Types of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार) – Types of Jaggery Chilla (Jaggery Pan Cake)

Types of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार)

Types of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार) – Types of Jaggery Chilla (Jaggery Pan Cake)

गोडाची भाकरी(गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार मराठी

This is a Goan breakfast dish. “God” in Konkani means Jaggery. Bhakari in Goa is Dhirde (धिरडे) in Maharashtra / Chilla in other parts of India. Wheat flour and little semolina is mixed with Jaggery to make this delicious sweet Bhakari. This is a quick and healthy dish. There are different types of Godachi Bhakari.

Ingredients (Makes 7-8 Bhakari)

Wheat Flour 1 cup

Fine Semolina 2 tablespoon

Crushed Jaggery 1 to 2 tablespoons (adjust as per taste)

Crushed Green Chilly 1 teaspoon

Tamarind dry pulp ½ teaspoon or buttermilk 2 tablespoon

Turmeric Powder (Haldi) ¼ teaspoon

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped Coriander ½ tablespoon

Sesame Seeds 1 tablespoon Or Cumin Seeds ½ teaspoon

Salt to taste

Oil / Ghee (Clarified Butter) 1 tablespoon

Instructions

1. Mix all ingredients except oil/ghee in a bowl.

2. Add water and mix to get a consistency like Idli batter (Pan Cake Batter).

3. Heat a flat non stick Griddle. Sprinkle little water on Griddle to reduce the temperature.

4. Put 2 big spoonful of batter on the Griddle, take little water in the hand and spread the dough evenly by using the fingers.

5. Cover it with a lid and cook on medium flame.

6. After 2-3 minutes, put a few drops of oil/ghee on the Bhakari and flip it over.

7. Cook both sides to get light brown colour. Serve hot with Ghee / Home Made Butter. This delicious Bhakari tastes without any accompaniment also.

Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे))

Note

Left over Rotis (Indian Bread) can be added to this Bhakari after making a coarse powder in a grinder. Reduce Wheat Flour accordingly. However, do not use crushed Rotis only without wheat flour. Have at least ¼ measure of wheat flour for binding.

2. Kakdichi / Tavashachi Bhakari (काकडीची / तवशाची भाकरी) – Cucumber Pan Cake

Cucumber (Big Green variety that is generally available in Monsoon / or normal variety) added to this Bhakari also tastes delicious. Mix 1.5 cups of grated cucumber to the above batter and make delicious cucumber Bhakari.

kakdichi Bhakari – Kakdiche Thalipeeth (काकडीची / तवशाची भाकरी)

3. Methichi Bhakari (मेथीची भाकरी) – Fresh Fenugreek Pan Cake

Fresh Fenugreek Leaves added to this Bhakari gives it little bitter yet delicious taste. Mix ¾ cup of chopped Fenugreek Leaves to Godachi Bhakari batter and make delicious Methichi Bhakari. You need not add Fresh coconut to Bhakari.

Methi Jaggery Bhakari (मेथीची भाकरी)

4. Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची भाकरी) _ Dried Fenugreek Pan Cake

This is my innovation to the traditional recipe. Kasuri Methi (Dried Fenugreek) is not used in Goa. But Kasuri Methi added to Godachi Bhakari tastes awesome. Roast 2 tablespoons of Kasuri Methi till leaves are crisp. Roughly crush them and add to Godachi Bhakari Batter and make tasty Kasuri Methichi Bhakari. You need not add Fresh coconut to this Bhakari.

Types of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार)
        ==================================================================================

गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार

ही गोव्याची पारंपारीक पाककृती आहे. गोव्यात धिरड्याला भाकरी म्हणतात. आणि कोकणी भाषेत गोडम्हणजे गूळ. म्हणून हे गोड धिरडे. खूप सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ह्या भाकरीचे तीन प्रकार ही सोपे आणि झटपट होणारे आहेत. हे नाश्त्याला बनवण्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत. नक्की करून बघा.

साहित्य (८ भाकऱ्यांसाठी )

गव्हाचं पीठ १ कप

बारीक रवा २ टेबलस्पून

बारीक चिरलेला गूळ १२ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ चमचा

चिंचेचा कोळ अर्धा चमचा किंवा ताक २ टेबलस्पून

हळद पाव चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर अर्धा टेबलस्पून

तीळ १ मोठा चमचा किंवा जिरे अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

तेल / तूप १ टेबलस्पून

कृती

. तेल / तूप वगळून सगळे पदार्थ एका बाऊल मध्ये एकत्र करा.

. थोडे थोडे पाणी घालून इडली च्या पिठासारखं भिजवा .

. एक नॉन स्टिक तवा गरम करा.

. तव्यावर थोडे पाणी शिंपडून २ डाव भरून पीठ घाला. हातात थोडे पाणी घेऊन पीठ तव्यावर नीट पसरा.. झाकण ठेऊन २३ मिनिटे मध्यम आंचेवर भाजा.

. तेल/ तुपाचे २३ थेम्ब भाकरी वर पसरा आणि भाकरी परतून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.

. गरमागरम स्वादिष्ट भाकरी साजूक तूप किंवा लोण्याबरोबर खायला द्या.

टीप

ह्या पिठात तुम्ही शिळी पोळी ही घालू शकता. पोळीचे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि पिठात घाला. गव्हाचे पीठ तेव्हढ्या प्रमाणात कमी करा. मात्र फक्त पोळीचा चुरा घालू नका . पाव पट गव्हाचं पीठ आवश्यक आहे नाहीतर पिठाला चिकटपणा येणार नाही.

Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे))

प्रकार २: काकडीची / तवशाची भाकरी

गावठी काकडी किंवा नेहमी ची काकडी घालून ही भाकरी बनवतात. वरील मिश्रणात दीड कप काकडीचा कीस घाला. आणि भाकरी बनवा. काकडीनी छान चव येते भाकरीला.

kakdichi Bhakari – Kakdiche Thalipeeth (काकडीची / तवशाची भाकरी)

प्रकार ३: मेथीची भाकरी

मेथीची पानं घालून ही भाकरी बनवतात. वरील मिश्रणात पाऊण कप धुवून चिरलेली मेथीची पानं घाला. यात नारळ घातला नाही तरी चालतो. मेथीमुळे छान खमंग होते भाकरी.

Methi Jaggery Bhakari (मेथीची भाकरी)

प्रकार ४: कसुरी मेथीची भाकरी

हे माझं इनोव्हेशन आहे. गोव्यात कसुरी मेथी वापरत नाहीत. पण ह्या भाकरीत कसुरी मेथी ही छान लागते. वरील मिश्रणात २ टेबलस्पून कसुरी मेथी जरा भाजून चुरडून घाला. नारळ घातला नाही तरी चालेल.

Types of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes