Shevayancha Upma (शेवयांचा उपमा ) – Vermicelli Upma

Shevayancha Upma (शेवयांचा उपमा ) - Vermicelli Upma

Shevayancha Upma (शेवयांचा उपमा ) – Vermicelli Upma

शेवयांचा उपमा मराठी

This is an easy breakfast / snack dish from Southern India. It’s easier than Semolina Upma as you don’t have to spend time in roasting Vermicelli as is required for Semolina Upma.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Vermicelli 2 cups

Onions 1 medium finely chopped

Raw Peanuts 2 tablespoon

Green Chilies 3-4 or Green Chilly Paste ½ teaspoon

Lemon Juice ½ teaspoon

Sugar 1 – 1.5 teaspoon (adjust as per taste)

Scrapped Fresh coconut 1 tablespoon

Chopped coriander 1 tablespoon

Oil 2 tablespoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Split Black Gram (Urad Dal) 1 teaspoon

Asafoetida a pinch

Curry Leaves 8-10

Pure Ghee (Clarified butter) 1 teaspoon

Salt to taste

Instructions

1. In a pan, heat ½ tablespoon of oil. Add Vermicelli and roast on low flame till there is a slight colour change. Take Vermicelli out in a plate.

2. In the same pan, add remaining oil and heat on medium flame. Add cumin seeds, wait for splutter.

3. Add Raw Peanuts and fry till light brown. Add Split black gram (urad dal) and fry till light brown.

4. Add Asafoetida, green chilies (slit lengthwise) / green chilly paste and curry leaves.

5. Add Onions and Sauté for 2-3 minutes.

6. Add a pinch of salt; mix. Cook covered till onions are translucent.

7. Add 2 cups of water to the pan.

8. Add Salt, sugar and lemon juice. Let the water to boil.

9. Add roasted Vermicelli and mix. Cook covered for 3-4 minutes. Vermicelli should be little soft. Don’t overcook.

10. If Vermicelli is dry, sprinkle some water and cook covered for 2 minutes.

11. Add fresh coconut and coriander. Mix.

12. Add Pure Ghee. Mix Gently.

13. Yummy Vermicelli Upma is ready. Serve hot after garnishing with coconut and coriander.

Shevayancha Upma (शेवयांचा उपमा ) – Vermicelli Upma
Shevayancha Upma (शेवयांचा उपमा ) – Vermicelli Upma

Note

1. Amount of water required to cook Vermicelli depends on the thickness and type of Vermicelli. Thick machine made Vermicelli need more water. Hand made Vermicelli need less water. If you add more water than required, then Upma will be soggy. So better to add less water to start with and then sprinkle water if required.

2. You can add any other veggies like fresh Green Peas / Carrots / Beans. Finely chop Carrots and beans. Add them to the pan in step 5 above. Cook covered till veggies are cooked. Follow the remaining steps of the recipe.

===================================================================================

शेवयांचा उपमा

हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. अगदी सोपा, पटकन होणारा, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ ब्रेकफास्ट / नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे

साहित्य ( ४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

शेवया २ कप

कांदा १ मध्यम बारीक चिरून

 कच्चे  शेंगदाणे २ टेबलस्पून

हिरव्या मिरच्या ३/ ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

साखर एकदीड टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

तेल अडीच टेबलस्पून 

जिरं पाव टीस्पून

हिंग चिमूटभर

कढीपत्ता ८१० पानं

उडीद डाळ १ टीस्पून

साजूक तूप १ टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. एका कढईत अर्धा टेबलस्पून तेल घालून शेवया मंद आचेवर जरासा रंग बदलेपर्यंत परतून घ्या. एका ताटलीत काढून घ्या

. आता  कढईत उरलेलं तेल घालून, गरम करून जिरं घाला. जिरं तडतडलं की शेंगदाणे घालून हलका ब्राउन रंग येईपर्यंत परता. उडीद डाळ घालून हलका ब्राउन रंग येईपर्यंत परता

. हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घाला.

. कांदा घाला आणि २३ मिनिटं परता. चिमूटभर मीठ घाला. झाकण ठेवून २ मिनिटं मंद आचेवर कांदा पारदर्शक होईपर्यंत शिजवा

. २ कप पाणी घाला. मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. पाण्याला उकळी आणा.

. गॅस बारीक करून भाजलेल्या शेवया पाण्यात घाला. मिक्स करा. झाकण ठेवून शेवया जरा मऊ होईपर्यंत शिजवा. जास्त शिजवू नका

. उपमा सुका वाटत असेल तर थोडं पाणी शिंपडून वाफ काढा.

. नारळ, कोथिंबीर घालून मिक्स करा.

. साजूक तूप घालून हलक्या हाताने मिक्स कराचविष्ट उपमा तयार आहे.

१०. गरमागरम शेवयांचा उपमा नारळ, कोथिंबीर पेरून खायला द्या.

टिप्स

. उपम्याला किती पाणी लागेल ते शेवयांच्या प्रकारावर अवलंबून असतं. जाड, मशीन वर बनवलेल्या शेवया असतील तर पाणी जास्त लागतं. हातानं बनवलेल्या शेवयांना पाणी कमी लागतं. आणि पाणी जास्त झालं तर उपमा चिकट होतो. म्हणून सुरुवातीला कमी पाणी घालून नंतर लागेल तसं पाणी शिंपडावं

. तुमच्या आवडीच्या भाज्या ही घालू शकता मटार, गाजर, फरसबी. भाज्या बारीक चिरून स्टेप ४ मध्ये फोडणीत घाला आणि शिजल्यावर पुढची कृती करा.

Shevayancha Upma (शेवयांचा उपमा ) – Vermicelli Upma
Shevayancha Upma (शेवयांचा उपमा ) – Vermicelli Upma

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes