठी)

सारणासाठी

बारीक चिरलेली कांद्याची पात २ कप (पातीबरोबर कांदे ही कापून घ्या )

बेसन ४५ टेबलस्पून

तांदुळाचं पीठ २ टेबलस्पून

लाल तिखट अर्धा चमचा

ओवा अर्धा चमचा

हळद पाव चमचा

हिंग १ चिमूट

जिरं पाव चमचा

आमचूर अर्धा चमचा

साखर १ चमचा

मीठ चवीनुसार

तेल १ टेबलस्पून

आवरणासाठी

कणिक २ कप

मीठ २ चिमूट

तेल १ चमचा

कणिक पराठे लाटताना लावण्यासाठी

तेल / तूप पराठे भाजताना लावण्यासाठी

कृती

. कणकेत मीठ आणि १ चमचा तेल घालून सैलसर पीठ भिजवून घ्या. पीठ ५ मिनिटं मळून अर्धा तास झाकून ठेवा

. एका कढईत १ टेबलस्पून तेल घालून जिरं, हिंग, ओवा घालून फोडणी करा.

. त्यात चिरलेला पातीचा कांदा आणि हळद घाला. ३ मिनिटं परतून झाकण ठेवून वाफ काढा. पाणी घालू नका

. परत ढवळून झाकण ठेवा आणि पात मऊ होईपर्यंत शिजवा.

. त्यात लाल तिखट, आमचूर, मीठ, साखर घालून मिक्स करा.

. ४ टेबलस्पून सुकं बेसन आणि तांदुळाचं पीठ घाला (हाताने भुरभुरवा). नीट ढवळून घ्या. पाव कप पाणी शिंपडून झाकण ठेवा.

. भाजी फार सुकी वाटत असेल तर अजून थोडं पाणी शिंपडा आणि झाकण ठेवून शिजवाबेसन शिजलं की गॅस बंद करा.   

. भाजी ताटात काढून गार करायला ठेवा.

पराठे बनवण्यासाठी

. भिजवलेली कणिक छान मळून घ्या आणि त्याचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करा.

. सारणाचे ही पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडे मोठे गोळे करा.

. पिठाची पुरी लाटून त्यावर सारणाचा गोळा ठेवा. सारण मधोमध ठेवून पिठाच्या चुण्या घालत गोळा बंद करा. गोळ्याच्या वरचं ज्यादा पीठ गोळ्यावर दाबून टाका.

. भरलेल्या गोळ्याला दोन्ही बाजूनी थोडं सुकं पीठ लावून हाताने थापून पुरी बनवा म्हणजे सारण नीट पसरलं जाईल.

Place the filling ball over the rolled dough
Gently roll little thick Paratha

. आता गोळा बंद केलेली बाजू पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने जरा जाडसर पराठा लाटून घ्याहवे असेल तर लाटताना सुकं पीठ लावा.

. नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर पराठा टाका. मध्यम गॅस वर २३ मिनिटं भाजून पराठा पलटून घ्या. पराठ्यावर थोडं तेल / तूप टाका आणि पसरून घ्या.

. ३ मिनिटांनी परत एकदा पलटून दुसऱ्या बाजूवर तेल / तूप घाला.

. पराठा दोन्ही बाजूनी खरपूस भाजला की गरमागरम पराठा लोणचं / चटणी / लोणी /दह्याबरोबर खायला द्या

Spring Onion Stuffed Paratha (कांद्याच्या पातीचा स्टफ्ड पराठा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*